आहो कोल्हापुरी दादा,
मोठे मोठे अशुद्ध लेख लिहीण्यापेक्षा थोडे छोटे पण शुद्ध लेख लिहीले तर आमच्या कडून पुर्णपणे वाचले जातील ..आणि जास्त प्रतिक्रिया मिळतील..
संपादक मंडळी..या गोष्टीची नोंद घ्यावी.. मि.पा. चा दर्जा घसरू नये हाच हेतू..
खादाडमाऊ
(मी पण कोल्हापुरी (पण शुद्ध बोलणारा आणि वाचणारा))
मने मने .. माजं बी आसुदलेकन पहा णा .. मी ऐक लेख लैहीला .. आणि त्यावर ऐकही प्रतिक्रिया णाही आली .. हे माझ्या असुदलेकनामुळेच काय ?
मंग मला हैपी बर्थडैच्या शुभेच्छा का णाही मिळाल्या ... मी तुमा समद्यांच्या लै लै लै जाज्वल्य निशेध करतो. आणि आज पास्न आसंच आसुद लिवाचा पण करतो ... ऐक अजुन सांगतो ... पुढच्या गोश्टी खरडवही (स्क्रैपबुक) वर सांगतो .
आवांतर आणि आसुद लेकनाबदल मापी नाय मागत.. काय करणार गं/रं काय करणार ?
- शुद्धाराम लेटणे
(आम्ही जालिय आसुदलेकणाचे पुरस्कर्ते आहोत.)
प्रथमतः मी आपणा सर्वांची जाहीर माफी मागतो.
गेल्या काही दीवसात मी येथे एकुण १२ लेख टाकले.
या सर्व लेखाना वैचारीक प्रतिक्रियेपेक्षा टोमणे ,अवान्तर मुद्दे जास्त आले.
या सर्वामुळे मी निराश झालो होतो .
पण जेव्हा या सर्वाचा आढावा घेतला तेव्हा असे ल़क्षात आले की या सर्वास बर्याच प्रमाणात माझे अशुद्ध लेखन कारणीभुत आहे.
मी येथे मनापासुन मान्य करतो की माझे सर्व लिखाण हे अशुद्ध होते.
यासाठी लिखाण पद्धत माहित नसणे व घरातील डायल अप कनेक्शन ही दोन कारणे असावीत असे मला वाटते.
मात्र ते दोन्ही प्रश्न नुकतेच सुटले आहेत मगाशीच मला आलेल्या खरडीतुन मला येथील लिखाणाविशयी सम्पुर्ण माहिती मिळाली.
यापुढे मी शुद्ध लिखाण करीन याची खात्री देतो व आपण त्याला योग्य प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो.
याशिवाय जुने सर्व लेख शुद्ध करत आहे मात्र त्याला वेळ लागेल.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला,
(सतत लिहिते राहण्याची इच्छा असणारा)कोल्हापुरी दादा
नमस्कार कोल्हापुरी दादा,
आपले लेख वाचून आपली लिहायची तळमळ समजते. सर्व लेखांवर प्रतिक्रिया देता येणे शक्य नसते तरीही यावर प्रतिक्रिया देत आहे.
मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक होते असे माझा गोव्यातील मित्र सांगतो. त्यांनी बरेच विकासकार्य ही घडवून आणले असे वाचले आहे. त्यांची अभ्यासूवृत्ती पण त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमधील वेगळेपणा दाखवून देते. तरीही काही प्रश्न उभे राहतातच.
कोणताही राजकारणी 'हो मी पैसे खाल्ले' असे जाहिरपणे बोलणार नाही. अगदी कॅमेर्यावर पैसे स्वीकारताना पकडलेले बंगारू लक्ष्मण सुध्दा 'मला अडकवले गेले' अशी सारवासारव करतात. तेव्हा ते स्वत: आपल्याविषयी काय म्हणतात ते कितपत गांभीर्याने घ्यावे?
आणि पर्रिकरांनी मुख्यमंत्री असताना इसिदोर फर्नांडिस विरोधी पक्षाच्या आमदारांना फोडून त्यांना पोटनिवडणुकीत परत निवडून आणले होते.पुढे त्यांचाच डाव त्यांच्यावर काँग्रेसने उलटवला आणि त्यांचे सरकार खाली खेचले. तरीही विरोधी पक्षाचे आमदार फोडून स्वतःचे बहुमत सिध्द करणे हे काही राजकारणातील संतसज्जनाचे लक्षण नक्कीच नव्हे. तसे करून कोणते विधायक राजकारण पर्रिकर खेळले? असो.
आपल्या मिसळपाववरील भावी वाटचालीस शुभेच्छा.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक होते असे माझा गोव्यातील मित्र सांगतो
भाऊसाहेब बांदोडकरांचा समावेशदेखिल "चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक" असा करता येईल.
माझ्या मुख्यमन्त्रीपदाच्या कारकिर्दीचे यश म्हणजे मी स्वतह एक पैचा ही भ्रश्टाचार न करता ५ वर्शे हे पद साम्भाळु शकलो
असे कोण राजकारणी उघडपणे म्हणत असेल तरी विश्वास कसा ठेवावा?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
याच धर्तीवर कोणीही स्वतःचंच कौतुक सांगत असेल तर त्यावर किती विश्वास ठेवणार? म्हणजे उद्या मी म्हटलं, मी फार्फार हुशार आहे, तर तुम्ही विश्वास ठेवणार का? :?
हेच दुसर्या कोणी तटस्थ माणसाने म्हटलं असतं तर ते जास्त विश्वासार्ह वाटलं असतं.
अर्थात मुद्दा पर्रीकर यांनी भ्रष्टाचार केला का नाही हा नाहीच आहे.
एवढा मोठा वैचारिक लेख वाचुन त्याच कौतुक करण्याऐवजी शुदधलेखनाचा बाऊ करणार्या वर्गाचा जाहीर निषेध...
शुदधलेखन should not be a barrier in communication.
विचार महत्त्वाचा....
लिहा हो दादा तुम्ही बिनधास्त...
उम्मि.
कोल्हापुरी दादा,
चांगला लेख लिहिला आहे..
आवडला...
राजकारण्यांना सतत शिव्या ऐकून कंटाळा आलेला असताना हा लेख म्हणजे रिफ्रेशिंग चेंज ( ताजातवाना करणारा बदल) वाटला
अवांतर : शुद्धलेखनाच्या प्रतिक्रियांचे फार मनावर घेऊ नये....
प्रयत्नाने जमेल...लिहित रहा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मी नुकताच सर्व चुका काढुन(ज्या मला जमल्या त्या) आणि काही नवी माहिती टकुन लेख अद्ययावत केला आहे.माझ्यामते मी दीलेला विशय्ही महत्वाचा आहे,तेव्हा आता लेखावर व त्यातील मुद्यांवर खुप चर्चा व्हावी अशी अपेक्षा करतो.
तेव्हा आता लेखावर व त्यातील मुद्यांवर खुप चर्चा व्हावी अशी अपेक्षा करतो
सदर लेखावर खुप चर्चा व्हावी हे माझे देखिल मत आहे. तेव्हा चर्चेच गुर्हाळ चालवणार्याना व प्रतिक्रियेचे रतीब घालणार्याना माझे जाहिर आवाहान आहे की आपल्या चकल्या इथे पाडाव्यात.
वेताळ
प्रतिक्रिया
जरा शुद्धलेखन सुधारा..
छान
माजं बी
ए गप रे टार्या
मनोहर
+१
लेख चांगला
जाहीर माफी
शुभेच्छा
माझ्यापण
:)
+१
शुभेच्छा
त्यालाही
जरूर..
शुभेच्छा
+१
सहमत
शुभेच्छा
लेख आणि उद्देश महत्वाचा.......
सहमत
कोल्हापुर
अद्ययावत
सहमत जरुर व्हावी
आणि एवढे