प्रसिध्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला अन लगेच वादाला तोंड फुटले. वृत्तवाहिन्या अन वृत्तपत्रांमधून बरीच मत मतांतरे बघावयास अन वाचावयास मिळत आहेत. बराच काळ वाट पाहून इथे शेवटी या विषयावर काथ्याकुट टाकतो आहे.
बाबासाहेबांनी त्यांचे अख्खे आयुष्य शिवरायांच्या जीवनपटावर लोकउद्बोधक कार्यक्रम व शाहिरी करण्यात व्यतीत केले. "जाणता राजा " या लोकप्रिय कार्यक्रमामुळे शिवराय लहान मोठ्यांना अधिक सुलभतेने समजण्यास मदत झाली. पण पुरस्कार विरोधकांचा मुख्य आक्षेप हा आहे कि बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास कथन केला. शिवरायांच्या जन्म तिथिबद्दल वाद, त्यांच्या जीवनात रामदास स्वामी यांना गुरु म्हणून चिकटवण्याचा प्रमाद, जीजाउंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात जेम्स लेनला केलेली कथित मदत व इतर अनेक आक्षेप त्यांच्यावर या अनुषंगाने आहेतच.
या आक्षेपांमुळे त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याला बट्टा तर लागला नाही ना?
पुरस्कार ज्या कार्यासाठी मिळतोय ते कार्य वादविवादरहित असावे या मताचा मी असल्याने बाबासाहेबांनीच हा पुरस्कार नाकारावा असे मला वाटते.
मिपाकरांना याबद्दल काय वाटते, हे जाणण्यास उत्सुक.
वर्गीकरण
वाचने
25487
प्रतिक्रिया
135
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वीकारावा
आँ!!!!
In reply to स्वीकारावा by माईसाहेब कुरसूंदीकर
माईंना त्यांच्या 'ह्यां'नी
In reply to आँ!!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
?
In reply to स्वीकारावा by माईसाहेब कुरसूंदीकर
आक्षेप
चर्चा होणे
In reply to आक्षेप by दत्ता जोशी
योग्य निवड
बस... एवढंच?
अश्स्शाच नावच एक धागा होता ना
+१
In reply to अश्स्शाच नावच एक धागा होता ना by पिलीयन रायडर
राष्ट्र्वादीचे आमदार मा.ना
कोणते मुद्दे
In reply to राष्ट्र्वादीचे आमदार मा.ना by फुलथ्रॉटल जिनियस
नानासाहेबने आधी माईसाहेबच्या
In reply to राष्ट्र्वादीचे आमदार मा.ना by फुलथ्रॉटल जिनियस
फुलथ्रॉटल जिनियस यांचं बरोबर
In reply to राष्ट्र्वादीचे आमदार मा.ना by फुलथ्रॉटल जिनियस
संपूर्ण विश्वाचे अधिपत्य
In reply to फुलथ्रॉटल जिनियस यांचं बरोबर by चिनार
सेकुलर इतिहासकारांच्या मते
पुरंदरेंना पुरस्कार देऊ नये.
किमान ५ नावे
In reply to पुरंदरेंना पुरस्कार देऊ नये. by अर्धवटराव
नावे शेकडो आहेत
In reply to किमान ५ नावे by जिन्क्स
किमान ५ नावे सांगा. मग पुढे
In reply to किमान ५ नावे by जिन्क्स
महाराष्ट्राच्या जातीयवादी
In reply to किमान ५ नावे सांगा. मग पुढे by मृत्युन्जय
अस्सं कस्सं
In reply to महाराष्ट्राच्या जातीयवादी by प्यारे१
आता बरोबर आहे.
In reply to अस्सं कस्सं by पैसा
पैसातै बरोब्बर बोलत्यात. त्यो
In reply to आता बरोबर आहे. by प्यारे१
नाना
In reply to अस्सं कस्सं by पैसा
आमच्या नारायणरावांना
In reply to किमान ५ नावे सांगा. मग पुढे by मृत्युन्जय
तुमचे म्हणजे कुठल्ले ?
In reply to आमच्या नारायणरावांना by अनिरुद्ध.वैद्य
शिंदुदुर्गातले हॉ
In reply to तुमचे म्हणजे कुठल्ले ? by खेडूत
रामदास आठवले यांचे नाव वगळून
In reply to किमान ५ नावे सांगा. मग पुढे by मृत्युन्जय
>>> महाराष्ट्राला 'भूषण'
In reply to पुरंदरेंना पुरस्कार देऊ नये. by अर्धवटराव
उपरोधात्मक प्रतिसाद आहे हो तो
In reply to >>> महाराष्ट्राला 'भूषण' by श्रीगुरुजी
कशावरुन ?
In reply to उपरोधात्मक प्रतिसाद आहे हो तो by प्रचेतस
दिसतंय की सरळ. नायतर
In reply to कशावरुन ? by प्रसाद गोडबोले
दिसतंय की सरळ. नायतर
In reply to दिसतंय की सरळ. नायतर by प्रचेतस
आम्हाला पुरस्काराची अभिलाषा नाहि.
In reply to दिसतंय की सरळ. नायतर by प्रसाद गोडबोले
तसं नाही हो ... आजकाल
In reply to आम्हाला पुरस्काराची अभिलाषा नाहि. by अर्धवटराव
अर्धवटराव तुमचे आडनाव काय आहे
In reply to दिसतंय की सरळ. नायतर by प्रसाद गोडबोले
आपण सुरुवात तर करा -
In reply to अर्धवटराव तुमचे आडनाव काय आहे by प्रमोद देर्देकर
हाय रे दैवा !
पवारांनी आणि राष्ट्रवादीने हा
+१
In reply to पवारांनी आणि राष्ट्रवादीने हा by श्रीगुरुजी
ब्राह्मण समाजासाठी अभ्यास
काही का असेना यामुळे बर्याच
वरील प्रतिसाद योग्यच आहेत. पण
टीका ह्या होत राहतील पण
संभाजी ब्रिगेडचा उच्छाद
कविराज भूषण
फेसबुक वरची ही पोस्ट
जय शिवराय ???
In reply to फेसबुक वरची ही पोस्ट by raudransh_27
तुम्ही उत्तर देणार नाही (हे
In reply to फेसबुक वरची ही पोस्ट by raudransh_27
पिराच्या संपूर्ण प्रतिसादाला
In reply to तुम्ही उत्तर देणार नाही (हे by पिलीयन रायडर
+१०००
In reply to पिराच्या संपूर्ण प्रतिसादाला by अजया
पिलियन रायडरच्या संपूर्ण
In reply to तुम्ही उत्तर देणार नाही (हे by पिलीयन रायडर
तुमच्याशी सहमत
In reply to तुम्ही उत्तर देणार नाही (हे by पिलीयन रायडर
व्हाॅट्स अॅपवरचं ज्ञान
In reply to फेसबुक वरची ही पोस्ट by raudransh_27
अजयाताई, प्रतिसाद अत्यंत
In reply to व्हाॅट्स अॅपवरचं ज्ञान by अजया
अजयाताई, छान माहिती टाकली.
In reply to व्हाॅट्स अॅपवरचं ज्ञान by अजया
>>> पुरंदरेंनी ‛‛राजा
In reply to फेसबुक वरची ही पोस्ट by raudransh_27
बार्हमण म्हणुन विरोध करतात’’
In reply to फेसबुक वरची ही पोस्ट by raudransh_27
संजय सोनवणी यांचे लेख
चांगली माहिती दिल्याबद्दल
In reply to संजय सोनवणी यांचे लेख by श्रीरंग_जोशी
श्रीरंग जोशी यांना धन्यवाद .
अजया आणि श्रीरंग जोशी,
इतिहास व आपण..
पिरा, अजयाशी +१००० वेळा सहमत
आज फेफ्रातल्या बातम्या वाचून
“गाडता राजा”असे वाचावे.
जो माणूस महाराष्ट्राचा माजी
एक जाणता होता आणि एक त्याला
'महाराजांच्या लग्न ठरल्यावर