Skip to main content

मिसळपावातील भय

लेखक पाटीलअमित यांनी शुक्रवार, 07/08/2015 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
संपुर्ण मिसळपावात निरव शांतता होती,मात्र डू(आईडी) हातात पाटी घेऊन तिच्या शोधात निघाला होता, कोण होती ती! ती एक संपादकीय शक्ती होती ,की दुसरी कुणी जीने संपुर्ण मिसळपावाला शतशब्दग्रस्त करुन सोडले होते.अचानक डू ला समोरुन एक शत(शब्द) पावली जातांना दिसली तो हळुच तिचा पाठलाग करु लागला अचानक ती पावली गुल झाली आणि पुढच्याच क्षणी डू च्या अंगावर कुणी तरी पाठीमागुन हात टाकला ... .. कोण असेल डू च्या पाठीमागे ? मूळ प्रेरणा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7178
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

=))

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing024.gif

तुमी पोलिसवाले का ड्रेसवाले हो?

आता होतोय कल्ला...

In reply to by दमामि

कोणतापन बाप जेवा पोर पैदा करतो त्याला मुख्यामात्रू किवा कॉल्लेक्टार होण्यासातीच करत अस्तु आम्ही पण धागा बनवतो तेवा शतकी किवा वर आणण्यासाठी बनवत असतो

In reply to by पाटीलअमित

रंगाचा डबा व ब्रश भाड्याने मिळेल. पाटील नेहे"मी"चे गिर्हाईक असल्याने २०% सुट.

In reply to by पाटीलअमित

मुख्यामात्रू किवा कॉल्लेक्टार अरे आखिर केहना क्या चाहते हो...का सगळच भावनाओको समझो म्हणजे तुम्हि शुध्दलेखनाच्या चुका करायच्या आणि आम्हि त्याचा अर्थ समजुन घ्यायचा :)) भावनाओको समझो फेम रतन नुरा चा फॅन होबासराव

तुम यहा हो और मैं तुम्हे सांगली में ढूंढ रहा था...