✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डाएट आणि व्यायामशाळा दया सोडून

क
कपिल काळे यांनी
गुरुवार, 11/20/2008 - 02:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4578 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

स
स्वानन्द गुरुवार, 11/20/2008 - 20:09 नवीन

बक्वास

शुद्ध फसवणूक!!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 11/20/2008 - 20:20 नवीन

अरेरे

तुमची फसवणुक झाली का? - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
ल
लिखाळ गुरुवार, 11/20/2008 - 20:24 नवीन

हा हा हा

हा हा हा :) तुमची स्वाक्षरी सुद्धा या लेखासाठी चपखल आहे :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
क
कपिल काळे गुरुवार, 11/20/2008 - 20:27 नवीन

अरेरे,

स्वानंद, तुम्ही बारीक झाला नाहीत वाटतं? http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
स
स्वानन्द गुरुवार, 11/20/2008 - 20:58 नवीन

हो ना ....

हो ना .... म्हणजे हा व्यायाम तर फार पूर्वीपासून करतोय, पण तसा परीणाम कधी दिसला नाही ! जाता जाता..... टिंग्या.. तुमचा काय अनुभव? कि तुम्हीही नावप्रमाणेच.. आहात?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 11/20/2008 - 21:13 नवीन

स्लिम

वय वर्षे ५२ उंची ६ फूट २ ईंच वजन ७४ किलो आता कळले का?
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे गुरुवार, 11/20/2008 - 21:56 नवीन

तो ये राज है

हं तो ये राज है !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ट
टारझन गुरुवार, 11/20/2008 - 22:15 नवीन

जगदंब जगदंब

काळे भाऊ ... काय चावटपणा आहे हा ? आमची वजनं ५० किलोच्या खाली असायला हवी होती... असो ...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 11/20/2008 - 22:32 नवीन

अरे टारु, तू 'कामा'त एवढा व्यस्त असशील असे वाटले नव्हते!!

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन गुरुवार, 11/20/2008 - 23:25 नवीन

आहो रंगूजी

आहो रंगूजी .. आम्ही गांधींची काही तत्व पाळतो हो हल्ली. स्वतःची 'कामं' स्वतःच करावीत असं महात्मा सांगून गेले. बाकी प्रतिसाद गंमत म्हणोण टाकला होता हो :) २४_२५ स्वतःत व्यस्त ) टारूबाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
कपिल काळे गुरुवार, 11/20/2008 - 22:40 नवीन

लेखाची वर्गवारी

डाएट आणि व्यायामशाळा दया सोडून दृश्य संपादन प्रेषक कपिल काळे ( गुरू, 11/20/2008 - 02:40) . औषधोपचार जीवनमान माध्यमवेध टारु तू लेखाची वर्गवारी मनावर घेतलेली दिसतेस!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
क
कपिल काळे गुरुवार, 11/20/2008 - 22:30 नवीन

थेट मुंबैला

म्हंजे तुला हाफ्रिकेतून फुंकर मारली की थेट मुंबैला येशील की अजून काही दिवसांनी!!
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका Fri, 11/21/2008 - 03:01 नवीन

एक प्रश्न..

हा व्यायाम करताना जर माणुस खाली राहीला तरी त्याचे वजन तेवढ्याच प्रमाणात कमी होइल का बॉ ? सामान्यद्यान वाढवण्याचा प्रयत्न.... ;) ;) मला हा व्यायाम मनापासुन आवडतो....
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 11/21/2008 - 09:58 नवीन

आवशीक खांव....

=)) धन्य आहात बोकोबा!!! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड_बोका
व
विसोबा खेचर Fri, 11/21/2008 - 09:46 नवीन

डाएट आणि

डाएट आणि व्यायम? बापरे! आपल्या आवक्याबाहेरच्या गोष्टी आहेत..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Fri, 11/21/2008 - 19:16 नवीन

म्हणूनच हा उपाय

आहे, तात्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा