अंधार..गडद, काळाकुट्ट अंधार...डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाही इतका.
त्याला जाग येते. खिडकीतला दिवा विझलाय. पेटवायला हवा. तो बिछान्यातून उठतो. काडेपेटी नेहमीच उशाशीच असते, पडली असेल कुठेतरी. अंधारातच तो इकडेतिकडे चाचपून बघतो. बहुधा खिडकीतच ठेवलीय मगाशीच. अंदाजानेच ठेचकाळत तो तिथे पोचतो. मंद झुळूक येतेय. वाऱ्यामुळेच विझलाय वाटतं.
तो कवाडं ओढून घेतोय. पण..पण.. कुणीतरी आहे तिथे. अगम्य, निराकार... लालभडक डोळे... विचकलेले दात...शोषून घेतंय जणू आपल्याला. ऑ माय गॉड.....
खडबडून तो जागा होतो, पूर्णपणे घामाघूम.....छ्या...! नाईटमेअर...परत तेच.
दिवा फडफडतोय. खिडक्या लावल्यात. मरू दे च्यायला. विझला तर विझला. मी झोपतोय परत.
खिडकीतला दिवा मात्र पूर्णपणे विझलाय.
वाचने
8607
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
नाईटमेअर्स अनुभवलेला मी. :(
+१..
दणका.. +१
+१ सुप्पर
+१ सुप्पर
+१
+१
+१
मस्त
+१
+१
+१
+१
अनपेक्षित सार्थक! ;-)
समांतर:- आय डी ह्याक झालेला दिसतोय.. :P
खिक्क् आठवला का?
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
खिक्क् आठवला का?
बापरे!
बापरे!
सुंदर +१
सुंदर +१
+१ वातावरण निर्मिती आवडली!
+१
वातावरण निर्मिती आवडली!
+१
+१
+१
+१
+१
+१
खली
खलबली खलीबल्ली खलीवल्ली !!!!!
कथेला +१
स्वगतः दया कुछ तो गडबड है !!!
निरागस नाखुस
+१
+१
ह्म्म.. पार्ट टूच्या प्रतिक्षेत.
+१
+१ नाईटमेअर the beginning
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
मस्त
+१
+१
खतरनाकच !
हेही आपल्या नोलान भाऊंच्या स्टाईल ने आहे काय ?
खिडकीतला दिवा मात्र पूर्णपणे विझलाय. >>> मग दिवा फडफडतोय. हे काय ? नक्की नाईटमेयर काय ?
भारीच !
पुभाप्र !!
+०
एक डॉक्टर जो चमडीकी बिमारीयोंका इलाज करनेमे माहीर है वोह एक सपना देखता है की वो टीवी देख रहा है, लेकीन जब टीवी के सामने वो जाग जाता है तो उसे वोह सपना बिलकुल याद नही रहता क्या तुम मानते हो.. ?
+१
कथा लिहिली तेव्हा स्पांडोबा अंगात आला होता का?
पैजारबुवा,
+१
+१
+१ भारी जमलीय
+१
भारी जमलीय
मस्त!
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
=+१.
=+१.
+१
+१
+१
+१
+१
+१
+१०० दिले तर १०० धरणार का? +१
+१०० दिले तर १०० धरणार का?
+१
नाही,,,
In reply to +१०० दिले तर १०० धरणार का? +१ by आनन्दा
त्यासाठी १ प्रतिसाद १०० वेळा लिहावा लागेल... बहुदा.
+१००
जबराट लिहिलीय!
+२
बापरे!!
+१