जीवघेण्या बंदुकांच्या फैरी
फुटणारे बॉम्ब
जीवाच्या आकांताने पळणारे रेफ्यूजी
या सार्यांना समजावता येईल रे,
पण तू, एका कधीच न संपणाऱ्या समुद्रात
निघुन गेलास चिरविश्रांती घेण्यासाठी.
तुला कस समजावणार आता !!
खैर
शांत झोपलेल्या माझ्या छोट्या मित्रा कायम तसाच रहा
जिप्सी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1909
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही कविता मी तुमच्या ब्लॉगवर
छायाचित्र डकवण्याचा प्रयत्न केला
In reply to ही कविता मी तुमच्या ब्लॉगवर by मांत्रिक
तुमची बारिश की मेमरी अजून आहे
In reply to छायाचित्र डकवण्याचा प्रयत्न केला by महासंग्राम
धन्यवाद मांत्रिक
In reply to तुमची बारिश की मेमरी अजून आहे by मांत्रिक
टोचली
:(
:(