आई ग्ग!! लाथा मारतो की गम्मत करतो हा? फुटबॉल खेळणार नक्की कार्टा.." ती पोटाकडे पहात कौतुकाने म्हणाली.
तो मस्तपैकी हसला..
~
"बाई, तुमच्या मुलाची ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल.."
"....."
"घाबरू नका. तो पुर्ण बरा होईल."
"फुटबॉल खेळेल?"
दाराआडुन त्याने चटकन डोळे पुसले..
~
डोळे उघडत नाही, दुध पित नाही, टिचकी मारली तरी रडत नाही.
ती तिचं पिल्लु कणाकणानी मरताना बघत होती..
तो... डॉक्टरांमागे पळत होता..
~
"ऑपरेशन तर झालं, पण धोका टळलेला नाही." डॉक्टर म्हणाले..
नळ्यांमध्ये वेढलेल्या व्हेंटीलेटरवरच्या जीवाला पाहुन तिने आवंढा गिळला.
तो गप्पच होता.. दोन दिवस..
~
"आई... डिझाईsssssन!!!!!"
छातीवरच्या टाक्यांच्या खुणाकंडे पहात पोरगं थुईथुई नाचत होतं.
तो पुन्हा एकदा मस्तपैकी हसला!
वाचने
8725
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
थँक्स फॉर हॅपी एंडींग....
+१
In reply to थँक्स फॉर हॅपी एंडींग.... by मुक्त विहारि
शशक = निराशावादी कथा.....
In reply to +१ by टवाळ कार्टा
शशक = निराशावादी कथा.....
In reply to शशक = निराशावादी कथा..... by मुक्त विहारि
+१
In reply to थँक्स फॉर हॅपी एंडींग.... by मुक्त विहारि
+१
In reply to थँक्स फॉर हॅपी एंडींग.... by मुक्त विहारि
शब्द कमी आहेत...
असू द्या हो....
In reply to शब्द कमी आहेत... by यमन
मान्य आहे साहेब...
In reply to असू द्या हो.... by मुक्त विहारि
नियमा मुळे उगा चांगली प्रभावी कथा बाहेर पडू नये.....
In reply to मान्य आहे साहेब... by यमन
रुल्स एक्झिस्ट.
In reply to नियमा मुळे उगा चांगली प्रभावी कथा बाहेर पडू नये..... by मुक्त विहारि
कसे मोजताय? मी वर्ड मध्ये
In reply to शब्द कमी आहेत... by यमन
१०१ आहेत. मॅन्युअली मोजले.
In reply to कसे मोजताय? मी वर्ड मध्ये by पिलीयन रायडर
+१ प्रभावी!
+१११११११ पिरे !!!!
+1
+१ :)
+१
+१
+१
+१
+१. उत्कंठावर्धक आणि शेवट
+१
पिरे.निश्ब्द. +१
+१
+१
+१ शाब्बास!
+१
+२
+१
+१
+१
+१
मस्त हा चुकीचा शब्द झाला.
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+१
+1
+1
+१
+१
+१ सुंदर !
+१
+१
+१
पिरे, खुप छान कथा.
:)
+१
+१
+१ सुपर्ब..
छान
+१.
+१
प्रचंड आवडली!
+१
+१
+१
+१
+१
सुबक!
+१
+१
+१
+1