गणपतीत गोड खाउन कंटाळलात ना? मग जरा ही चमचमीत रेसीपी पहा.
(कधीतरी खा,नेहमी नको,आरोग्याची काळजी घ्या.)
वांग्याचे काप
साहित्य....
मोठे वांगे
तांदळाची पिठी
एक चमचा बेसनपीठ
मीठ
लाल तिखट
तळण्यासाठी तेल
कृती...........
मोठ्या वांग्याचे पातळ काप करून घ्यावे.व थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवावे
नंतर निथळून जाळीवर काढून ठेवावे.
तांदळाची पिठी, बेसनपीठ,मीठ ,लाल तिखट कोरडेच एकत्र मिसळुन घ्यावे.
त्या पिठात काप चांगले घोळवून घ्यावे.
तव्यावर थोडेसे तेल टाकून त्यावर हे काप दोनही बाजूनी मंद आचेवर तळून घ्यावे,
खमंग वांग्याचे काप चपाती, भाकरी कशाबरोबरही चांगले लागतात.
तोंडी लावणे म्हणूनही उपयोग होतो.
असेच टोमाटो,बटाटा,कारली याचेही काप करू शकता.
आवडत असेल तर पीठ लावण्यापूर्वी आलं लसूण पेस्ट लावू शकता.

तांदळाची पिठी, बेसनपीठ,मीठ ,लाल तिखट कोरडेच एकत्र मिसळुन घ्यावे.
त्या पिठात काप चांगले घोळवून घ्यावे.
तव्यावर थोडेसे तेल टाकून त्यावर हे काप दोनही बाजूनी मंद आचेवर तळून घ्यावे,
खमंग वांग्याचे काप चपाती, भाकरी कशाबरोबरही चांगले लागतात.
तोंडी लावणे म्हणूनही उपयोग होतो.
असेच टोमाटो,बटाटा,कारली याचेही काप करू शकता.
आवडत असेल तर पीठ लावण्यापूर्वी आलं लसूण पेस्ट लावू शकता.

वाचने
20307
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो?
आले आले फोटो आले... मस्तच
In reply to फोटो? by सुहास झेले
मध्ये आहेत ते वांग्याचे काप
In reply to आले आले फोटो आले... मस्तच by सुहास झेले
इले इले!
In reply to फोटो? by सुहास झेले
क्या बात
तवा फारच रापलाय नै??
लोखंडाचा आहे.
आवडता पदार्थ !
माझा सुद्धा आवडता पदार्थ
व्वा...मस्त.
हा...काय तोंपासू दिसतायेत..
सुंदर पाककृती.
ये बात! बहुत आभार, काका.
In reply to सुंदर पाककृती. by प्रभाकर पेठकर
झकास
मस्त...
हे सेम असे दुधी आनि
मस्तचं
आवडता पदार्थ! फोटू आल्याने
हेहेहे
मस्त...
असले काप मला अतिशय प्रिय आहेत
करुन बघतो आणि सान्गतो ...
करून पाहीले की नाही अजून
In reply to करुन बघतो आणि सान्गतो ... by खटपट्या
.
.
बंगाल मध्ये....
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्स्स्स्स्स
सहीच!! बंगालात बेगुन भाजा अन
मस्त !
मदनबाण.....
आत्ताची स्वाक्षरी :- दिल ये जिद्दी है... :) Mary Komमलाही आवडतात वांग्याचे काप.
आत्ताच करून पाहीले. झक्कास
मस्त पाकृ....मला प्रचंड
मस्त
मी मराठित लिहिन्याचा प्रयत्न
मराठीत लिहीताना मागे लिहीत
फायरफॉक्स अर्थात..
In reply to मराठीत लिहीताना मागे लिहीत by दुरुगकर अनिल भ…
फक्कड!आभार सर्वाँचे.ज्यांची
ज्यांची पाकृ ढापलेली आहे
In reply to फक्कड!आभार सर्वाँचे.ज्यांची by कंजूस