हरलो की बाप दात ओठ खाऊन हाणायचा.
त्याच्या पुढे इतर स्पर्धकांचा मार काहीच वाटायचा नाही .
बाप स्वतः नावाजलेला बॉक्सर ;त्याच्या मते तो पोराला घडवत होता .
आजचा सामना महत्वाचा होता ;बापानी खूप पैसे लावले होते . हारून चालणार नव्हते .
पहिल्या राउंडला लीड घेतलं ;पण समोरच्याला मारताना ताकतच येत नव्हती .
समोरचा चेवून हाणत होता, बापासारखाच . मी गुमान मार खात होतो . बाप खूष .त्याचा रेट वाढत होता . मी जिंकणार हे त्याला नक्की माहित होते .
आणि एकदाचा वार जिव्हारी लागला आणि मी कोसळलो .
थडग्यात आई शेजारी शांत पहुडलोय .माझ्याकडे आई कौतुकानी बघतेय ….
मी तीला लहान भावा वर शेवट पर्यंत हात न उचलण्याचे वचन पाळले म्हणून !!!!!
वाचने
6409
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
टच्ची ! +१
टच्ची ! +१
खूप छान
खूप छान
+१
+१
+२
+२
+१
+१
+१
.
+१
जबरा !
+१
+१
आरारा.
(ह्याचा सीक्वल असेल? काय?)
+१
+१
आरारा.
(ह्याचा सीक्वल असेल? काय?)
+१
+१
कलाटणी साठी विशेष अभिनंदन !
फक्त "आई शेजारी" आणि "भावा वर" हे या कथेच्या संदर्भात दोन-दोन वेगळे शब्द नाहीत, त्यामुळे वाचताना थोडे अडखळायला होते. ते "आईशेजारी" आणि "भावावर" असे करून इतर ठिकाणी दोन शब्द वाढवता आले अधिक चांगले होईल.
धन्यवाद डॉक्टर …
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
चूक कशी दुरुस्त करता येईल ते बघतो
+१
घरातच मारतात काय एकमेकाला??? हे वाचून एक पक्ष आठवला...
'ला' आहे होय????? तरी भावना
In reply to +१ by माम्लेदारचा पन्खा
'ला' आहे होय????? तरी भावना पोचल्याच् ;)
शेवटी
शेवटी ट्विस्ट हाय कि!
बरं हाय!
+१
+१
+१
+१
+ १
+ १
+१
+१
+१. प्रभावी कथा.
+१. प्रभावी कथा.
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
चिकित्सा न करता +१ ,छान कथा
चिकित्सा न करता
+१
+१
+१
+१
+१
सत्य हे अद्भुत आणि विस्मयकारक !!!
१+
माझ्या क्रीडाविषयक शशक नंतर, दुसरी क्रीडाविषयक शशक पाहून बरे वाटले.
+१
भारी आवडली
+१
+१
+१
आवडली.. प्रेरणा 'ब्रदर्स' ह्या आगामी चित्रपटाची वाटतेय..
+१
+१
+१
+१
+१
आवडली :)
मस्त कथा +१
मस्त कथा +१
+०
वा भावाने भावाला मारले ते पण कधीच हात न उचलायचे स्वेछ्चा बंधन असताना.. ते सुधा माँ का वचन ही उसका शासन है हा नियम पाळण्यासाठी ? कथानक ऐकुन धन्य.. धन्य.. धन्य जाहलो... १९७० ते १९८० चे दशक फार जिवंतपणे उभे केलय... लेखनशैली दमदार (१०० शब्दाना ही पावती देताना बरेचदा लाज वाटतेच तरीही.. असो.) कथेच्याबाबत मात्र कपाळावर हात मारुन घेतल्याची स्मायली कल्पावी.
काहीसे असेच
In reply to +० by द-बाहुबली
लेखनशैली चांगली आहे, पण कथानक फारच मेलोड्रॅमॅटिक वाटते. मनमोहन देसाई सिनेमासारखे. याला +१ द्यावे का याचा निर्णय करता येत नाहीये.
+१
+१
+१
+१
+१
+१
+१.छान कथा
+१.छान कथा
ह्याचा सिक्वेल काय असेल
ह्याचा सिक्वेल काय असेल ह्याबाबत उत्सुक
म्हणुनच
+१
+१
+१