भ्रष्टाचाराचा भस्मासूर
सध्या बरेच लोक सांगत सुटले आहेत की गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचार झाला नाही.
त्या सगळ्यांसाठी काही प्रश्न आहेत.
कृपया उत्तरं देऊन माझ्या माहितीत भर घालावी ही नम्र विनंती.
सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते.
असे का बरे ?
सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते.
असे का बरे ?
राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।"
असे का बरे ?
Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही.
असे का बरे ?
माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेली माहिती नाकारण्यात PMO ऑफिस सगळ्यात पुढे आहे.
असे का बरे ?
आजच एक नोटिफिकेशन काढले आहे केंद्र सरकारने.
त्यात लिहिले आहे की ’दिल्ली ऍंटी करप्शन ब्युरोने केंद्र सरकारमधल्या ऑफिसर किंवा कर्मचार्याच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू नये.
असे का बरे ?
भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार्या अशोक खेमकांना पुरातत्व खात्यात म्युझिअम सांभाळायला पाठवले.
असे का बरे ?
AIIMS मधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार्या संजीव चतुर्वेदींचे ट्रान्सफर केल्या गेले.
असे का बरे ?
निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही.
असे का बरे ?
व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला.
असे का बरे ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ही चित्रफीत जेमतेम १ मिनिट ४८
नो वंडर.
थिल्लरीकरण
व्यापम थोडक्या शब्दातhttp:/
ह्याचा इतका का बाऊ केला जातो
प्रसाद साहेब
डॉक्टरसाहेब, मी कोटीची स्कीम
बाऊ ??
https://en.wikipedia.org/wiki
+१
http://maharashtratimes
.
.
हेच काय अच्चे दिन म्हणायचं
Disappointed with functioning
>>> असा निडर अधिकारी दिल्लीत
मॅगॅसेसे पुरस्कार?? हा हा हा
१००० मीटर उंच पुतळा उभारण्यास हरकत नाही
भिमा सत्कार आवश्यक आहे रे
मगसेसे काय , नोबेल जरी मिळालं
.
तुम्हि उभे रहा मुस्लिम लिग तर्फे
रू. २२ कोटी फक्त
आआपवाल्यांचा अजून एक
हे आपवाले जामच माजले आहेत
27 judges, sitting & retired,
लिंक उघडत नाही.
आताच लिंक उघडली आणि बातमी
नांडेडिअन यांच्या फुसक्या आणि
आआपच्या अंधभक्तांसाठी -
ना काम करेंगे, ना करने देंगे
इजण्ट इट स्ट्रेंज...
बरं, अटकेचे कारण काय, तर
ममोचे सरकार
राजस्थानमधील अॅम्ब्युलन्स
.
असे एफआयआर दाखल
Multiple personality syndrome
दिल्लीचे कायदामंत्री कपिल मिश्रांची उचलबांगडी
थोडे
ट्रुमना शब्द लैच भारी आहे :)
काही म्हणणार नाही तो
माफ करा, उशीरा पाहिला हा
माफ करा, उशीरा पाहिला हा
शीला दिक्षित यांच्यावर एफ.आय
हो बरोबर