संपलाचकी खेळ आता, शेवटचीच विकेट, शेवटचे दोन चेंडू, चारच धावा जिंकायला.... बॉलर शॉर्ट टाकणार अशी
शंका येऊनच फलंदाजाने मारलेला हुक हुकलाच! चेंडू बॅटच्या टोकाला लागून उंच उडाला, पहिल्यापासून चेंडूवरचं नजर
खोवलेला तो, डीप लाँग ऑनसर्कलवरून पुढे पळत येताना मैदानावरची सर्वात महत्त्वाची व्यक्ती झालेला, निदान त्या
क्षणापुरती, श्वास रोखलेल्या स्टेडीअमच्या अपेक्षा शिगेला….पदार्पणाच्या सामन्यातील 'द कॅच' घ्यायचाच, फ्लडलाईटने डोळे खरवडले तरी…अफलातूनरीत्या शरीर झोकून देत घेतला.…एकदम हीरो झाल्याच्या उन्मादातून त्याने भानावर येवून कॅप्टनकडे पाहिलं, सकाळी
त्याच्या खांद्याभोवती हात टाकून धीर देणारा कॅप्टन, भर मैदानात त्याला ओरडत होता "भोसxीके जल्दीसे थ्रो
कर "…. स्टेडीअमच्या गोंगाटात तीनच शब्द त्याने ऐकले " *** ## ****वो नोबॉल था **** ## "
वाचने
6116
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा..
ख्यिक्!
कडक.
+१
In reply to कडक. by द-बाहुबली
+०
श
In reply to +० by गौरी लेले
ठीक ! पण तुमच्या इतर कथा
अगदी ..
In reply to ठीक ! पण तुमच्या इतर कथा by उगा काहितरीच
+१
+१
+१
+१११
+१
+१
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१