✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गझनी बघण्याआधी ....

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Sat, 12/06/2008 - 11:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2524 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

भ
भडकमकर मास्तर Sat, 12/06/2008 - 14:00 नवीन

भडक आणि भंपक...

माझ्याकडे गझनीच्या तमिळ चित्रपटाची सीडी आहे.... अभिज्ञाने माझ्यासाठी बंगळूराहून आणलेला हा सिनेमा..... पाहिला.... सबटायटल नव्हते... तरी ९० % समजला... :)... सुरुवात आणि कथनाची पद्धती छान वाटते पण नंतर नंतर त्यात इतका साउथचा भडकपणा आहे, की शेवटी शेवटी चित्रपट विनोदी सवंग झाला...अगागा, काय त्या खुनाची,अत्याचाराची दृष्ये.... मी कसाबसा तीन-चार सेशनमध्ये पाहत पाहत संपवला.... हिंदीमध्ये इतकं भंपक नसेल अशी आशा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Sun, 12/07/2008 - 16:40 नवीन

काही सांगता येत नाही!

दक्षिणेतले अनेक रिमेक भडक, बटबटीत स्वरूपातच आपल्याकडे येतात. तरीही, चाची ४२०, नायक बरे होते. विरासत उत्तम होता. `गजनी'ची प्रतीक्षा आहे, पण तो आमिर खानच्या योग्यतेचा चित्रपट नाही, असं उगाचच वाटतंय!
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 12/07/2008 - 20:08 नवीन

मेमेंटो हा मुव्ही खुपच छान आहे.

गजनी त्यावरुन घेतला आहे हे माहीत आहे... पण गजनी चे डायरेक्शन छान असेल तर तो सुद्धा छान वाटेल, ज्यांनी मेमेंटो पाहिला आहे त्यांना सुद्धा! कारण कितीतरी पिक्चर हे इंग्रजी वरून घेतात पण सगळेच हीट होत नाहीत कारण सगळ्यांचे डायरेक्शन छान असतेच असे नाही! मी पण गजनी पाहणार आहे, मग ठरवेन कि तो चांगला आहे कि नाही. जिस्म हा बॉडीहीट वरून घेतला आहे, काहीना तो आवडला नाही. पण मला आवडला कारण त्यातील गाणी आणि छान डायरेक्शन होते, तसाच गजनी सुद्धा आवडून जाईल कोण जाणे. स्पीड(उर्मीला मातोंडकर) हा सेल्युलर यावरून घेतला आहे, पण हा कधी आला आणि कधी गेला कळले सुद्धा नाही.:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा