गजाभाऊ काय करतो रे मुलगा तुझा?
फारेनला आहे आजकल.
कुठे दुबई ला?
आपली छाती ३६ इंचाची छाती ५६ इंची फुलवत गजा म्हणाला, छे छे, साहेब कनाडात सेटल झाला आहे.
काय करतो तिथे?
मजे मारतो आहे तिथे, रहायला एसी जागा आहे. सकाळचा नाश्ता, लंच, डिनर सर्व टाइम टू टाइम मिळते. मेडिकल फेसिलिटी पण पुण्या-मुंबईपेक्षा बेस्ट आहे.
अस होय, मग लग्न वैगरेह तिथेच केले असेल त्याने?
छे हो, स्वाभिमानी मुलगा आहे, म्हणतो करेल तर मराठी मुलीशीच. आता साहेब तुम्हीच सांगा, तिथे ओटावाच्या जेल मध्ये मराठी मुलगी कुठे मिळणार.
आ!!!
वाचने
9007
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
:)
हा हा हा....... मस्तच
कथा आवडली असेल तर +१ देऊन मत
मते
In reply to कथा आवडली असेल तर +१ देऊन मत by आदूबाळ
पॉईंट आहे. मोजतो.
In reply to मते by अरुण मनोहर
+१
+१
+१
+१
+1
नाही आवडली
हे पंजाबचे वास्तव आहे,
In reply to नाही आवडली by सदस्यनाम
बाप रे! ही माहिती नवीनच.
In reply to हे पंजाबचे वास्तव आहे, by विवेकपटाईत
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
हीहीही. +१
+१
भारीये! +१
खिक
+१
मस्त
मस्त
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
प्रतिसाद बाबत धन्यवाद
भारी ! :)
+१
+१
मस्त!
+१
+१ लै भारी ;)
+१
मस्त ट्विस्ट
+१