"पोय्ये ... पोय्ये..., १० - १२ वर्षाचा गोडुला जीव !
त्याला मोबाईल नकोय, का वरणभात.
"काकु.. काय ओरडतोय हा"
"पोय्ये म्हणजे पोहे, मिळाले नाहीत. म्हणुन दन्गा!
"काय रे नाव तुझ?"
ढ्म्पुडी लाजून आईच्या कुशीत शिरतोय.
"त्याला नाही कळत, स्पेशल चाइल्ड,"
"....."
"मी पोहे आणते उद्या."
.
ढ्म्पुडीला पोय्ये आणलेत. रुममध्ये कुणीच दिसेना, डिस्चार्ज?
समोरुन स्ट्रेचर, ढ्म्पुडीची आई रड्तेय, माझ्या छातीत धस्स ....
खुप वेळाने ढ्म्पुडीची आई मला शोधत आलिये "अग पोहे आणलेस का ?
ढ्म्पुडी सुकलाय पण हसुन दुखर्या पायाला बोट लावतोय,
बाबा खिन्न भकास.
" हेवी डायबेटीक, पायाला जखम....गुड्घ्यापासुन खाली पाय ... !!!!
..... मी बधीर,सुन्न !
आता मला फक्त ढ्म्पुडी दिसतोय, गालात हसणारा, अजाणतेपणी आभाळाएव्हढ दु:ख "पोय्यात" रिचवु पाहणारा !
वाचने
7999
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
+१
+1
+१
+१
त्रास दायक +१
१० - १२ वर्षाचा गोडुला जीव >>
+१...
Q_Q!!!!
सनईचौघड़आ, जरा नेट वर सर्च
+1
+१ :(
एवढ्या लहान वयात शुगर होईल
In reply to +१ :( by डॉ सुहास म्हात्रे
+१
+१ कथेला
+१ कथेला
In reply to +१ कथेला by नाखु
+१ कथा आणि प्रतिसाद दोन्हीला
In reply to +१ कथेला by नाखु
+१
मी हेच सांगायला आले होते.अगदी
+१
+१
+ १ :(
सुन्न!
अर्र...
+1
+1
+१
अजाणतेपणी आभाळाएव्हढ दु:ख
In reply to +१ by तुमचा अभिषेक
अजाणतेपणी आभाळाएव्हढ दु:ख "पोय्यात" रिचवु पाहणारा !या वाक्याने कालवले .. आताच मी आईला आज जेवणात पोहेच कर म्हणून सांगितलेय .. ताटावर बसायच्या आधी ही कथा विसरणे गरजेचे .. कारण ही कथा असली तरी कुठचे तरी वास्तव आहेच+१ शतशब्दकथेची ताकद अनुभवली !
+१
+१ अरे देवा.
+१
+१
+१
+१
+१
+१ त्रासदायक आहे राव! :(
रोज मला का सुइ?
मस्तच पियु
सुन्न
:(
+१
+१
+१
+१