मिपा चे बरेच सदस्य कथालेखकालाच विसरले आहेत. त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत.
गटणेमामा खुलासा करा लवकर!
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
मिपा चे बरेच सदस्य कथालेखकालाच विसरले आहेत. त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत.
सहमत १०००१% सहमत
कोण होता तो लेखक काय नाव बरे त्या सदग्रुहस्ताचे ~X( ~X( आठवत नाही बुवा
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
कोण होता तो लेखक काय नाव बरे त्या सदग्रुहस्ताचे आठवत नाही बुवा
आठवायला कशाला पाहिजे? ते तर वर विजुभाऊंनी दिलेच आहे की...
आता तुम्हीच जर शैलेश उर्फ सखाराम उर्फ घाशीराम असलांत तर गोष्टच वेगळी....
:)
आता तुम्हीच जर शैलेश उर्फ सखाराम उर्फ घाशीराम असलांत तर गोष्टच वेगळी....
हाहाहा ... पिडाकाका फार्मात! अजून एक उत्तुंग षटकार!! :-)
बाकी मूळ विषयाबद्दलः "हू केअर्स" असा पर्याय न दिल्यामुळे विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
"हू केअर्स" असा पर्याय न दिल्यामुळे विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
त्या सभासदाबाबत हू केअर्स असे म्हणूच कसे शकता?
बाकी शंभरी भरली की शुभेच्छा स्वीकारेनच
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
प्रतिक्रिया
मत टाकलं
कथालेखक
च्यामारी!!!
हाहाहा
In reply to च्यामारी!!! by धमाल मुलगा
कौलाला कौलाने मारले
मिपा चे
:)
In reply to मिपा चे by विजुभाऊ
अग्गाबाब्बोऽऽऽ
In reply to :) by पिवळा डांबिस
मिपा चे
लेखक...
In reply to मिपा चे by घाशीराम कोतवाल १.२
आता
In reply to लेखक... by पिवळा डांबिस
आँ!!!!
In reply to आता by ३_१४ विक्षिप्त अदिती
विजुभौंची
In reply to आँ!!!! by पिवळा डांबिस
"हू केअर्स"
वहिनींच्या बांगड्यांचे काय झाले