नमस्कार मिपाकरानो ,
मी सुद्धा तुमच्या पैकीच एक सामान्य माणूस आहे ..
वडील शेती करतात शाळेत असल्या पासून सांगितला जात आहे कि सीमेवर रक्षण करणारे सैनिक , विविद व्यवसाय करणारे व्यावसायिक उदा. डॉक्टर, वकील, शेतकरी इ. हे एक प्रकारे देशाची सेवा करतात. बाकी लोंकाना काय मिळते हे सर्वाना ठाऊक आहे आज शेतकरी आणि सहकारी क्षत्रात काम करणाऱ्यांची अवस्था काय आहे ?
मग सरकार देशसेवा करणाऱ्या सैनिकांना इतक्या सुविधा पुरवत आहे कि त्याची मुल, बायको, आई , वडील या सर्वांच संगोपन करन्या इतपत पेन्शन सरकार देते मग जो शेतकरी पूर्ण देशाचा सांभाळ करतो त्याला कोनत्याच सोय सुविधा सरकार का देत नाही ?
सहकारात काम करणाऱ्या लोकांना महिना १००० रुपये पेंशन मिळते त्यांचा विचार सरकार का करत नाही ?
असहाकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच नोकरीत आणि नोकरी नंतर काय हाल होतात ? याचा विचार कोणी केला आहे का ?
खूप बोलायचं आहे पण पहिलीच वेळ असल्यामुळे थांबतो पण या सर्वांवर विचार व्हावा हि अपेक्षा..
आपलाच ,
सत्य.
वर्गीकरण
वाचने
5802
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
नविन लेखकांना प्रोत्सा..हाण्ण
जेपी
एक ठरवून घ्या
In reply to जेपी by सत्य धर्म
अहो जनतेला काही घेण नाही ..
असंघटित कामगारक्षेत्रातील
असंघटित कामगारक्षेत्रातील
In reply to असंघटित कामगारक्षेत्रातील by एस
आयटीवाल्यांच्या बाबतीत
In reply to असंघटित कामगारक्षेत्रातील by सतिश गावडे
या विषयावर पूर्ण माहिती घेऊन लिहेन
गुड.
In reply to या विषयावर पूर्ण माहिती घेऊन लिहेन by सत्य धर्म
.
ही तुमची पिंक पाकिस्तानात
In reply to . by dadadarekar
तिथेही हेच चालत असणार
In reply to ही तुमची पिंक पाकिस्तानात by मांत्रिक
पेन्शन
धन्यवाद बर्का....
सरकारने हे करावं ते करावं हे
पण पहिलीच वेळ असल्यामुळे
नवलेखकभ्रुणहत्या
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
In reply to नवलेखकभ्रुणहत्या by कपिलमुनी
विचार केलेला आहे तेवा तर बोललो
सहकार आणि शेतकरी अवस्था पहिली तर