आई ग्ग!! लाथा मारतो की गम्मत करतो हा? फुटबॉल खेळणार नक्की कार्टा.." ती पोटाकडे पहात कौतुकाने म्हणाली.
तो मस्तपैकी हसला..
~
"बाई, तुमच्या मुलाची ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल.."
"....."
"घाबरू नका. तो पुर्ण बरा होईल."
"फुटबॉल खेळेल?"
दाराआडुन त्याने चटकन डोळे पुसले..
~
डोळे उघडत नाही, दुध पित नाही, टिचकी मारली तरी रडत नाही.
ती तिचं पिल्लु कणाकणानी मरताना बघत होती..
तो... डॉक्टरांमागे पळत होता..
~
"ऑपरेशन तर झालं, पण धोका टळलेला नाही." डॉक्टर म्हणाले..
नळ्यांमध्ये वेढलेल्या व्हेंटीलेटरवरच्या जीवाला पाहुन तिने आवंढा गिळला.
तो गप्पच होता.. दोन दिवस..
~
"आई... डिझाईsssssन!!!!!"
छातीवरच्या टाक्यांच्या खुणाकंडे पहात पोरगं थुईथुई नाचत होतं.
तो पुन्हा एकदा मस्तपैकी हसला!
वाचने
8839
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
दोनदा नीट वाचल्यानंतर कळाली.
+१
निशब्द...!!!
थँक्स फॉर हॅपी एंडींग....
पुढच्या भागात पण असेच आशावादी वाचायला मिळेल अशी अपेक्षा.
+१
In reply to थँक्स फॉर हॅपी एंडींग.... by मुक्त विहारि
+१
इथे सगळ रडवून पॉइंट घ्यायला ल्लाग्लेत
शशक = निराशावादी कथा.....
In reply to +१ by टवाळ कार्टा
असेच समीकरण झाले आहे.
शशक = निराशावादी कथा.....
In reply to शशक = निराशावादी कथा..... by मुक्त विहारि
प्रतिसादाला +१
कथेला -१ .
+१
In reply to थँक्स फॉर हॅपी एंडींग.... by मुक्त विहारि
+१ राहिलेच होते.
+१
In reply to थँक्स फॉर हॅपी एंडींग.... by मुक्त विहारि
+१
शब्द कमी आहेत...
शब्द कमी आहेत..मी ९५ मोजले...परत प्रकाशीत करा ...
असू द्या हो....
In reply to शब्द कमी आहेत... by यमन
कथेचा आशय व्यवस्थित पोहोचत आहे.
आणि
इथे कुणीच सिद्धहस्त लेखक नाही, त्यामुळे ४-५ शब्द इकडे-तिकडे, असल्याने खूप फरक करायला नको..
मान्य आहे साहेब...
In reply to असू द्या हो.... by मुक्त विहारि
म्हणूनच ...नियमा मुळे उगा चांगली प्रभावी कथा बाहेर पडू नये असं वाटतंय हो !!!!
नियमा मुळे उगा चांगली प्रभावी कथा बाहेर पडू नये.....
In reply to मान्य आहे साहेब... by यमन
बहूदा तसे होणार नाही...
कारण, नियम शिथिल करता येतात.
आणि ४-५ शब्दांसाठी नियम आडवा यायला नको, असे माझे मत आहे.
रुल्स एक्झिस्ट.
In reply to नियमा मुळे उगा चांगली प्रभावी कथा बाहेर पडू नये..... by मुक्त विहारि
सम कॅन बी बेन्ट, अदर्स कॅन बी ब्रोकन!
-मॉर्फियस
कसे मोजताय? मी वर्ड मध्ये
In reply to शब्द कमी आहेत... by यमन
कसे मोजताय? मी वर्ड मध्ये पेस्ट करुन पाहिलं तर १०० आहेत करेक्ट.
संपादक,
शब्द कमी जास्त असतील तर प्लिझ सांगा. परत प्रकाशित करेन.
१०१ आहेत. मॅन्युअली मोजले.
In reply to कसे मोजताय? मी वर्ड मध्ये by पिलीयन रायडर
१०१ आहेत. मॅन्युअली मोजले. विरामचिन्हे मोजली नाहीत. फक्त अक्षरांनी युक्त शब्द मोजले.
+१ प्रभावी!
+१ प्रभावी!
+१११११११ पिरे !!!!
+१११११११
पिरे !!!!
+1
+१, थोडा तो, ती, मध्ये फसलो, पण उमजली नंतर. ...
मस्त.. आवडली..
+१ :)
+१ :)
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१. उत्कंठावर्धक आणि शेवट
+१. उत्कंठावर्धक आणि शेवट हसरे अश्रू आणणारा. कथेचे शीर्षक चपखल आहे. शुद्धलेखन थोडे सांभाळायला हवे होते.
+१
मस्तच!!!
पिरे.निश्ब्द. +१
पिरे.निश्ब्द.
+१
+१
+१
+१
+१
+१ शाब्बास!
+१
शाब्बास!
+१
+१
+२
फारच प्रभावी आणि टची टू!!
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
तुमचे पुर्वीचे काही प्रतिसाद वाचुन तुमच्या बाळाच्या वेळी अशीच काहीशी परिस्थिती होती असे आठवते.
१०० शब्दात खुपच मस्त मांडली आहे.
शेवट गोड तर सगळे गोड :)
मस्त हा चुकीचा शब्द झाला.
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मस्त हा चुकीचा शब्द झाला. याबद्दल दिलगीर आहे. :(
प्रभावीपणे मांडली आहे असे म्हणायला हवे होते.
+१
+१
+1
+1
+1
+1
+१
+१
+१
+१ अश्या श श क मुळे [अजुनही] सुखद शेवट असलेल्या कथा दमदार असू शकतात हा विश्वास दृढ झाला.
+१ सुंदर !
+१ सुंदर !
+१
+१
+१
+१
+१
..
पिरे, खुप छान कथा.
पिरे,
खुप छान कथा.
:)
:)
खूप खूप मस्त आहे कथा . खूप आवडली :)
+1
+१
+१
+१
+१
+१ सुपर्ब..
+१.. मस्त कथा.. मोजक्या शब्दांत भावनांच्या विभिन्न लहरी दाखवल्यात..