"ना खाऊंगा , ना खाने दूँगा"
जैन धर्मीयांच्या पर्युषण काळात
कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर
नेटिझन्समध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त
करण्यात येत आहे.
माझ्या मनात ही काही प्रश्न निर्माण होत आहेत
मटनावरील बंदी ही मूर्खपणाची,
निरुपयोगी आहे का?
मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू
शकता का ?
मुंबईमध्ये फक्त जैन समुदायाची नव्हे तर सर्व
समुदायाची लोक राहतात . मग इतरांवर
बंधने का?
भारतामध्ये विविधतेत एकता आहे. मात्र
सरकार विविधतेवर बंदी घालत आहे.
अच्छे दिन हे आहेत का ?
प्रतिक्रिया
प्रोटीन साठी मांसाहार करायची
नाही मुख्य मुद्दा हा आहे की
पृथ्वीवरील सर्वात मोठे तीन
मासे आणि प्राणी ह्यामधला फरक
.
डॉक्टर यावरुन एक प्रसंग आठवला
सौंदाळा साहेब,
१०० +
२ भाकरी खाल्ल्या तर ;)
सहमत आहे डॉक
प्रोटीन साठी मांसाहार करायची
डॉक्टर, कशाला बुद्धीभेद करत
डॉक रॉक्स, फुजि शॉक्स
@सुबोध खरे , आर यु सिरियस!
Every time legumes like beans
जाता जाता -- मी जैन नाही. मी
शिवसेना सुद्धा असल्या कुठल्याहि बॅन च्या विरोधात आहे
मुद्दे
+१
हे असले लाड करण्यापेक्षा...
सुरेख.
मीट
राजकारण…
कहर म्हणजे मुंबै महापालिकेने
गंमतीदार किस्सा
तिमा काका मी तर मुंबईत जैन
कोणत्याही धर्मावर टीका नाही
कोणत्याच स्वरूपातील मांसाहार
मूर्खपणाचा कळस असं म्हणणार
Pagination