गाडी सिग्नलला थांबली आणि काल डेब्राकडून आलेल्या ईमेलचा मथळा आठवला 'Thank you and good bye'. राहुनचं गेलं काल तिचं मेल वाचायचं.
आता ती पुन्हा कधीच नाही भेटणार . तिच्या डेस्कजवळ थांबुन तिला शुभेच्छा तरी द्यायला हव्या होत्या.
कितीवेळा म्हणाली होती कि तिला भारतीय जेवण आवडतं . राहिलचं तिच्यासाठी डबा आणायचं.
एवढं वय झालं तरी बिचारी मुलीसाठी आणि नातवंडांसाठी अजून काम करत होती .
चला बहुतेक मुलीला नोकरी लागलेली दिसते. आले एकदाचे सुखाचे दिवस आजीबाईंना .
.
.
.
.
.
.
" डेब्रा???तू कशी काय इथे? काल शेवटचा दिवस होता ना तुझा? "
" तुला पण मी सोडून चालले असं वाटलं का? अगं जॉन सोडून गेला आणि त्याचं ईमेल अकौंट बंद झालं म्हणुन त्याने मला मेल पाठवायला सांगितलं "
वाचने
4310
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१ पण पाश्चात्य पार्श्वभूमी
पाश्चात्य देशात
In reply to +१ पण पाश्चात्य पार्श्वभूमी by जडभरत
+१
+१.
+१
+१
पटली नाहि
ईमेलचा विषय (subject) वाचुन तर्क
In reply to पटली नाहि by दिपक.कुवेत
+१
पटली नाही .
खुलासा
In reply to पटली नाही . by तुडतुडी
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१