===================================================================
शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)
माझे मिपावरचे इतर लेखन...
===================================================================
गाडीने वेग पकडला आणि आठव्या शतकापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले एक मोठे स्विस शहर, लुत्सर्न, कसे असेल असा विचार सुरू झाला होता.
.
लुत्सर्न हे जर्मन भाषिक मध्य स्वित्झर्लंडमधील सर्वात मोठे आणि स्विस परिमाणाने मोठे (८०,००० लोकवस्तीचे) शहर आहे. त्याच्या मोक्याच्या ठिकाणामुळे ते शहर व त्याच्या परिसरातील २५०,००० लोकवस्तीसासाठी वाहतूक, टेलेकम्युनिकेशन व शासकीय सेवांचे केंद्र आहे. याशिवाय लुत्सर्न फार पूर्वीपासून पिलाटस कुल्म आणि रिगी या दोन जागतिक स्तराच्या पर्यटक आकर्षणांकडे जाण्यासाठी पहिला थांबा म्हणून प्रसिद्ध आहे.
माझ्या मूळ प्रवासाच्या आराखड्यात लुत्सर्न एका रात्रीच्या वस्तीचे ठिकाण म्हणूनच होते. साडेचारला तेथे पोचल्यावर प्रथम स्टेशनपासून फार दूर नसलेले बर्यापैकी हॉटेल गाठून तेथे सामान टाकले आणि एक मस्त शॉवर घेऊन पुन्हा ताजा तवाना होऊन उरलेल्या दिवसाचा पुरेपूर फायदा घ्यायला बाहेर पडलो. लुत्सर्न हे एकदम टिपटॉप स्विस शहर होते हे काय सांगायला नकोच...
लुत्सर्न ०१
लुत्सर्न ०२
लुत्सर्न ०३
लुत्सर्न ०४ : लुत्सर्न रेल्वे स्टेशन (बानहोफ्) चा दर्शनी भाग
लुत्सर्न ०५ : सरोवराचा मनोहर काठ
लुत्सर्न ०६ : हॉटेल शॅतॉ ग्युत्श
लुत्सर्न ०७
लुत्सर्न ०८
लुत्सर्न ०९ : चॅपल पूल
लुत्सर्न १० : चॅपल पूल
लुत्सर्न ११ : चॅपल पूल
लुत्सर्न १२
वाचने
9076
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवर्णनीय
शारदीय रंगपंचमीचा फोटो भन्नाट
धन्यवाद !
In reply to शारदीय रंगपंचमीचा फोटो भन्नाट by अजया
अप्रतीम फोटो .. आणि सुरेख
धन्यवाद !
In reply to अप्रतीम फोटो .. आणि सुरेख by मनीषा
माउंट स्टॅनसेरहॉर्न असे नाव
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
साऊंड ऑफ म्युझिकच्या
In reply to माउंट स्टॅनसेरहॉर्न असे नाव by मनीषा
अप्रतीम फोटो .. आणि सुरेख
धन्यवाद !
In reply to अप्रतीम फोटो .. आणि सुरेख by सुबोध खरे
स्विस शहरंसुद्धा फारच सुंदर
नॉस्टॅल्जिया.... नॉस्टॅल्जिया
धन्यवाद !
In reply to नॉस्टॅल्जिया.... नॉस्टॅल्जिया by वेल्लाभट
ते ठीक आहे तुमची आवड आहे....
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
अप्रतिम चालू आहे सफर आमची.
छान सफर चालू आहे सफर. वाचतोय.
लुत्सर्न ची सफर छानच झाली. खूप आवडली.
आईशप्पत!
सुदंर फोटो!
धन्यवाद !
ल्युसर्न सुंदर आहे.५,७,१०
धन्यवाद !
In reply to ल्युसर्न सुंदर आहे.५,७,१० by इशा१२३