' हे बघ बाजारात भाजीवालीच्या दुकानात होतं ' बायको उत्साहाने बोलली.
मुरलीधर श्रीकृष्णाचं चित्र असणारं पोस्टर होतं ते . दोन चार ठिकाणी फाटलेलंही होतं.
भिंतीवर गणपती , लक्ष्मी , हनुमान होतेच. त्याच रांगेत हेही चिकटलं . मुंबईमधील भाड्याच्या घरात पितळी देव आणि देवघर ही मिजास कशी चालणार ?
कालच युरिन टेस्ट पोझिटिव्ह आलेली !
दुसर्या दिवशी सर्व देवताना साधा नमस्कार केला आणि श्रीकृष्णापुढे मात्र डोके आपटून बोलली ..
' ये रे माझ्या बाळा ! '
माझ्या बापाला चारही मुलीच . बाकी तीन बहिणीनाही तीन मुलीच . मला मुलगा झाला तर तो माझ्या बापाला दत्तक देवून मी संसारातून बाहेर पडुन माहेरच्यांच्यासाठी नोकरी करणार.
"मुलगा व्हावा. कृष्णासारखा व्हावा !
जन्माला तुझ्या घरात येऊन वाढायला माझ्या घरात जावा ! "
वाचने
5025
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
+0
कुसु. मनोहर लेले नाटक पाहिलय का ?
In reply to +0 by जेपी
.
+१
विचीत्र सामाजीक वास्तव !
.
In reply to विचीत्र सामाजीक वास्तव ! by माहितगार
दादा, इथे स्पष्टीकरण द्यावं
In reply to . by dadadarekar
दादांचा प्रयत्न चांगला आहे,
In reply to दादा, इथे स्पष्टीकरण द्यावं by प्यारे१
+१
+१
+० काहीही हां दादाश्री
माझ्या बापाला चारही मुलीच
लेखक नवरा आहे.
In reply to माझ्या बापाला चारही मुलीच by सुबोध खरे
कथा बायको सांगतीये का नवरा?
In reply to लेखक नवरा आहे. by dadadarekar
अवांतर
In reply to कथा बायको सांगतीये का नवरा? by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्यांना ४ चानस अस्तात...एक
In reply to अवांतर by पैसा
नाही आवडली .
+१
.
दादा.......
In reply to . by dadadarekar
स्वगत मस्तच मुविजी!!! याबद्दल
In reply to दादा....... by मुक्त विहारि
मी स्वतः मस्त दम बिर्याणी
In reply to स्वगत मस्तच मुविजी!!! याबद्दल by जडभरत
जेवायला बोलवा. फोटो स्वतः
In reply to मी स्वतः मस्त दम बिर्याणी by जडभरत
करुया एकदा कट्टा!!!
In reply to जेवायला बोलवा. फोटो स्वतः by कॅप्टन जॅक स्पॅरो
कट्ट्याचे लवकर ठरवा....
In reply to करुया एकदा कट्टा!!! by जडभरत
+१
+१
दादा...
सोप्पं अह.
In reply to दादा... by मुक्त विहारि
माहेरची रिकामटेकडी पोसायला
In reply to सोप्पं अह. by dadadarekar
राग मानू नका पण ...
... म्हणजे पंजाबी लस्सी कटींग
In reply to राग मानू नका पण ... by बोका-ए-आझम
अनुभवाचे बोल
गलत....बिलकूल गलत.....
In reply to अनुभवाचे बोल by अरुण मनोहर
अजून खुलवता आली असती...