"पोय्ये ... पोय्ये..., १० - १२ वर्षाचा गोडुला जीव !
त्याला मोबाईल नकोय, का वरणभात.
"काकु.. काय ओरडतोय हा"
"पोय्ये म्हणजे पोहे, मिळाले नाहीत. म्हणुन दन्गा!
"काय रे नाव तुझ?"
ढ्म्पुडी लाजून आईच्या कुशीत शिरतोय.
"त्याला नाही कळत, स्पेशल चाइल्ड,"
"....."
"मी पोहे आणते उद्या."
.
ढ्म्पुडीला पोय्ये आणलेत. रुममध्ये कुणीच दिसेना, डिस्चार्ज?
समोरुन स्ट्रेचर, ढ्म्पुडीची आई रड्तेय, माझ्या छातीत धस्स ....
खुप वेळाने ढ्म्पुडीची आई मला शोधत आलिये "अग पोहे आणलेस का ?
ढ्म्पुडी सुकलाय पण हसुन दुखर्या पायाला बोट लावतोय,
बाबा खिन्न भकास.
" हेवी डायबेटीक, पायाला जखम....गुड्घ्यापासुन खाली पाय ... !!!!
..... मी बधीर,सुन्न !
आता मला फक्त ढ्म्पुडी दिसतोय, गालात हसणारा, अजाणतेपणी आभाळाएव्हढ दु:ख "पोय्यात" रिचवु पाहणारा !
वाचने
8089
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१ सुन्न करणार
+१
+१
मस्त!
+१
+१
उगाच वाचली विकेंड जवळ आल्यावर. कसेतरीच वाटतय
+1
+1
+१
+१
+१
+१
त्रास दायक +१
त्रास दायक
+१
१० - १२ वर्षाचा गोडुला जीव >>
१० - १२ वर्षाचा गोडुला जीव >>> एवढ्या छोट्या वयात डायबेटीस कसं शक्य आहे ?
+१...
आता रडवणारच का ? सत्यकथा नसावी अशी आशा आहे.....
Q_Q!!!!
Q_Q!!!!
+1
अत्यंत त्रासदायक गोष्ट आहे. अशी वेळ शत्रुवरही यायला नको.
सनईचौघड़आ, जरा नेट वर सर्च
सनईचौघड़आ, जरा नेट वर सर्च मारा :)
"overweight kids with type 1 diabetes also can have trouble controlling their blood sugar levels. "
+1
+1
+१ :(
+१ :(
एवढ्या लहान वयात शुगर होईल
In reply to +१ :( by डॉ सुहास म्हात्रे
एवढ्या लहान वयात शुगर होईल असं वाटत नाही. पण डॉक्टर देतायत म्हटल्यावर मग मी पण जास्त विचार करत नाही. असेल पण खरं.
+१
+१
+१
+१ कथेला
पण खरी असू नये अशीच तीव्र आशा !!!
+१ कथेला
In reply to +१ कथेला by नाखु
ना खुंशी बाडिस
+१ कथा आणि प्रतिसाद दोन्हीला
In reply to +१ कथेला by नाखु
+१
कथा आणि प्रतिसाद दोन्हीला
+१
जुव्हेनाईल डायबेटिस माहित नसावा कोणाला? आश्चर्यच आहे.
मी हेच सांगायला आले होते.अगदी
मी हेच सांगायला आले होते.अगदी दोन वर्षांचे बाल पहिले आहे रहेजा हॉस्पिटलमध्ये.
+१
+१
+१
+१
+१ ओळखीत आहे अशी डायबेटीक केस.
+ १ :(
+ १ :(
सुन्न!
+१
अर्र...
+१
+1
+1
+1
+1
+१
अई ग्ग .. १०० शब्दही नाही वाचवले
अजाणतेपणी आभाळाएव्हढ दु:ख
In reply to +१ by तुमचा अभिषेक
अजाणतेपणी आभाळाएव्हढ दु:ख "पोय्यात" रिचवु पाहणारा !या वाक्याने कालवले .. आताच मी आईला आज जेवणात पोहेच कर म्हणून सांगितलेय .. ताटावर बसायच्या आधी ही कथा विसरणे गरजेचे .. कारण ही कथा असली तरी कुठचे तरी वास्तव आहेच
+१ शतशब्दकथेची ताकद अनुभवली !
+१ शतशब्दकथेची ताकद अनुभवली ! :'(
+१
आई ग... डोळ्यात पाणी आणलस
+१ अरे देवा.
+१ अरे देवा.
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
आधीच स्पेशल चाइल्ड आणी त्यात मधुमेह ! किती त्रास होतोय !
+१
+१
+१ त्रासदायक आहे राव! :(
+१
त्रासदायक आहे राव! :(
रोज मला का सुइ?
रोज मला का सुइ?
धनगर बापाच पोर विचारत होतं, मग त्याच्या समाधानासाठी रोज कधी आई कधी बाप, आज्जा, आज्जी सगळ्यांना रिकाम्या सुया मारायच्या. अर्थात ते धोकादायक खर पण...राहूच दे,
पिवशे !
मस्तच पियु
मस्तच पियु
सुन्न
करणार कथानक , लिहिलियेस छान
:(
:(
+१
+१
+१
+१
+१
फार संवेदनशील मन कमावलय तुम्ही...
+१
खरच वाचवत नाही.