गाडी सिग्नलला थांबली आणि काल डेब्राकडून आलेल्या ईमेलचा मथळा आठवला 'Thank you and good bye'. राहुनचं गेलं काल तिचं मेल वाचायचं.
आता ती पुन्हा कधीच नाही भेटणार . तिच्या डेस्कजवळ थांबुन तिला शुभेच्छा तरी द्यायला हव्या होत्या.
कितीवेळा म्हणाली होती कि तिला भारतीय जेवण आवडतं . राहिलचं तिच्यासाठी डबा आणायचं.
एवढं वय झालं तरी बिचारी मुलीसाठी आणि नातवंडांसाठी अजून काम करत होती .
चला बहुतेक मुलीला नोकरी लागलेली दिसते. आले एकदाचे सुखाचे दिवस आजीबाईंना .
.
.
.
.
.
.
" डेब्रा???तू कशी काय इथे? काल शेवटचा दिवस होता ना तुझा? "
" तुला पण मी सोडून चालले असं वाटलं का? अगं जॉन सोडून गेला आणि त्याचं ईमेल अकौंट बंद झालं म्हणुन त्याने मला मेल पाठवायला सांगितलं "
वाचने
4344
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
+१ पण पाश्चात्य पार्श्वभूमी
+१ पण पाश्चात्य पार्श्वभूमी का वापरलीय?
पाश्चात्य देशात
In reply to +१ पण पाश्चात्य पार्श्वभूमी by जडभरत
पाश्चात्य देशातच घडलेली गोष्ट आहे.
+१
+१
+१.
+१.
+१
+१
+१
+१
पटली नाहि
राजीनामा दिल्यावर ईमेल अकाउंट बंद होणार हे साहजीकच असतं आणि हे ध्यानात ठेउन कलीग 'गुड बाय' ईमेल १-२ दिवस आधीच पाठवून ठेवतात आणि डेब्राने जरी जॉनचं ईमेल पाठवलं तरी खाली "By John" हे लिहायला विसरली असेल हे पटत नाहि...
ईमेलचा विषय (subject) वाचुन तर्क
In reply to पटली नाहि by दिपक.कुवेत
ईमेलचा विषय (subject) वाचुन तर्क केला आहे. ईमेल वाचलेलं नाहीये.
+१
+१
पटली नाही .
पटली नाही .
खुलासा
In reply to पटली नाही . by तुडतुडी
मी वर खुलासा केला आहे...तरीसुद्धा नसेल पटत तर ठीक आहे.
+१
आवडाली
+१
+१
+१
+१
माणुस नसल्यावर / गेल्यावर मग हजर गोष्टींची रुखरुख वाटत रहाते..
मेल न वाचल्याच लिहीलय, त्यामुळे का गोंधळ झाला ते नीट समजतय.
+१
+१
+१
गोष्ट छान आहे. पटली. खरे तर आपण वाचताना शब्द न शब्द नीट वाचला पाहिजे. शब्दांची मर्यादा खूप असल्याने प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. आणि म्हणूनच काळजीपूर्वक वाचली पाहिजे कथा. प्रथम मला दिपक.कुवेत याने म्हणणे पटले पण नंतर ल्ख्काचे स्पष्टीकरण सुद्धा पटले.
+१
+१
+१
+१
+१
+१