Skip to main content

गावातील भय

लेखक दिनु गवळी यांनी गुरुवार, 06/08/2015 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
संपुर्ण गावात निरव शांतता होती,मात्र सदु हातात काठी घेऊन तिच्या शोधात निघाला होता, कोण होती ती! ती एक मायावी शक्ती होती ,की दुसरी कुणी जीने संपुर्ण गावाला भयप्रद करुन सोडले होते.अचानक सदुला समोरुन एक सावली जातांना दिसली तो हळुच तिचा पाठलाग करु लागला अचानक ती सावली गुडुप झाली आणि पुढच्याच क्षणी सदुच्या अंगावर कुणी तरी पाठीमागुन हात टाकला ... .. कोण असेल सदुच्या पाठीमागे ?

वाचने 7471
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

मावशी ला मिशी वरून ओळखले. मान गये आपकी पाऱखी नजर और काळी मावशी दोनोको

In reply to by जेपी

प्रत्येक घाबरलेल्या पुरुषाच्या मागे पाशवी शक्तींचा हात असतो असं म्हणतात बॉ!!

In reply to by जेपी

ती रोशनी असावी बहुधा. ती आली तशीच जाणार होती. पण जाताजाता अनेक व्हॉयुरीस्टांना वेड लावून गेली. तेव्हापासून ते अधूनमधून 'रोशनी, कुठे आहेस तू?', 'रोशनीचे पुढे काय झाले' असा टाहो फोडत असतात!

In reply to by पैसा

खल्लास! दंडवत!! =)) आता हा धागा अप्रकाशित झाला तरी चालेल. सार्थक झाले त्याच्या जन्माचे! ;)

दुसरी कुणी जीने संपुर्ण गावाला भयप्रद करुन सोडले होते.
तुम्हाला 'भयग्रस्त' असे म्हणायचे आहे काय'?

In reply to by अजया

नवालेखकांच्या प्रतिभेच्या कळ्या अशा कुस्करु नका प्रस्थापितांनो.... किती उडवायची ती उड़वा टिंगल आम्ही म्हणू सगळ्यांचं होऊ दे मंगल नका करु कुचंबणा त्या गवळ्याची आणिल गायी म्हैशी दिनु करवेल दंगल!

In reply to by प्यारे१

तुमी असं णवलेखकांणा जे प्रोस्ता हाण देता ते बघून म्या मेघविव्हळ झालोय. फालतू बिल फाडनेवालो,जनता माफ नही करेगी. गवळी को तकलीप दी तो बोका ओचकार ओचकारके मारेंगा तुमको!

अहो हे लेखक महाशय प्रस्थापीत आहेत.. काय निसो सर बरोबर ना. तुम्हि सुद्धा डु आय डि केलात तर.. पण आम्हि ओळखले :)

In reply to by होबासराव

डिटेक्टीव्ह होबासराव =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आमच काहि चुकल काय बॉ !! ह्या लेखनाची स्टाइल मॅच करतेय निसो सरांच्या लेखनाशी :))

लेखकाचे बाकीचे इतके सुंदर (भयग्रस्त, अर्धशतशब्द, दीडपावणेदोनशतशब्द, गूढ) धागे उडविल्याबद्दल संमं चा निषेध… आता पुन्हा एका प्रश्नाची भर १. कटप्पाने बाहुबलीची विकेट एकटप्पा कशी घेतली? २. सदूला सावली पुढे दिसली तर मागे कोण ?