✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

व्यायाम हराम आहे!

आ
आपला अभिजित यांनी
Fri, 12/05/2008 - 11:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8757 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Fri, 12/05/2008 - 13:25 नवीन

.

आपण दोघे भाऊ भाऊ :)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 12/05/2008 - 14:57 नवीन

व्यायाम

मी असे मनस्ताप नसलेले कॅलरी जाळणारे काही व्यायाम सांगु का? मग म्हणाल जय विप्र बाबा की व्यायाम इन्सट्र्क्टर विप्र.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 12/05/2008 - 15:13 नवीन

जय विप्र बाबा की !!!!

=)) शॉल्लेट्ट! आणि हे व्यायाम मानसिक ताणही दूर करतात म्हणे! अभिजीत, नेहमीप्रमाणे कुरकुरीत लेख! बाकी, आमचा आणि वजन कमी करण्याचा येत्याच काय पुढच्या सत्तावीस जन्मातही संबंध येईलसं दिसत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Fri, 12/05/2008 - 17:57 नवीन

धम्या भावा

तू, मी, डोणेंड्र महाराज ह्यांना वजन वाढवायची गरज आहे. आपण वजन-मालेतले निच्चतम मणी आहोत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विनायक प्रभू Fri, 12/05/2008 - 17:59 नवीन

व्यायाम

त्याचे पण लै भारी व्यायाम आहेत. केंव्हाही कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
ध
धमाल मुलगा Fri, 12/05/2008 - 18:01 नवीन

गुरुदेवा....

उद्या बोलुया का ह्याविषयी? आम्ही म्हणजे सालं, सोनारानं सोनं तराजुत तोलताना वेळेला वजन सापडलं नाही तर आम्हाला बसवावं असले 'धिप्पाड' अंमळ वजन वाढवायचे मार्ग सुचवा की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/05/2008 - 18:05 नवीन

पण ते

पण ते व्यायाम ऍडीजोशी यांना चालतील का? ;-) बाकी लेखतर नेहेमीप्रमाणे कुरकुरीत आहेच. मजा आली. (जिमची रिसीट बाळगणारी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रभाकर पेठकर Fri, 12/05/2008 - 19:16 नवीन

मस्त लेख...

८४ किलो! हे वजन जास्त आहे? अरे एवढ्या वजनापर्यंत मी 'रोडावलो' तर सगळ्या मिपा सदस्यांना, ओली-सुकी, मागाल ती पार्टी देईन. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 12/05/2008 - 19:19 नवीन

मस्त छान

मस्त :) छान लेख.. तसेही मला सुद्धा धमु प्रमाणेच वजन वाढवायची गरज आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/05/2008 - 19:53 नवीन

तसेही मला

तसेही मला सुद्धा धमु प्रमाणेच वजन वाढवायची गरज आहे. हे प्रमाणपत्र घरून येऊ देत! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
स्वानन्द Fri, 12/05/2008 - 20:10 नवीन

लेख तर

लेख तर मस्तच जमलाय! फक्त एक शंका... >>थोरल्या माधवरावांना तिथूनच दंडवत घालून परतीच्या वाटेला लागलो तुम्हाला नानासाहेब पेशव्यांना तर नमस्कार नव्हता ना करायचा. बाकी थोरल्या माधवरावांना केला तरी मला काही प्रौब्लेम नाही बरं! :>
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Fri, 12/05/2008 - 20:28 नवीन

दोघांनाही!

दोघांनाही एकाच वेळी करायला मला काही प्रॉब्लेम नाही! - अभिजित. (माझा देवावर विश्वास आहे, पण त्याचा माझ्यावर नाही! (|: )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
आ
आपला अभिजित Fri, 12/05/2008 - 20:08 नवीन

हा लेख

बराचसा सत्य घटनांवर आधारित आणि थोडासा कल्पनाविलास आहे. बाकी, व्यायामाचे नवनवे प्रयोग अद्याप सुरूच आहेत. हा लेख लिहून झाल्यानंतरही नव्या जोमाने गेल्या महिन्यात स्विमिंग सुरू करण्यासाठी ४०० रुपये भरले. पहिल्या दिवशी गेल्यानंतर पुढचे ४ दिवस अंग दुखतंय म्हणून विश्रांती झाली. कधी उठायला उशीर झाला म्हणून, कधी वेळ जमत नाही म्हणून, कधी थंडी, तर कधी सण.... महिनाभरात फक्त दोनदा पोहायला गेलो. दीड तासाचे चारशे रुपये! असो. आता सायकलिंग सुरू करावे म्हणतो. सायकल घ्यायला ग्रुहमंत्र्यांची परवानगी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 12/05/2008 - 20:17 नवीन

मस्त खुसखुशीत लेखन!

माझेही वजन घटवण्याचे प्रयोग चालू असतात वेगवेगळे. वजन जर्रर्रा कमी झाले रे झाले की आनंदाने अंगावर मूठभर मांस चढून वजन पूर्ववत होते आणि मी नव्या दमाने दमायला सुरुवात करतो! ;) (खुद के साथ बातां : रंगा, घरुन सर्टिफिकेट मिळेल का रे तुला की सध्याचे प्रय्त्न फलद्रूप होताना दिसताहेत म्हणून? :W ) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 12/05/2008 - 20:21 नवीन

पेठ्कर काका

तुम्ही व्हा मेंबर विप्र बाबा जीम चे. असले वर सांगितलेले अघोरी प्रकार काहीही करावे लागणार नाहीत. मी पुण्याला आलो की तुमच्याकडेच उतरीन. उतरणार नाही ह्याची काळ्जी तुम्ही घ्यायची. अभिजितला १५ एमएल चे कमिशन.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 12/06/2008 - 00:05 नवीन

अवश्य ....

उतरणार नाही ह्याची काळ्जी तुम्ही घ्यायची. अवश्य या. मिल बैठेंगे यार ३. आप, मैं और बॅगपायपर (सोडा). सोडा चढतच नाही त्यामुळे उतरणारही नाही. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
संदीप चित्रे Fri, 12/05/2008 - 20:54 नवीन

जॉइन द क्लब ;)

अभिजीत... व्यायामाच्या बाबतीत आपण एका नावेचे प्रवासी आहोत :)
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Fri, 12/05/2008 - 23:36 नवीन

...

8} बुडणार्‍या की तरंगणार्‍या? (बाकी, आपण दोघे बसलो, तर ही नौका बुडेलच म्हणा!) - अभिजित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
र
रेवती Fri, 12/05/2008 - 20:55 नवीन

छान लेख.

फारच आवडला लेख आणि माझ्या अनुभवांशी मिळता जुळता आहे. मी ही जाते व्यायामाला. मंगळवारी पॅम नावाची इन्स्ट्रक्टर आहे तर गुरूवारी कॅथी आहे. व्यायाम सुरू केल्यावर पहिला अठवडा उठता बसता त्या दोघींची आठवण यायची. त्यावरू आमच्याकडे एक नविनच म्हण जन्माला आलीये. "उठता पॅम बसता कॅथी" रेवती
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 12/06/2008 - 00:08 नवीन

पत्ता...

मंगळवारी पॅम नावाची इन्स्ट्रक्टर आहे तर गुरूवारी कॅथी आहे. काय पत्ता काय आहे जीमचा??? निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
च
चतुरंग Sat, 12/06/2008 - 00:11 नवीन

जिममधे फक्त नजरेचा व्यायाम अपेक्षित नसावा! ;)

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
य
यशोधरा Sat, 12/06/2008 - 00:20 नवीन

पेठकरकाका,

पेठकरकाका, ऑऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ @)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sat, 12/06/2008 - 00:36 नवीन

बंदर....

अगं ऑऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ काय? बंदर कितनाभी बुढा हो जाय, गुलाटी मारना नही भुलता...| निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
च
चतुरंग Sat, 12/06/2008 - 00:39 नवीन

पेठकर काकांचे नामकरण

प्रभाकर गुलाटी असे करायला हरकत नसावी! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
पिवळा डांबिस Sat, 12/06/2008 - 00:40 नवीन

व्वा!!

बंदर कितनाभी बुढा हो जाय, गुलाटी मारना नही भुलता...| क्या बात है!!! सुभानल्ला!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
र
रेवती Sat, 12/06/2008 - 00:26 नवीन

पत्ता

देते ना! आपल्या घरी पोस्टाने काकूंकडे पाठवते. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sat, 12/06/2008 - 00:39 नवीन

ई-मेल...

पॅम आणि कॅथीने आत्ताच मला ई-मेलने पत्ता कळवला आहे. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Sat, 12/06/2008 - 00:44 नवीन

आता कसं?

ही ही ही. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ब
बाकरवडी Fri, 12/05/2008 - 21:06 नवीन

छान, आवडला

छान, आवडला !!!!!!!!! विनोदी धाटणीचा ,तरीही विचार करायला लावणारा--ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना !!!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/05/2008 - 21:16 नवीन

>>"उठता पॅम

>>"उठता पॅम बसता कॅथी" =))
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 12/06/2008 - 10:41 नवीन

काय यशोधरा तै

तुम्ही आमची जीम बंद पाडणार बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पिवळा डांबिस Sat, 12/06/2008 - 00:04 नवीन

खुसखुशीत लेख!

आवडला! अगदी भाजणीची चकली खाल्ल्याचा आनंद मिळाला... पण अभिजीतराव (आपले!), दोन तीन गोष्टी लक्षात आल्या... १. आपलं ठरवून केलेलं म्यारेज दिसतंय..... नाय म्हणजे बायको तुम्हाला "अहो-जाहो" करतेय, "अरे-तुरे" नाही. हे आजकाल दुर्मिळ!!:) २. नवीनच लग्न झालेलं दिसतंय... कारण, तोवरही अर्धांगिनी अंथरुणातच निपचीत पडली होती. लाथ घालूनच उठवायची इच्छा होती, असं काहीबाही प्रक्षोभक उघडपणे लिहितांय! याची चित्रगुप्ताच्या वहीत नोंद होते बरं! नव्याचे नऊ दिवस संपले ना, की जाणवेल मग.....:) आपुन्-तुपुन नवरा लोग, इसलिये इशारा दे रहेला है.... (एक सल्ला: पर्वती चढा-उतरायला एक माणूस भाड्याने ठेवलांत तर तुमचा बराच त्रास वाचेल नाही का?:)) बाकी प्रतिक्रियाही झकास आहेत..... "उठता पॅम बसता कॅथी" =)) तरीच इतके दिवस विचार करतोय! आमचा सुपीक मेंदूही विचार करकरून थकला... की हा चतुरंग गेले काही महिने व्यायामावर इतका भडभडून, भडभडून का लिहितोय?:) "उठता पॅम बसता कॅथी" काय!! आता तुझ्या व्यायाम करण्यामागची प्रेरणा लक्षात आली.... एक सेशनसुद्धा चुकवत नसशील नाही का? अरे च्चोराऽऽऽ ८४ किलो! हे वजन जास्त आहे? अरे एवढ्या वजनापर्यंत मी 'रोडावलो' तर सगळ्या मिपा सदस्यांना, ओली-सुकी, मागाल ती पार्टी देईन. पेठकरकाका, एकदम सहमत!!! आणि असं बघा, आपापल्या बायकोला जमिनीवरून उचलून पलंगावर ठेवता आलं की झालं...:) काय करायच्यायत आपल्याला बाकीच्या वजनाच्या उचापती!!!! आम्ही काय कुणाचे खातो रे, तो "बुश" आम्हाला देतो रे || :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 12/06/2008 - 00:11 नवीन

अच्छा:..

आपापल्या बायकोला जमिनीवरून उचलून पलंगावर ठेवता आलं की झालं... अच्छा तुम्ही असे खेळ खेळता तर..... निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Sat, 12/06/2008 - 00:25 नवीन

अच्छा

अच्छा तुम्ही असे खेळ खेळता तर..... ऍबसोल्यूटली येस!! आम्हाला इन्डोअर स्पोर्टसची भारी आवड!:) तुम्हाला नाही या खेळांत इंटरेस्ट? :B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
च
चतुरंग Sat, 12/06/2008 - 00:24 नवीन

पिडाकाका तुमचा गैरसमज झालाय!

"उठता पॅम बसता कॅथी" हे मी नाही रेवतीने लिहिलं आहे! कारण त्या दोघी (माझ्या दुर्दैवाने) फक्त तिच्याच सेशनच्या इन्ट्रक्टर आहेत! ;) तरीच इतके दिवस विचार करतोय! आमचा सुपीक मेंदूही विचार करकरून थकला... की हा चतुरंग गेले काही महिने व्यायामावर इतका भडभडून, भडभडून का लिहितोय? "उठता पॅम बसता कॅथी" काय!! आता तुझ्या व्यायाम करण्यामागची प्रेरणा लक्षात आली.... एक सेशनसुद्धा चुकवत नसशील नाही का? अरे च्चोराऽऽऽ मी बापडा स्पिनिंगमधे १६-१७ मैल सायकल मारुन थकून जातो! आपल्या सेशनला कुठली हो पॅम अन कॅथी! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
य
यशोधरा Sat, 12/06/2008 - 00:25 नवीन

लग्गेच

लग्गेच पष्टीकरण आले चतुरंगजींचे!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
पिवळा डांबिस Sat, 12/06/2008 - 00:47 नवीन

बघ ना!

रेवतीताईंचं स्पष्टीकरण यायच्या आधी चतुरंगजींचं ताबडतोब "पष्टीकरण" आलं... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पिवळा डांबिस Sat, 12/06/2008 - 00:28 नवीन

अरेरे!!!

कारण त्या दोघी (माझ्या दुर्दैवाने) फक्त तिच्याच सेशनच्या इन्ट्रक्टर आहेत! तुम्ही वेगवेगळे जिमला जाता होय! मग काय, ऑल मुसळ वेन्ट इंटु केर!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
आ
आपला अभिजित Sat, 12/06/2008 - 01:01 नवीन

डांबिसा,

तुझा अंदाज अंमळ चुकलाय. १. मी आधी म्हटल्याप्रमाणे लेख सत्यस्थिती+कल्पनाविलास आहे. मी, डॉक्टर, अशी काही पात्रे वास्तव असली, तरी अन्य काही पात्रे काल्पनिक आणि कल्पनाविलासी आहेत. २. माझं अरेंज्ड म्यारेज नाही. अरंज्ड लव्ह म्हणता येइल हवं तर. त्याची कथा इथे वाचा. (बायकोने अहो-जाहो करण्याएवढं कुठलं आमचं भाग्य? हड-तुड करत नाही, एवढंच नशीब!) ३. लग्नाला ५ वर्षं झाली. त्याचं एक फळही पदरात (की शर्टात?) आहे. असो. बाकी, घरातल्या अन्य व्यायामांविषयी उघडपणे लिहिण्याची इच्छा नाही. "उठता पॅम बसता कॅथी" हे मात्र झकास आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/06/2008 - 10:14 नवीन

हा हा हा

आपापल्या बायकोला जमिनीवरून उचलून पलंगावर ठेवता आलं की झालं... काय करायच्यायत आपल्याला बाकीच्या वजनाच्या उचापती!!!! हा हा हा सहमत आहे ! असे वजन उचलण्याचा आनंदही काही औरच असतो ;) ( पण असल्या वजने उचलण्याच्या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी येऊ नये असे वाटते) -दिलीप बिरुटे (चावट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मुक्तसुनीत Sat, 12/06/2008 - 00:15 नवीन

जबरा !

>> >>"उठता पॅम बसता कॅथी" जबरा !! =))
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Sat, 12/06/2008 - 05:32 नवीन

एवढं सगळं करण्यापेक्षा

http://www.misalpav.com/node/4705 हे वाचा.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Sat, 12/06/2008 - 10:01 नवीन

वा, वा!

ही बातमी आधीही वाचली होती. त्यावर लिहायचा विचारही होता. पण जमले नाही. बाकी, उपाय उत्तम आहे, पण प्रत्यक्ष पातळीवर कितपत उपयोगी आणि व्यवहार्य आहे, हे ज्याचे त्याने ठरवावे! - अभिजित. (एखाद्याच्या लग्नाला जायला जमले नाही, तर मी हनीमूनला नक्की जातो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
झ
झकासराव Sat, 12/06/2008 - 09:43 नवीन

मस्त

मस्त लेख. आपण एकाच नावेचे प्रवासी. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा