✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

-सकाळवरील "गुगलच्या' जाहिरातींबद्दल निवेदन

ई
ईसकाळ यांनी
Sat, 12/13/2008 - 21:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3137 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

क
कलंत्री Sat, 12/13/2008 - 21:54 नवीन

वाचकाभिमुख असलेले वर्तमानपत्र.

आपल्या या स्पष्टीकरणाने नकळतच आम्हा मिपाकरांच्या मनात जे उलटसुलट विचार चालले होते त्यास आळा बसेल असे सांगावेसे वाटते. मटा / टाईम्स असेच धोरण स्विकारेल तो दिवस खरा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/13/2008 - 21:56 नवीन

धन्यवाद !!!

आपल्या आवडत्या ई-सकाळबद्दल यापुढेही काही सूचना, तक्रारी किंवा प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा. आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. ई-सकाळ आवडतोच ! असल्याच काही सुचना तर एक वाचक म्हणून आम्ही आपणास नक्की पत्र टाकू . त्याचबरोबर इथेही उत्तम सामाजिक विचार / उत्तम भावना व्यक्त होत असतात. त्या जर आपल्या दैनिकाच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहचल्या, शासनापर्यंत पोहचल्या तर मिसळपाव आणि दै. सकाळचा एक वाचक म्हणूनही तितकाच आनंद होईल. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sat, 12/13/2008 - 22:01 नवीन

अभिनंदन आणि आभार ...

( गुगल ऍडसेन्सच्या जाहीराती प्रकारांच्या ) अजाणतेमुळेपण का होईना झालेली चुक आपल्या "धोरणात व तत्वात" बसत नाही आणि ह्या गोष्टी आपल्या संस्कॄतीच्या नैतीकतेच्या व्याख्येत बसत नाहीत ह्याची योग्य वेळी दखल घेऊन त्यावर सत्वर कारवाई करणार्‍या "ई-सकाळ" चे अभिनंदन आणि आभार ... आमच्या मनात ह्यामुळे सकाळ पेपरविषयीचा आदर जरा जास्तीच वाढला आहे. ह्यापुढेही भविष्यात आपल्याकडुन आम्ही अशास "सतर्कतेची आणि परिपक्वतेची" आपेक्षा नक्कीच ठेऊ शकु अशी आम्हाला खात्री आहे. तुर्तास आपले अभिनंदन करतो व आभार व्यक्त करुन इथेच थांबतो ... हा विषय चर्चेला आणुन व त्यावर सविस्तर चर्चा घडवुन ह्या अजाणाता झालेल्या चुकीला वाचा फोडुन "मिडीया व सर्वसामान्य जनतेचा दबाव" किती महत्वाचा असतो ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय देऊन "जनमताच्या रेट्याचे" महत्व स्पष्ट करुन दाखवल्याबद्दल "समस्त मिसळपाव्.कॉम च्या जनतेचे" सुद्धा अभिनंदन व आभार ... मित्रांनो आता आपलीसुद्धा जबाबदारी वाढली आहे. :) छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sat, 12/13/2008 - 22:22 नवीन

योग्य

आपल्या प्रतिक्रियेने सर्व शंका मिटल्या आणि हो सकाळ्ने देखील सतत मिपाकडे लक्ष द्यावे आजकाल मिपावर अनेक विषय चर्चेला येतात्.याशीवय अनेक अनिवासी भारतीयाना व्यक्त होण्याचे हे साधन आहे आजकाल लोक पेपर्कडे लेख पाठवणॅ इ.भानगडीत पडत नाहीत्.पण या सहकार्यामुळे दोघांचाही फायदा होइल. आणि हो इथले लेख हे उच्च दर्जाचेच असतात आपण एकदा जुन्या लेखांवरुन नजर टाकावी. मध्यंतरी सामनालाही येथील लेखाची व चर्चेची दखल घ्यावी लागली होती. आपला, कायमस्वरुपी सकाळ वाचक (मिपाचा हितचिंतक)कोल्हापुरी दादा
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 12/13/2008 - 22:48 नवीन

दाद्या बदलला रे

मागे लेका तु लोकमत वाचत होतास व आज एकदम सकाळ चा कायमस्वरुपी वाचक?हे काय दाद्या? निखिल भाउना वैट वाटल ना. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sat, 12/13/2008 - 23:07 नवीन

हो

वेताळा मी लोकमत वाचत नाही.मी काय मुर्ख नाही. मी दररोज वाचतो-सकाळ्,लोक्सता. शुक्रवारी वाचतो-लोकप्रभा शनिवारी वाचतो-सा.सकाळ दर महिन्याला-तनिष्का फक्त चाळतो आणि कधीतरी प्रीमीअर ,आणि नात्यरन्ग आणि हो आय्.बी.एन. लोक्मत रोज बघतो.फक्त आजचा सवाल आणि शनिवारी ग्रेट भेट बस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ट
टारझन Sun, 12/14/2008 - 05:14 नवीन

एटूझेड

एटूझेड पेप्र वाचल्याबद्दल हाबिणंदण दादासाहेब. लहाणपणी (जवळपास ८-१० वर्षांपुर्वी )आम्ही पण समदे पेप्र चाळायचो .. पण त्यात "काही पिक्चर्स " ची नावं (आणि चित्र) पहाण्याकरताच .. तेंव्हा तेवढं पाहून पण लै लै भारी वाटायचं अवांतर : ई-सकाळचे अभिणंदण -पुणेरी दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
व
विकास Sat, 12/13/2008 - 23:54 नवीन

वाचकाभिमुख - सुखद धक्का

इ-सकाळने येथील तसेच त्यांना येणार्‍या इतर इ-मेलची दखल घेऊन स्वतःवे वेगळेपण सिद्ध केले आहे. आपल्या या वाचकाभिमुखते बद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 12/13/2008 - 23:57 नवीन

उत्तम निर्णय! अभिनंदन!!

लोकाभिमुख वृत्तपत्राची परुळेकरांची परंपरा जपणारे म्हणून नाव राखलेत! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 12/13/2008 - 23:58 नवीन

आपल्या

आपल्या संपूर्ण निवेदनात मिसळपावबद्दलही दोन कृतज्ञतेचे शब्द जर आले असते तर तो आपल्या मनाचा मोठेपणा ठरला असता..! असो, ईसकाळ परिवाराला माझ्या व आमच्या संपूर्ण मिसळपाव परिवारतर्फे मन:पूर्वक शुभेच्छा..! आपला, तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 12/14/2008 - 00:25 नवीन

तात्यांशी सहमत. ही बाब मलाही जाणवली आणि खटकली सुद्धा!

असो. सुधारणा होत असतात. शुभेच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सखाराम_गटणे™ Sun, 12/14/2008 - 09:49 नवीन

सहमत ---- सखा

सहमत ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
पाषाणभेद Sun, 12/14/2008 - 01:17 नवीन

आपले

आपले (जाहीराती न स्विकारणारे ) तात्या, ई-सकाळवरील खुलासा आणि मा.मनोहर पर्रिकर -गोव्याचे माजी मुख्यमंत्री (पहा: पुढील धागा ( http://www.misalpav.com/node/5056 )), हे म्हणजे कलियूगातपण तत्व पाळणारे तत्व्वेत्तेच नव्हे काय ? अवांतर: आता मि. पा. ने पण "मि. पा. ईफेक्ट" असे लिहीले पाहीजे. ;) -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Sun, 12/14/2008 - 03:08 नवीन

मिपा ईफेक्ट

तात्या चे म्हणने अगदि योग्य आपल्या संपूर्ण निवेदनात मिसळपावबद्दलही दोन कृतज्ञतेचे शब्द जर आले असते तर तो आपल्या मनाचा मोठेपणा ठरला असता..! सहमत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा