✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक विलक्षण अनुभव

व
विनायक पाचलग यांनी
Fri, 12/12/2008 - 09:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6857 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

य
योगी९०० Fri, 12/12/2008 - 11:53 नवीन

जरा शुद्धलेखन सुधारा..

आहो कोल्हापुरी दादा, मोठे मोठे अशुद्ध लेख लिहीण्यापेक्षा थोडे छोटे पण शुद्ध लेख लिहीले तर आमच्या कडून पुर्णपणे वाचले जातील ..आणि जास्त प्रतिक्रिया मिळतील.. संपादक मंडळी..या गोष्टीची नोंद घ्यावी.. मि.पा. चा दर्जा घसरू नये हाच हेतू.. खादाडमाऊ (मी पण कोल्हापुरी (पण शुद्ध बोलणारा आणि वाचणारा))
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 12/12/2008 - 12:15 नवीन

छान

मनोहर पर्रिकरांचे विचार चांगले मांडले आहेस कोल्हापुरी दादा. पुढच्या वेळी अजून थोडे समजेल (वाचायला) असे लिहायचा प्रयत्न कर.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 12/12/2008 - 15:51 नवीन

माजं बी

मने मने .. माजं बी आसुदलेकन पहा णा .. मी ऐक लेख लैहीला .. आणि त्यावर ऐकही प्रतिक्रिया णाही आली .. हे माझ्या असुदलेकनामुळेच काय ? मंग मला हैपी बर्थडैच्या शुभेच्छा का णाही मिळाल्या ... मी तुमा समद्यांच्या लै लै लै जाज्वल्य निशेध करतो. आणि आज पास्न आसंच आसुद लिवाचा पण करतो ... ऐक अजुन सांगतो ... पुढच्या गोश्टी खरडवही (स्क्रैपबुक) वर सांगतो . आवांतर आणि आसुद लेकनाबदल मापी नाय मागत.. काय करणार गं/रं काय करणार ? - शुद्धाराम लेटणे (आम्ही जालिय आसुदलेकणाचे पुरस्कर्ते आहोत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
प
पक्या Sat, 12/13/2008 - 00:33 नवीन

ए गप रे टार्‍या

ए गप रे टार्‍या. किती अवांतर बकबक करतोस . उम्मीच्या खालील प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पक्या Fri, 12/12/2008 - 15:03 नवीन

मनोहर

मनोहर पर्रिकरांचे विचार चांगले मांडले आहेस . पैसे न खाणारा नेता लाभणं हे गोव्याचं भाग्य. सूचना: शुद्धलेखन सुधारलेस तर लेख वाचताना त्रास होणार नाही.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Fri, 12/12/2008 - 15:23 नवीन

+१

असेच म्हणतो. लेख आणि उद्देश छान पण वाचतांना डोकं जाम झालं राव! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
ल
लिखाळ Fri, 12/12/2008 - 16:01 नवीन

लेख चांगला

लेख चांगला आहे. आवडला. तुम्ही लिहिलेले मुद्दे चांगले आहेत. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Fri, 12/12/2008 - 17:40 नवीन

जाहीर माफी

प्रथमतः मी आपणा सर्वांची जाहीर माफी मागतो. गेल्या काही दीवसात मी येथे एकुण १२ लेख टाकले. या सर्व लेखाना वैचारीक प्रतिक्रियेपेक्षा टोमणे ,अवान्तर मुद्दे जास्त आले. या सर्वामुळे मी निराश झालो होतो . पण जेव्हा या सर्वाचा आढावा घेतला तेव्हा असे ल़क्षात आले की या सर्वास बर्‍याच प्रमाणात माझे अशुद्ध लेखन कारणीभुत आहे. मी येथे मनापासुन मान्य करतो की माझे सर्व लिखाण हे अशुद्ध होते. यासाठी लिखाण पद्धत माहित नसणे व घरातील डायल अप कनेक्शन ही दोन कारणे असावीत असे मला वाटते. मात्र ते दोन्ही प्रश्न नुकतेच सुटले आहेत मगाशीच मला आलेल्या खरडीतुन मला येथील लिखाणाविशयी सम्पुर्ण माहिती मिळाली. यापुढे मी शुद्ध लिखाण करीन याची खात्री देतो व आपण त्याला योग्य प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो. याशिवाय जुने सर्व लेख शुद्ध करत आहे मात्र त्याला वेळ लागेल. तसदीबद्दल क्षमस्व. आपला, (सतत लिहिते राहण्याची इच्छा असणारा)कोल्हापुरी दादा
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 12/12/2008 - 17:43 नवीन

शुभेच्छा

शुभेच्छा ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
घ
घाटावरचे भट Fri, 12/12/2008 - 18:52 नवीन

माझ्यापण

शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ट
टारझन Fri, 12/12/2008 - 19:19 नवीन

:)

लिखाळ राव आणि घाटावरच्या भटाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !! शुभेच्छूक अध्यक्ष, टारझन मित्र मंडळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
स
सुनील Fri, 12/12/2008 - 19:20 नवीन

+१

सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
घ
घाटावरचे भट Fri, 12/12/2008 - 19:24 नवीन

शुभेच्छा

टार्‍याच्या वाढदिवसाच्या काय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सुनील Fri, 12/12/2008 - 19:26 नवीन

त्यालाही

टार्‍यालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
स
सुनील Fri, 12/12/2008 - 18:11 नवीन

जरूर..

सतत लिहिते राहण्याची इच्छा असणारा जरूर लिहा... पुलेशु Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
क
क्लिंटन Sat, 12/13/2008 - 17:14 नवीन

शुभेच्छा

नमस्कार कोल्हापुरी दादा, आपले लेख वाचून आपली लिहायची तळमळ समजते. सर्व लेखांवर प्रतिक्रिया देता येणे शक्य नसते तरीही यावर प्रतिक्रिया देत आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक होते असे माझा गोव्यातील मित्र सांगतो. त्यांनी बरेच विकासकार्य ही घडवून आणले असे वाचले आहे. त्यांची अभ्यासूवृत्ती पण त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमधील वेगळेपणा दाखवून देते. तरीही काही प्रश्न उभे राहतातच. कोणताही राजकारणी 'हो मी पैसे खाल्ले' असे जाहिरपणे बोलणार नाही. अगदी कॅमेर्‍यावर पैसे स्वीकारताना पकडलेले बंगारू लक्ष्मण सुध्दा 'मला अडकवले गेले' अशी सारवासारव करतात. तेव्हा ते स्वत: आपल्याविषयी काय म्हणतात ते कितपत गांभीर्याने घ्यावे? आणि पर्रिकरांनी मुख्यमंत्री असताना इसिदोर फर्नांडिस विरोधी पक्षाच्या आमदारांना फोडून त्यांना पोटनिवडणुकीत परत निवडून आणले होते.पुढे त्यांचाच डाव त्यांच्यावर काँग्रेसने उलटवला आणि त्यांचे सरकार खाली खेचले. तरीही विरोधी पक्षाचे आमदार फोडून स्वतःचे बहुमत सिध्द करणे हे काही राजकारणातील संतसज्जनाचे लक्षण नक्कीच नव्हे. तसे करून कोणते विधायक राजकारण पर्रिकर खेळले? असो. आपल्या मिसळपाववरील भावी वाटचालीस शुभेच्छा. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
स
सुनील Sat, 12/13/2008 - 17:46 नवीन

+१

मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक होते असे माझा गोव्यातील मित्र सांगतो भाऊसाहेब बांदोडकरांचा समावेशदेखिल "चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक" असा करता येईल. माझ्या मुख्यमन्त्रीपदाच्या कारकिर्दीचे यश म्हणजे मी स्वतह एक पैचा ही भ्रश्टाचार न करता ५ वर्शे हे पद साम्भाळु शकलो असे कोण राजकारणी उघडपणे म्हणत असेल तरी विश्वास कसा ठेवावा? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 12/13/2008 - 18:09 नवीन

सहमत

याच धर्तीवर कोणीही स्वतःचंच कौतुक सांगत असेल तर त्यावर किती विश्वास ठेवणार? म्हणजे उद्या मी म्हटलं, मी फार्फार हुशार आहे, तर तुम्ही विश्वास ठेवणार का? :? हेच दुसर्‍या कोणी तटस्थ माणसाने म्हटलं असतं तर ते जास्त विश्वासार्ह वाटलं असतं. अर्थात मुद्दा पर्रीकर यांनी भ्रष्टाचार केला का नाही हा नाहीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
श
शंकरराव Fri, 12/12/2008 - 18:15 नवीन

शुभेच्छा

शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
उ
उम्मि Fri, 12/12/2008 - 19:24 नवीन

लेख आणि उद्देश महत्वाचा.......

एवढा मोठा वैचारिक लेख वाचुन त्याच कौतुक करण्याऐवजी शुदधलेखनाचा बाऊ करणार्या वर्गाचा जाहीर निषेध... शुदधलेखन should not be a barrier in communication. विचार महत्त्वाचा.... लिहा हो दादा तुम्ही बिनधास्त... उम्मि.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 12/13/2008 - 00:33 नवीन

सहमत

सहमत , उम्मी तुम बढो हम तुम्हारे साथ है !! तुम लढो हम कपडे संभालता है -टम्मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उम्मि
भ
भडकमकर मास्तर Fri, 12/12/2008 - 23:37 नवीन

कोल्हापुर

कोल्हापुरी दादा, चांगला लेख लिहिला आहे.. आवडला... राजकारण्यांना सतत शिव्या ऐकून कंटाळा आलेला असताना हा लेख म्हणजे रिफ्रेशिंग चेंज ( ताजातवाना करणारा बदल) वाटला अवांतर : शुद्धलेखनाच्या प्रतिक्रियांचे फार मनावर घेऊ नये.... प्रयत्नाने जमेल...लिहित रहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sat, 12/13/2008 - 09:32 नवीन

अद्ययावत

मी नुकताच सर्व चुका काढुन(ज्या मला जमल्या त्या) आणि काही नवी माहिती टकुन लेख अद्ययावत केला आहे.माझ्यामते मी दीलेला विशय्ही महत्वाचा आहे,तेव्हा आता लेखावर व त्यातील मुद्यांवर खुप चर्चा व्हावी अशी अपेक्षा करतो.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 12/13/2008 - 15:40 नवीन

सहमत जरुर व्हावी

तेव्हा आता लेखावर व त्यातील मुद्यांवर खुप चर्चा व्हावी अशी अपेक्षा करतो सदर लेखावर खुप चर्चा व्हावी हे माझे देखिल मत आहे. तेव्हा चर्चेच गुर्‍हाळ चालवणार्‍याना व प्रतिक्रियेचे रतीब घालणार्‍याना माझे जाहिर आवाहान आहे की आपल्या चकल्या इथे पाडाव्यात. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sun, 12/14/2008 - 23:36 नवीन

आणि एवढे

आणि एवढे सगळे होवुन चर्चा होतच नाही आहे जावु दे आता तरी होइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा