सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २
धाग्याच्या आधीच्या भागात प्रतिसाद शंभरहून जास्त झाल्याने नवीन भाग सुरु करत आहोत -
आधीचा भाग वाचनमात्र करतो आहोत. यापुढील चर्चा इथे चालू रहावी.
संपादक मंडळ.
ईतकी वर्ष आपल्या पहिल्यावहिल्या केबलला चिकटून राहिल्यावर आता डिश टि.वी. घ्यायचे म्हणतो. आम्हाला दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) लागणार आहेत. टाटा स्काय का ईतर कुठला सेवा पुरवठेदार चांगला? दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) साठी मासिक शुल्क दुपटिऐवजी एक आणि अर्ध्यापेक्क्षा थोडे कमी द्यायचे पॅकेज कोणि देत का? सेवा , दर्जा कोणाचा चांगला आहे. माहितगार मि.पा. कर मदत करा. महिती आणि सल्ला द्या ही विनंती.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सर्व डिटिएच सर्विस प्रवाइडर
व्हिडीओकॉनचा अनुभव
ओहो..
२२" टीव्हीवर चांगली आहे
'शाही' (?) स्नान
अमुक महाराज की जय कसे आले
महानगरपालिकेचं (चिंचवड) /
rain water harvesting बद्द्ल माहिती नाही.
Satellite infoसर्व DTH
स्पेस सिटी सिग्मा आणि जंतर
वारंवार नाक कोरडे पडण्यामुळे
नाक कोरडं पडण्यावर होमिओपॅथी
धन्यवाद नाव आडनाव.
@ जेपी
ऑट्रिव्हीन नेजल स्प्रे.
ऑट्रिव्हीन नेजल स्प्रे.
आठवलं!
..
साजूक तूप किंचित कोमट करून
सोनी टीव्ही नवीन असताना "आय
"आय ड्रीम ऑफ जिनी"
हो. इंग्रजी पाहिलेलं आहे.
नै. मिळालं तर मला पण सांगा.
Tata sky होणार हाइटेक?
आय ड्रीम ऑफ जिनी अंड
इ टीवी मराठी वर एक सिरीयल
गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही मनात आलेले प्रश्न
गणपती विसर्जन पाण्यामध्येच का करतात
कांदे पोहे
आँ!
मी नकार कळवलेला मुलगा एकदा
हा प्रश्न कोण विचारतो यावर
आमच्या माहितील एक मराठा
@कांदेपोहे , तुम्ही किती
सूर्याचे कारकत्व आणि कुंडलीतील त्याचे "स्थान" आणि महत्व!
काही काही उपहारगृहात अन्न
स्वच्छतेचं इम्प्रेशन द्यायला.
:-))
भारत नेपाळ संबंधांना काय झालयं ?
मंदार भालेराव आणि shawshanky
धर्मराजमुटके
मी वाचले ते
कोल्हापुरमधले गणपती विसर्जन
चौकशी केल्यावर समजले कि
रिझर्व बँकेचे गव्हर्नर पद
नाही. डेप्युटी गव्हर्नर या
पण पौर्णिमेला गणपती विसर्जन?
प्रतिपदा
एकशृंगिनीसाठी टायर घ्यायचेत
बटण टायर टाका. गाडी स्किड