या धाग्यावरून स्फूर्ती घेऊन माझा पण एक प्रश्न डकवत आहे
मी सध्या काही काळ भारतातून भारतबाहेरील कंपन्यांसाठी फ्रीलान्स डेव्हलपर म्हणून काम करतो.. कामाचा मोबदला अर्थात डॉलरमध्ये मिळतो, पण कोणतीही चांगली सोय नसल्यामुळे सध्या पायोनीअर या सर्व्हिसच्या माध्यमातून पैसे घेतो. आता प्रश्न असा आहे की या उत्पन्नाला कोणते कोणते कर लागू होतील?
याबद्दल जालावर पाहिले असता वेगवेगळी मते दिसतात. काही जण म्हणतात की ही एक्स्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे, काही म्हणतात ही नाही म्हणून. त्यामुळे संभ्रमित झालो आहे.
याबद्दल कोणाला काही माहिती आहे का?
वर्गीकरण
वाचने
7469
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी सध्या काही काळ भारतातून
आपण कंपनी स्थापन केली असेल तर
सर्व निर्णय स्वजबाबदारीवर
In reply to आपण कंपनी स्थापन केली असेल तर by द-बाहुबली
माझा प्रमुख प्रश्न सर्व्हिस
In reply to आपण कंपनी स्थापन केली असेल तर by द-बाहुबली
पायोनीअरसारख्या सर्व्हिसेस
In reply to माझा प्रमुख प्रश्न सर्व्हिस by आनन्दा
मित्रा, जास्त डोकं चालवू नकोस
In reply to पायोनीअरसारख्या सर्व्हिसेस by आनन्दा
जाणकारांच्या उत्तरांच्या
In reply to माझा प्रमुख प्रश्न सर्व्हिस by आनन्दा
मी पण फ्रीलाचिंग केले होते
मला याबद्दल थोडी अधिक माहिती
मी लौकरच माझ्या ब्लोग वर
In reply to मला याबद्दल थोडी अधिक माहिती by उगा काहितरीच
मी लौकरच माझ्या ब्लोग वर
In reply to मी लौकरच माझ्या ब्लोग वर by पाटीलअमित
"गरजू लोकांनी दररोज दरवाजा
In reply to मी लौकरच माझ्या ब्लोग वर by अस्वस्थामा
हा हा हा
In reply to "गरजू लोकांनी दररोज दरवाजा by पाटीलअमित
जर तुम्ही नित वाचले असते तर
In reply to हा हा हा by रुस्तम
तुमी आयुर्हित काकांना ओळखता
In reply to "गरजू लोकांनी दररोज दरवाजा by पाटीलअमित
का ?
In reply to तुमी आयुर्हित काकांना ओळखता by अस्वस्थामा
:)) अगदी व्यनिहित काकांच्या
In reply to तुमी आयुर्हित काकांना ओळखता by अस्वस्थामा
तुम्ही नेमक्या कुठल्या साइट
In reply to मला याबद्दल थोडी अधिक माहिती by उगा काहितरीच
तश्या ढिगाने आहेत . मी सर्व
In reply to तुम्ही नेमक्या कुठल्या साइट by अस्वस्थामा
Loop me in if you get any
In reply to मला याबद्दल थोडी अधिक माहिती by उगा काहितरीच
सर्विस टॅक्स
अगदी अचूक पण लगेच उत्तरासाठी