अंधार..गडद, काळाकुट्ट अंधार...डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाही इतका.
त्याला जाग येते. खिडकीतला दिवा विझलाय. पेटवायला हवा. तो बिछान्यातून उठतो. काडेपेटी नेहमीच उशाशीच असते, पडली असेल कुठेतरी. अंधारातच तो इकडेतिकडे चाचपून बघतो. बहुधा खिडकीतच ठेवलीय मगाशीच. अंदाजानेच ठेचकाळत तो तिथे पोचतो. मंद झुळूक येतेय. वाऱ्यामुळेच विझलाय वाटतं.
तो कवाडं ओढून घेतोय. पण..पण.. कुणीतरी आहे तिथे. अगम्य, निराकार... लालभडक डोळे... विचकलेले दात...शोषून घेतंय जणू आपल्याला. ऑ माय गॉड.....
खडबडून तो जागा होतो, पूर्णपणे घामाघूम.....छ्या...! नाईटमेअर...परत तेच.
दिवा फडफडतोय. खिडक्या लावल्यात. मरू दे च्यायला. विझला तर विझला. मी झोपतोय परत.
खिडकीतला दिवा मात्र पूर्णपणे विझलाय.
वाचने
8563
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१..
+१ सुप्पर
+१
+१
+१
+१
खिक्क् आठवला का?
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
बापरे!
सुंदर +१
+१ वातावरण निर्मिती आवडली!
+१
+१
+१
खली
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+०
+१
+१
+१ भारी जमलीय
मस्त!
+१
+१
+१
=+१.
+१
+१
+१
+१०० दिले तर १०० धरणार का? +१
नाही,,,
In reply to +१०० दिले तर १०० धरणार का? +१ by आनन्दा
+१००
+२
+१