त्या दिवशी मी, बापलेकर, पालेकर थोडं लवकरंच शाळेत पोचलो. सकाळची शाळा सुटायला अजून अवकाश होता, म्हणून गेटवरच टिवल्या बावल्या करायला सुरूवात केली.
नेहमीप्रमाणे चावताना च्युईंगम दोन बोटांनी बाहेर खेचणे, समोरच्या थियेटरवरचे 'तसल्या' सिनेमाचे पोस्टर न्याहाळणे इत्यादी टुकार उद्योग बापलेकरने सुरू केले होते.
तेवढ्यात गेटमधून ज्युनिअर काॅलेजच्या गणवेषातली एक सुंदर मुलगी येताना दिसली. गोरीपान,काळेभोर डोळे!!
"आयला! काय कडक माल आहे राव!." बापलेकर चवताळला.
"बैला, तुझ्यापेक्षा मोठी दिसतेय ती." मी.
"असूदे ना! मं काय झाला? आपल्याला थोडी लग्न करायचे." दात विचकत बापल्या हसला.
अचानक दोघांच्याही पाठीत जोरदार गुद्दे बसले.
"साल्यांनो चड्डीत रहा! माझी चुलत बहीण आहे ती!" पालेकर मागे उभा होता.
वाचने
8545
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ खी खी खी. एकच नंबर.
+१
हाण तिच्या मायला! कडक्क माल!!
भारी रे किसना
+१
अय शाब्बास.. एक नंबर.. +१
सेम अस्साच प्रसंग माझ्यावर
+१
+1
+१
+१
+१
+१
+१
भारीच..
+१
+१
+१ सत्यकथा =))
+१-१=०
+१
+१!!
+१
+१
+१
+१
+१
+१ :)
शेवट पुरेसा स्पष्ट नाही...
+१
+१
+१
सुरन्गीताईचे +१ मोजावेत.
In reply to +१ by नूतन सावंत
+१
+१ कथेला
हे शाबास .+१. पण आपली बहिण
तुडतुडी ताई तुमचं शल्य समजू
In reply to हे शाबास .+१. पण आपली बहिण by तुडतुडी
डॅम्बिसपणा अर्धवट सोडला आहे
In reply to तुडतुडी ताई तुमचं शल्य समजू by किसन शिंदे
---"व्वा!! काय अनूपम सौंदर्य
In reply to तुडतुडी ताई तुमचं शल्य समजू by किसन शिंदे
तुम्हाला का नसत्या चवकश्या?
In reply to हे शाबास .+१. पण आपली बहिण by तुडतुडी
आकांक्षाचं काय झालं रे?
अवांतर व निरर्थक प्रश्न
In reply to आकांक्षाचं काय झालं रे? by प्रचेतस
कोण म्हणे ही आकांक्षा अता? ;-
In reply to आकांक्षाचं काय झालं रे? by प्रचेतस
+१
+१
+१
+१
+1
हैला !
+१
+१