✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रणयपंचमी

श — शैलेन्द्र, गुरुवार, 09/10/2015 - 00:05
हळूच मंद मालवे, कालचा नवा शशी, हळूच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी... विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती, फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती, तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधुपिशी.. प्रहर शुक्र चढतसे, बहर प्रणय पंचमी , झरत झरत येतसे, मदन कैफ लोचनी , धुसर कुंद मधुरसे, सहजतृप्त भावनिशी निवांत सौख्य रमतसे, सुगंध रक्त चंदनी, परत परत जातसे, भ्रमित गात्र कोंदणी, सुखद मंद शारिरसे, अमृतमय यौनरशी.. (या कवितेचे धृवपद व पहिले कडवे वेगळ्या नावाने व वेगळ्या अर्थाने पूर्वप्रकाशित )

प्रतिक्रिया द्या
3802 वाचन

💬 प्रतिसाद (13)

वाह!

एस
गुरुवार, 09/10/2015 - 06:22 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

अप्रतिम.

प्रचेतस
गुरुवार, 09/10/2015 - 07:11 नवीन
अप्रतिम.
  • Log in or register to post comments

खासच!

पैसा
गुरुवार, 09/10/2015 - 09:07 नवीन
खासच!
  • Log in or register to post comments

सुरेख!

पद्मावति
गुरुवार, 09/10/2015 - 11:06 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

शैलेन्द्र
गुरुवार, 09/10/2015 - 12:35 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments

Waaahh...surrekh

निनाव
गुरुवार, 09/17/2015 - 21:27 नवीन
Aprateem!!
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
Fri, 09/18/2015 - 15:05 नवीन
मस्त... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani
  • Log in or register to post comments

व्वा

jo_s
Sun, 09/20/2015 - 11:39 नवीन
व्वा मस्त
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

किसन शिंदे
Sun, 09/20/2015 - 11:45 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

मस्तच! शृंगाररसाची रंगपंचमी!

मांत्रिक
Sun, 09/20/2015 - 12:33 नवीन
मस्तच! शृंगाररसाची रंगपंचमी!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

शैलेन्द्र
Fri, 09/25/2015 - 20:06 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

मस्त

अविनाशकुलकर्णी
Fri, 09/25/2015 - 21:13 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

अप्रतीम...केवळ अप्रतीम!

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/25/2015 - 21:49 नवीन
अप्रतीम...केवळ अप्रतीम!
विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती, फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती, तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधुपिशी..
ये तो लाजव्वाब से भी बढकर है। प्रत्यक्ष अनुभूती आल्यासारख वाटल सगळं गीतकाव्य वाचताना. आणि त्या जुन्या "नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी मनी नवीन भावना, नवेच स्वप्‍न लोचनी !" या गाण्याची तुमच्या गीतकाव्याची पहिली ओळ वाचताच आठवणहि झाली. ते गीत देतोच इथे ऐकायला..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा