Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] स्वाभिमानी मुलगा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 01/08/2015 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
गजाभाऊ काय करतो रे मुलगा तुझा? फारेनला आहे आजकल. कुठे दुबई ला? आपली छाती ३६ इंचाची छाती ५६ इंची फुलवत गजा म्हणाला, छे छे, साहेब कनाडात सेटल झाला आहे. काय करतो तिथे? मजे मारतो आहे तिथे, रहायला एसी जागा आहे. सकाळचा नाश्ता, लंच, डिनर सर्व टाइम टू टाइम मिळते. मेडिकल फेसिलिटी पण पुण्या-मुंबईपेक्षा बेस्ट आहे. अस होय, मग लग्न वैगरेह तिथेच केले असेल त्याने? छे हो, स्वाभिमानी मुलगा आहे, म्हणतो करेल तर मराठी मुलीशीच. आता साहेब तुम्हीच सांगा, तिथे ओटावाच्या जेल मध्ये मराठी मुलगी कुठे मिळणार. आ!!!

वाचने 9007
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

एकदम खुसखुशीत

:)

In reply to by आदूबाळ

आदूबाळ ह्याना असे सुचवितो की, केवळ +१ असे न मोजता, आवडली, उत्तम, छान, मस्तच अशी विशेषणे असलेल्या प्रतिक्रिया देखील मोजाव्यात. +१ असे लिहायची शिस्त सगळ्यांनाच असेल असे नाही. त्या चुकीचा तोटा लेखकाला कशाला व्हावा?

आवडली

हा हा हा....... मस्तच...

+१

चांगली आहे.

जबरा !!

नाही आवडली माफ करा हा जोक म्हणून वाचला होता म्हणून आवडली नसेल.

In reply to by सदस्यनाम

हे पंजाबचे वास्तव आहे, शेकडोंच्या संख्येने तरुण आज केनेडा, अमेरिका, युरोप इत्यादी देशांच्या जेल मध्ये आहे.

In reply to by विवेकपटाईत

बाप रे! ही माहिती नवीनच. पंजाबी लोक म्हणजे खूप समृद्ध, खूप आनंदी, समाधानी असा किमान माझा तरी समज होता. कृपया थोडी विस्तृत माहिती दिलीत तर आवडेल. व्यनि केलीत तरी चालेल. मिपामुळे जीकेत भर पडते हे खरेच!

आ!!! खंग्री! ;-)

आवडली

+१ छान ! पण जेल मधे का गेला ते कळाले नाही . पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

खुसखुशीत

+१

+१

+१

+१

खटका !!!!

सम्ज्याच नाय पयले.. +१

+१

मस्त :-) देश

आवडली.

+१

+१

आवडली...

+१

+१

+१

+१

+१

आवडली

शेवटचा धक्का छान

+१

भारी ! :)

+१

+१ हेहेहे!

+१

फारच स्वाभिमानी आहे ;-)

+१ लै भारी ;)

हा हा हा ! सत्य परीस्थिती.

आवडली. एकदम अनपेक्षीत कलाटणी.