गजाभाऊ काय करतो रे मुलगा तुझा?
फारेनला आहे आजकल.
कुठे दुबई ला?
आपली छाती ३६ इंचाची छाती ५६ इंची फुलवत गजा म्हणाला, छे छे, साहेब कनाडात सेटल झाला आहे.
काय करतो तिथे?
मजे मारतो आहे तिथे, रहायला एसी जागा आहे. सकाळचा नाश्ता, लंच, डिनर सर्व टाइम टू टाइम मिळते. मेडिकल फेसिलिटी पण पुण्या-मुंबईपेक्षा बेस्ट आहे.
अस होय, मग लग्न वैगरेह तिथेच केले असेल त्याने?
छे हो, स्वाभिमानी मुलगा आहे, म्हणतो करेल तर मराठी मुलीशीच. आता साहेब तुम्हीच सांगा, तिथे ओटावाच्या जेल मध्ये मराठी मुलगी कुठे मिळणार.
आ!!!
वाचने
9089
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
एकदम खुसखुशीत
:)
:)
हा हा हा....... मस्तच
हा हा हा.......
मस्तच
कथा आवडली असेल तर +१ देऊन मत
कथा आवडली असेल तर +१ देऊन मत द्यावं अशी वाचकांना विनंती.
मते
In reply to कथा आवडली असेल तर +१ देऊन मत by आदूबाळ
आदूबाळ ह्याना असे सुचवितो की, केवळ +१ असे न मोजता, आवडली, उत्तम, छान, मस्तच अशी विशेषणे असलेल्या प्रतिक्रिया देखील मोजाव्यात.
+१ असे लिहायची शिस्त सगळ्यांनाच असेल असे नाही. त्या चुकीचा तोटा लेखकाला कशाला व्हावा?
पॉईंट आहे. मोजतो.
In reply to मते by अरुण मनोहर
पॉईंट आहे. मोजतो.
+१
आवडली
+१
हा हा हा....... मस्तच...
+१
+१
+१
चांगली आहे.
+1
जबरा !!
नाही आवडली
नाही आवडली
माफ करा हा जोक म्हणून वाचला होता म्हणून आवडली नसेल.
हे पंजाबचे वास्तव आहे,
In reply to नाही आवडली by सदस्यनाम
हे पंजाबचे वास्तव आहे, शेकडोंच्या संख्येने तरुण आज केनेडा, अमेरिका, युरोप इत्यादी देशांच्या जेल मध्ये आहे.
बाप रे! ही माहिती नवीनच.
In reply to हे पंजाबचे वास्तव आहे, by विवेकपटाईत
बाप रे! ही माहिती नवीनच. पंजाबी लोक म्हणजे खूप समृद्ध, खूप आनंदी, समाधानी असा किमान माझा तरी समज होता. कृपया थोडी विस्तृत माहिती दिलीत तर आवडेल. व्यनि केलीत तरी चालेल. मिपामुळे जीकेत भर पडते हे खरेच!
+१
आ!!!
खंग्री! ;-)
+१
आवडली
+१
+१
छान ! पण जेल मधे का गेला ते कळाले नाही .
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !
+१
खुसखुशीत
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
हीहीही. +१
हीहीही.
+१
+१
खटका !!!!
भारीये! +१
भारीये!
+१
खिक
सम्ज्याच नाय पयले..
+१
+१
+१
मस्त
मस्त :-)
देश
मस्त
आवडली.
+१
+१
+१
+१
+१
आवडली...
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
आवडली
+१
शेवटचा धक्का छान
+१
+१
प्रतिसाद बाबत धन्यवाद
प्रतिसाद बाबत धन्यवाद
भारी ! :)
भारी ! :)
+१
+१
+१
+१
हेहेहे!
मस्त!
+१
+१
फारच स्वाभिमानी आहे ;-)
+१ लै भारी ;)
+१ लै भारी ;)
+१
हा हा हा !
सत्य परीस्थिती.
मस्त ट्विस्ट
आवडली..
+१
आवडली. एकदम अनपेक्षीत कलाटणी.