हरलो की बाप दात ओठ खाऊन हाणायचा.
त्याच्या पुढे इतर स्पर्धकांचा मार काहीच वाटायचा नाही .
बाप स्वतः नावाजलेला बॉक्सर ;त्याच्या मते तो पोराला घडवत होता .
आजचा सामना महत्वाचा होता ;बापानी खूप पैसे लावले होते . हारून चालणार नव्हते .
पहिल्या राउंडला लीड घेतलं ;पण समोरच्याला मारताना ताकतच येत नव्हती .
समोरचा चेवून हाणत होता, बापासारखाच . मी गुमान मार खात होतो . बाप खूष .त्याचा रेट वाढत होता . मी जिंकणार हे त्याला नक्की माहित होते .
आणि एकदाचा वार जिव्हारी लागला आणि मी कोसळलो .
थडग्यात आई शेजारी शांत पहुडलोय .माझ्याकडे आई कौतुकानी बघतेय ….
मी तीला लहान भावा वर शेवट पर्यंत हात न उचलण्याचे वचन पाळले म्हणून !!!!!
वाचने
6343
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
टच्ची ! +१
खूप छान
+१
+२
+१
+१
+१
+१
+१
+१
धन्यवाद डॉक्टर …
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
+१
'ला' आहे होय????? तरी भावना
In reply to +१ by माम्लेदारचा पन्खा
शेवटी
+१
+१
+ १
+१
+१. प्रभावी कथा.
+१
+१
+१
+१
चिकित्सा न करता +१ ,छान कथा
+१
+१
+१
१+
+१
+१
+१
+१
+१
+१
मस्त कथा +१
+०
काहीसे असेच
In reply to +० by द-बाहुबली
+१
+१
+१
+१.छान कथा
ह्याचा सिक्वेल काय असेल
+१