✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अहिंसावाद प्रश्नोत्तरे आणि उहापोह

क
कोलबेर यांनी
Fri, 12/05/2008 - 09:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3364 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Fri, 12/05/2008 - 09:49 नवीन

प्रकटन

प्रकटन संपूर्णत: बाळबोध व तेवढेच असंबद्धही वाटले..! असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 12/05/2008 - 10:48 नवीन

आड ना बुड

कशाचेही शेपुट कशालातरी लावण्याचा अट्टाहास चालवला आहे.पान खाऊन थुंकणे व बहिणीचा अपमान ह्या गोष्टीची तुलना तुम्ही कशी काय करता.दोन्ही ही घटना एकमेकापेक्षा खुप भिन्न आहेत. त्याची बरोबरी किंवा तुलना करणे हे एकदम चुक आहे.थुंकणार्‍याला तुम्ही समजाऊन सांगु शकता की हे चुक आहे बाबा.परंतु त्याला जर तुम्ही मारायला सुरुवात कराल तेव्हा बाकीचे लोक तुम्हालाच झोडपतील. परंतु बहिणीची छेड काढणार्‍यास तुम्ही धक्काबुक्की कराल त्यावेळी इतर लोक ही तुमच्या समर्थनार्थ उतरतील हा फरक लक्षात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे चुकच आहे त्याला मी समर्थन देत नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 12/05/2008 - 11:01 नवीन

थुंकणार्‍

दोन्ही ही घटना एकमेकापेक्षा खुप भिन्न आहेत. थुंकणार्‍याला तुम्ही समजाऊन सांगु शकता की हे चुक आहे बाबा.परंतु त्याला जर तुम्ही मारायला सुरुवात कराल तेव्हा बाकीचे लोक तुम्हालाच झोडपतील.
माझाही हाच मुद्दा आहे. एकदा का हिंसेची चटक लागली की असा सुक्ष्म फरक कळणे अवघड होउन बसते. इथे ह्याच प्रश्नावर मला मिळालेले उत्तर पाहा.
१) त्या थुंकणार्‍या असभ्य व्यक्तिला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही कृती आपल्याला योग्य वाटते का? हो, योग्य वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ऋ
ऋषिकेश Fri, 12/05/2008 - 11:07 नवीन

कृती करा

अहिंसावाद हिंसावाद ह्यांचा नको तितका उहापोह सध्या मिपावर चाललेला दिसतो
+१ एक विचार मनात आला (खरे तर गेलो २-३ दिवस सतत येतो आहे) सावरकर काय, टिळक काय, गांधीजी काय अथवा आंबेडकर काय.. अश्या लोकांनी कोणता वाद-विचारसरणी योग्य / अयोग्य असले वाद न घालता स्वतःला जे जमलं -पटलं ते केलं... या सर्वांची सामायिक शिकवण असेल तर ती एकच की "कृती करा" तुम्हाला जशी आवडेल-जमेल पटेल तशी कृती करा. अश्या कृतीप्रधान व्यक्तींच्या कृतीला केवळ "वाद" (इझम्स) असे संबोधून त्यांच्यावरून केवळ शाब्दिक वाद घालणे यापेक्षा त्या पुण्यात्म्यांचा पराभव तो कोणता? -(स्वयंवादी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 12/05/2008 - 11:08 नवीन

++१

कोलबेर +१ ऋषिकेश ++१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/05/2008 - 11:18 नवीन

सहजरावांप

सहजरावांप्रमाणेच कोलबेर +१ ऋषिकेश ++१ अवांतरः अहिंसावाद, गांधीवाद, सावरकरवाद, फक्त व्यक्तिगत वादावादीवर येऊन थांबल्याचं अधून मधून दिसतंय, त्याबद्दल खेद वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ध
धनंजय Sat, 12/06/2008 - 04:15 नवीन

+१

+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
य
यशोधरा Fri, 12/05/2008 - 11:32 नवीन

सावरकर

सावरकर काय, टिळक काय, गांधीजी काय अथवा आंबेडकर काय.. अश्या लोकांनी कोणता वाद-विचारसरणी योग्य / अयोग्य असले वाद न घालता स्वतःला जे जमलं -पटलं ते केलं... अश्या कृतीप्रधान व्यक्तींच्या कृतीला केवळ "वाद" (इझम्स) असे संबोधून त्यांच्यावरून केवळ शाब्दिक वाद घालणे यापेक्षा त्या पुण्यात्म्यांचा पराभव तो कोणता? +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
व
विसोबा खेचर Fri, 12/05/2008 - 11:38 नवीन

या

या सर्वांची सामायिक शिकवण असेल तर ती एकच की "कृती करा" तुम्हाला जशी आवडेल-जमेल पटेल तशी कृती करा. अगदी खरं! मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यावर काही तासातच आम्ही ५-६ मित्र रक्तदान करायला गेलो, इतरही २-४ जणांना आग्रह करून प्रवृत्त केले..आम्हाला जे करता येणं शक्य होतं ते आम्ही केलं, अजूनही करत राहू... परंतु आम्ही वादही घालू, त्यात काही गैर आहे असं आम्हाला वाटत नाही.. त्यामुळे काही लोकांचे थोर विचार समजायला आम्हाला मदत होते! ;) आपला, (नुसते लंबे लंबे लेख न लिहिता कृती करणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
व
विसोबा खेचर Fri, 12/05/2008 - 11:41 नवीन

इतरही २-४

इतरही २-४ जणांना आग्रह करून प्रवृत्त केले. इतकेच नव्हे, तर आमची कृती पाहून मिपावरीलही एका व्यक्तिला रक्तदान करावेसे वाटले आणि तिने ते केले याचेही आम्हाला समाधान आहे! एरवी, काहितरी असंबद्ध लिहित रहाणे, नेळभटवादाचा पुरस्कार करत राहणे अगदी सोपे आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
कोलबेर Fri, 12/05/2008 - 11:57 नवीन

परंतु

परंतु आम्ही वादही घालू, त्यात काही गैर आहे असं आम्हाला वाटत नाही..
वाद घालण्यात आम्हालाही बर्‍याचदा काही गैर आहे असं वाटत नाही पण आम्ही वाद मुद्द्यांवर सोडून वैयक्तित टिप्पण्यांवर घसरणे टाळातो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
य
यशोधरा Fri, 12/05/2008 - 13:43 नवीन

तात्या,

तात्या, रक्तदानाबद्दल तुमचे आणि तुमच्या मित्रमंडळींचे खूप कौतुक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ऋ
ऋषिकेश Fri, 12/05/2008 - 12:58 नवीन

मुंबईवर

मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यावर काही तासातच आम्ही ५-६ मित्र रक्तदान करायला गेलो
अभिनंदन :)
परंतु आम्ही वादही घालू, त्यात काही गैर आहे असं आम्हाला वाटत नाही.. त्यामुळे काही लोकांचे थोर विचार समजायला आम्हाला मदत होते!
कबूल.. वादही घालण्यात गैर काहि नहि. फक्त हे थोर विचारमंथन जरा जास्त होतंय असं वाटलं ;) असो. चालु द्या! :) -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 12/05/2008 - 21:54 नवीन

हम्म्म्म्म्म

>>या सर्वांची सामायिक शिकवण असेल तर ती एकच की "कृती करा" तुम्हाला जशी आवडेल-जमेल पटेल तशी कृती करा. हा उपदेश हिटलर ने मात्र अगदी चांगला अमलात आणलेला दिसतो. त्याने तेच केले. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
सुनील Fri, 12/05/2008 - 14:31 नवीन

विनोदनिर्मिती..

विपर्यासाची अतिशयोक्ती हा विनोदनिर्मितीचा एक प्रकार आहे. सावरकरांची भाषाशुद्धी मोहीम कशी फोल आहे हे दाखवण्यासाठी, "अग्निरथपथ....." ह्या शब्दाचा दाखला देण्याविषयीचा विनोद सर्वांच्या परिचयाचा आहेच. आता हा विवक्षित शब्द सावरकरांनी रचला असल्याची शक्यता फारच धूसर, किंबहुना नाहीच. तरीही, तो शब्द सावरकरांनी रचला असे भासवण्याचे एकमेव प्रयोजन म्हणजे, त्या मोहिमेतील फोलपणा दाखवणे. आणि त्यासाठीच ही विपर्यासाची अतिशयोक्ती! अशा वेळेस सावरकरांनी योजलेले कित्येक शब्द आज रूढ झाले आहेत, याकडे हेतुपुरःसर दुर्लक्ष करायचे असते! तीच गोष्ट गांधीवादाची. ज्या गोष्टी गांधींजींनी सांगितल्या नव्हत्या अथवा सांगितल्या असल्या तरी त्यांचा संदर्भविरहीत उपयोग करून, विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न येथे (मिपावर) काही मंडळींनी केला असल्याचे जाणवते. अर्थातच अशा वेळी, दुसर्‍या महायुद्धात गांधींनी ब्रिटीशांना पाठिंबा दिला होता (हिटलरला गुलाबाचे फूल देण्याचा सल्ला नव्हे), तसेच कायदा जर अन्याय्य असेल तर प्रसंगी कायदेभंग करायलाही सांगितले होते, हे हेतुपुरःसर विसराचे असते!! शेवटी विनोदनिर्मिती ही महत्वाची!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 12/05/2008 - 14:39 नवीन

अबब !! अवघड

अबब !! अवघड आहे !!! (आता या पठडीतले लेख येणे बंद झाले तर ?) - टारझन
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Sat, 12/06/2008 - 05:23 नवीन

असेच म्हणतो

आता लेख टाकताना, त्यात कुठे गांधीवाद, अहिंसावाद, हिंसेचे समर्थन, हल्ला, असे काही शब्द असल्यास तो लेख आधी संपादकांकडे जाइल असे काहितरी करा बुवा. सध्या मिपा सदस्य भलतेच एक्टीव्ह होवून लेखन करतायत ( मी ही आहे त्यात!), कौल टाकतायत. पण त्यामुळे धड काही वाचलेच जात नाही. तेव्हा जरा काहीतरी विवेक व्हावा. असे वाटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा