त्या दिवशी मी, बापलेकर, पालेकर थोडं लवकरंच शाळेत पोचलो. सकाळची शाळा सुटायला अजून अवकाश होता, म्हणून गेटवरच टिवल्या बावल्या करायला सुरूवात केली.
नेहमीप्रमाणे चावताना च्युईंगम दोन बोटांनी बाहेर खेचणे, समोरच्या थियेटरवरचे 'तसल्या' सिनेमाचे पोस्टर न्याहाळणे इत्यादी टुकार उद्योग बापलेकरने सुरू केले होते.
तेवढ्यात गेटमधून ज्युनिअर काॅलेजच्या गणवेषातली एक सुंदर मुलगी येताना दिसली. गोरीपान,काळेभोर डोळे!!
"आयला! काय कडक माल आहे राव!." बापलेकर चवताळला.
"बैला, तुझ्यापेक्षा मोठी दिसतेय ती." मी.
"असूदे ना! मं काय झाला? आपल्याला थोडी लग्न करायचे." दात विचकत बापल्या हसला.
अचानक दोघांच्याही पाठीत जोरदार गुद्दे बसले.
"साल्यांनो चड्डीत रहा! माझी चुलत बहीण आहे ती!" पालेकर मागे उभा होता.
वाचने
8602
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ खी खी खी. एकच नंबर.
+१
खी खी खी.
एकच नंबर.
+१
+१
हाण तिच्या मायला! कडक्क माल!!
हाण तिच्या मायला! कडक्क माल!!!++१
भारी रे किसना
भारी रे किसना
ती कुलकर्णी कुठाय?
+१
+१
+१
अय शाब्बास.. एक नंबर.. +१
अय शाब्बास.. एक नंबर..
+१
सेम अस्साच प्रसंग माझ्यावर
सेम अस्साच प्रसंग माझ्यावर आला होता! बापलेकरच्या जागी मी होतो . (त्यानंतर त्या मित्राला कुठलाच माल दाखवला नाही) रच्याकने +१
+१
+१
+1
+१
+१
+१
+१
+१
हाहाहा! लै भारी!
+१
+१
+१
+१
+१
+१
भारीच..
+१.. 'शाळा' आठवली..
+१
+१
+१
+१
+१ सत्यकथा =))
+१
सत्यकथा =))
+१-१=०
+१-१=०
+१
+१
+१!!
+१!!
+१
+१
खिक्क...बर्याच दिवसांनी कोणीतरी "चड्डीत रहा" हा वाक्प्रचार मिपावर वापरला ;)
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१ :)
+१ :)
शेवट पुरेसा स्पष्ट नाही...
अजुन रोचक हवा होता.
+.५
+१
+१
+१
+१
+१
+१
सुरन्गीताईचे +१ मोजावेत.
In reply to +१ by नूतन सावंत
सुरन्गीताईचे +१ मोजावेत.
+१ हा मझा!!
+१
क्या ये लिखनेवाला सच मे किस्ना है?
+१ कथेला
छान किसन देवा लेखन उपास सुटला एकदाचा !!!!
हे शाबास .+१. पण आपली बहिण
हे शाबास .+१. पण आपली बहिण सोडून बाकीच्या सगळ्या 'माल' असतात का ?
तुडतुडी ताई तुमचं शल्य समजू
In reply to हे शाबास .+१. पण आपली बहिण by तुडतुडी
तुडतुडी ताई तुमचं शल्य समजू हो, पण काय करू आमचा बापलेकर एक नंबरचा डँबिस आणि बदमाश! खूप प्रयत्नानेही त्याला "व्वा!! काय अनूपम सौंदर्य आहे या बालिकेचे" असे म्हणताच येईना. :)
तुमच्या माहीतीसाठी इथेही तुम्हाला तो डॅम्बिसपणा करताना आढळेल.
डॅम्बिसपणा अर्धवट सोडला आहे
In reply to तुडतुडी ताई तुमचं शल्य समजू by किसन शिंदे
डॅम्बिसपणा अर्धवट सोडला आहे ईतकेच नमुद करु इच्छितो !
अवांतर : शतशब्दकथा स्पर्धेनंतर अर्धवट सोडलेल्या लेखमालिका संपुर्ण करायची स्पर्धा ठेवुयात का ? ;)
---"व्वा!! काय अनूपम सौंदर्य
In reply to तुडतुडी ताई तुमचं शल्य समजू by किसन शिंदे
---"व्वा!! काय अनूपम सौंदर्य आहे या बालिकेचे"
:)) :)) :))
देवा तुमाला बी यायच् नाय आस बोल्ता.. त्या बापल्या कडन कवा व्हायच..
अवांतर: कुलकर्णीच काय झाल रे पुढं???
तुम्हाला का नसत्या चवकश्या?
In reply to हे शाबास .+१. पण आपली बहिण by तुडतुडी
तुम्हाला का नसत्या चवकश्या?
आकांक्षाचं काय झालं रे?
आकांक्षाचं काय झालं रे?
अवांतर व निरर्थक प्रश्न
In reply to आकांक्षाचं काय झालं रे? by प्रचेतस
अवांतर व निरर्थक प्रश्न उपस्थित केल्याबद्दल दु दु संपादकांचा णिशेध !!!
कोण म्हणे ही आकांक्षा अता? ;-
In reply to आकांक्षाचं काय झालं रे? by प्रचेतस
कोण म्हणे ही आकांक्षा अता? ;-)
जिच्या पुढती ग ग न ठेंगणे म्हनतेत! ती तर नै ना?
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
आवडली
हैला !
शालेय जगातपण गोची ? +))
+१
:D
+१
हा हा .. कित्येक सत्यकथा घडल्या असतीलच अश्या :)