लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 02/12/2008 09:33 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 1666 प्रतिक्रिया 15 प्रतिक्रिया मत टाकलं प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 02/12/2008 09:48 विजुभौ, मत टाकलं !!! कथेचे सोडा, वहिनींच्या बांगड्याचा लेखक कोण होता हेही विसरलो आम्ही :) कथालेखक अवलिया मंगळवार, 02/12/2008 10:09 कथालेखक सध्या आमच्या वहीनीला आणण्यात व्यस्त असल्याने त्याला त्याच्या वहिनीच्या बांगड्यांची फिकीर नसावी -- अवलिया अवलियाची अनुदिनी च्यामारी!!! धमाल मुलगा मंगळवार, 02/12/2008 10:29 च्यामारी!!! विजुभाऊ कौलारु :? माझं मतः कथालेखक पी सी आणी जेवणाच्या डब्याच्या नादात आपल्या परीने कथेत पुढे जायचे विसरला इथेही 'परी' आहेच का??????? काय हे भाऊ? असं छळायचं नै हं ! ;) हाहाहा स्वप्निल.. बुधवार, 03/12/2008 09:33 In reply to च्यामारी!!! by धमाल मुलगा मस्त कौल..... =)) कौलाला कौलाने मारले टारझन मंगळवार, 02/12/2008 10:40 =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) - टारझन मिपा चे विजुभाऊ बुधवार, 03/12/2008 09:26 मिपा चे बरेच सदस्य कथालेखकालाच विसरले आहेत. त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत. गटणेमामा खुलासा करा लवकर! आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच :) पिवळा डांबिस बुधवार, 03/12/2008 09:45 In reply to मिपा चे by विजुभाऊ त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत, गटणेमामा खुलासा करा लवकर! वानरं नाचली, कौलं फुटली पाणी ठिबकतं, रोखू कशी? सांगा सांगा, गटणेमामा, तुम्हाविना मी राहू कशी? जी जी रं जी....... -रेखा पुणेकर (आमच्याकडं जुने पीसी आनि ताजे डबे माफक भावात मिळतील!!) अग्गाबाब्बोऽऽऽ धमाल मुलगा बुधवार, 03/12/2008 10:03 In reply to :) by पिवळा डांबिस (आमच्याकडं जुने पीसी आनि ताजे डबे माफक भावात मिळतील!!) =)) लै लै दिवसांनी डांबिसकाकांचा उत्तुंग षटकार!!!! मिपा चे घाशीराम कोतवाल १.२ बुधवार, 03/12/2008 09:48 मिपा चे बरेच सदस्य कथालेखकालाच विसरले आहेत. त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत. सहमत १०००१% सहमत कोण होता तो लेखक काय नाव बरे त्या सदग्रुहस्ताचे ~X( ~X( आठवत नाही बुवा मागोवा - आमच्या काही उचापत्याचा... लेखक... पिवळा डांबिस बुधवार, 03/12/2008 09:54 In reply to मिपा चे by घाशीराम कोतवाल १.२ कोण होता तो लेखक काय नाव बरे त्या सदग्रुहस्ताचे आठवत नाही बुवा आठवायला कशाला पाहिजे? ते तर वर विजुभाऊंनी दिलेच आहे की... आता तुम्हीच जर शैलेश उर्फ सखाराम उर्फ घाशीराम असलांत तर गोष्टच वेगळी.... :) आता ३_१४ विक्षिप्त अदिती बुधवार, 03/12/2008 10:33 In reply to लेखक... by पिवळा डांबिस आता तुम्हीच जर शैलेश उर्फ सखाराम उर्फ घाशीराम असलांत तर गोष्टच वेगळी.... हाहाहा ... पिडाकाका फार्मात! अजून एक उत्तुंग षटकार!! :-) बाकी मूळ विषयाबद्दलः "हू केअर्स" असा पर्याय न दिल्यामुळे विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! आँ!!!! पिवळा डांबिस बुधवार, 03/12/2008 10:44 In reply to आता by ३_१४ विक्षिप्त अदिती विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! विजुभौंची शंभरी भरली? अरेरे, म्हायती नव्हतं हो.... :) विजुभौंची ३_१४ विक्षिप्त अदिती बुधवार, 03/12/2008 10:48 In reply to आँ!!!! by पिवळा डांबिस विजुभौंची शंभरी भरली? अरेरे, म्हायती नव्हतं हो.... मलाही माहित नव्हतं! ;-) "हू केअर्स" विजुभाऊ बुधवार, 03/12/2008 12:08 "हू केअर्स" असा पर्याय न दिल्यामुळे विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्या सभासदाबाबत हू केअर्स असे म्हणूच कसे शकता? बाकी शंभरी भरली की शुभेच्छा स्वीकारेनच आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच वहिनींच्या बांगड्यांचे काय झाले प्रशु सोमवार, 08/12/2008 18:43 बहुतेक वहिनीना बांगड्या आवडल्या नसतील.......
मत टाकलं प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 02/12/2008 09:48 विजुभौ, मत टाकलं !!! कथेचे सोडा, वहिनींच्या बांगड्याचा लेखक कोण होता हेही विसरलो आम्ही :)
कथालेखक अवलिया मंगळवार, 02/12/2008 10:09 कथालेखक सध्या आमच्या वहीनीला आणण्यात व्यस्त असल्याने त्याला त्याच्या वहिनीच्या बांगड्यांची फिकीर नसावी -- अवलिया अवलियाची अनुदिनी
च्यामारी!!! धमाल मुलगा मंगळवार, 02/12/2008 10:29 च्यामारी!!! विजुभाऊ कौलारु :? माझं मतः कथालेखक पी सी आणी जेवणाच्या डब्याच्या नादात आपल्या परीने कथेत पुढे जायचे विसरला इथेही 'परी' आहेच का??????? काय हे भाऊ? असं छळायचं नै हं ! ;)
कौलाला कौलाने मारले टारझन मंगळवार, 02/12/2008 10:40 =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) - टारझन
मिपा चे विजुभाऊ बुधवार, 03/12/2008 09:26 मिपा चे बरेच सदस्य कथालेखकालाच विसरले आहेत. त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत. गटणेमामा खुलासा करा लवकर! आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
:) पिवळा डांबिस बुधवार, 03/12/2008 09:45 In reply to मिपा चे by विजुभाऊ त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत, गटणेमामा खुलासा करा लवकर! वानरं नाचली, कौलं फुटली पाणी ठिबकतं, रोखू कशी? सांगा सांगा, गटणेमामा, तुम्हाविना मी राहू कशी? जी जी रं जी....... -रेखा पुणेकर (आमच्याकडं जुने पीसी आनि ताजे डबे माफक भावात मिळतील!!)
अग्गाबाब्बोऽऽऽ धमाल मुलगा बुधवार, 03/12/2008 10:03 In reply to :) by पिवळा डांबिस (आमच्याकडं जुने पीसी आनि ताजे डबे माफक भावात मिळतील!!) =)) लै लै दिवसांनी डांबिसकाकांचा उत्तुंग षटकार!!!!
मिपा चे घाशीराम कोतवाल १.२ बुधवार, 03/12/2008 09:48 मिपा चे बरेच सदस्य कथालेखकालाच विसरले आहेत. त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत. सहमत १०००१% सहमत कोण होता तो लेखक काय नाव बरे त्या सदग्रुहस्ताचे ~X( ~X( आठवत नाही बुवा मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
लेखक... पिवळा डांबिस बुधवार, 03/12/2008 09:54 In reply to मिपा चे by घाशीराम कोतवाल १.२ कोण होता तो लेखक काय नाव बरे त्या सदग्रुहस्ताचे आठवत नाही बुवा आठवायला कशाला पाहिजे? ते तर वर विजुभाऊंनी दिलेच आहे की... आता तुम्हीच जर शैलेश उर्फ सखाराम उर्फ घाशीराम असलांत तर गोष्टच वेगळी.... :)
आता ३_१४ विक्षिप्त अदिती बुधवार, 03/12/2008 10:33 In reply to लेखक... by पिवळा डांबिस आता तुम्हीच जर शैलेश उर्फ सखाराम उर्फ घाशीराम असलांत तर गोष्टच वेगळी.... हाहाहा ... पिडाकाका फार्मात! अजून एक उत्तुंग षटकार!! :-) बाकी मूळ विषयाबद्दलः "हू केअर्स" असा पर्याय न दिल्यामुळे विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आँ!!!! पिवळा डांबिस बुधवार, 03/12/2008 10:44 In reply to आता by ३_१४ विक्षिप्त अदिती विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! विजुभौंची शंभरी भरली? अरेरे, म्हायती नव्हतं हो.... :)
विजुभौंची ३_१४ विक्षिप्त अदिती बुधवार, 03/12/2008 10:48 In reply to आँ!!!! by पिवळा डांबिस विजुभौंची शंभरी भरली? अरेरे, म्हायती नव्हतं हो.... मलाही माहित नव्हतं! ;-)
"हू केअर्स" विजुभाऊ बुधवार, 03/12/2008 12:08 "हू केअर्स" असा पर्याय न दिल्यामुळे विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्या सभासदाबाबत हू केअर्स असे म्हणूच कसे शकता? बाकी शंभरी भरली की शुभेच्छा स्वीकारेनच आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
वहिनींच्या बांगड्यांचे काय झाले प्रशु सोमवार, 08/12/2008 18:43 बहुतेक वहिनीना बांगड्या आवडल्या नसतील.......
प्रतिक्रिया
मत टाकलं
विजुभौ,
मत टाकलं !!! कथेचे सोडा, वहिनींच्या बांगड्याचा लेखक कोण होता हेही विसरलो आम्ही :)
कथालेखक
कथालेखक सध्या आमच्या वहीनीला आणण्यात व्यस्त असल्याने त्याला त्याच्या वहिनीच्या बांगड्यांची फिकीर नसावी
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
च्यामारी!!!
च्यामारी!!!
विजुभाऊ कौलारु :?
माझं मतः
इथेही 'परी' आहेच का???????
काय हे भाऊ? असं छळायचं नै हं ! ;)
हाहाहा
In reply to च्यामारी!!! by धमाल मुलगा
मस्त कौल..... =))
कौलाला कौलाने मारले
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
- टारझन
मिपा चे
मिपा चे बरेच सदस्य कथालेखकालाच विसरले आहेत. त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत.
गटणेमामा खुलासा करा लवकर!
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
:)
In reply to मिपा चे by विजुभाऊ
त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत, गटणेमामा खुलासा करा लवकर!
वानरं नाचली, कौलं फुटली
पाणी ठिबकतं, रोखू कशी?
सांगा सांगा, गटणेमामा,
तुम्हाविना मी राहू कशी?
जी जी रं जी.......
-रेखा पुणेकर
(आमच्याकडं जुने पीसी आनि ताजे डबे माफक भावात मिळतील!!)
अग्गाबाब्बोऽऽऽ
In reply to :) by पिवळा डांबिस
(आमच्याकडं जुने पीसी आनि ताजे डबे माफक भावात मिळतील!!)
=))
लै लै दिवसांनी डांबिसकाकांचा उत्तुंग षटकार!!!!
मिपा चे
मिपा चे बरेच सदस्य कथालेखकालाच विसरले आहेत. त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत.
सहमत १०००१% सहमत
कोण होता तो लेखक काय नाव बरे त्या सदग्रुहस्ताचे ~X( ~X( आठवत नाही बुवा
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
लेखक...
In reply to मिपा चे by घाशीराम कोतवाल १.२
कोण होता तो लेखक काय नाव बरे त्या सदग्रुहस्ताचे आठवत नाही बुवा
आठवायला कशाला पाहिजे? ते तर वर विजुभाऊंनी दिलेच आहे की...
आता तुम्हीच जर शैलेश उर्फ सखाराम उर्फ घाशीराम असलांत तर गोष्टच वेगळी....
:)
आता
In reply to लेखक... by पिवळा डांबिस
आता तुम्हीच जर शैलेश उर्फ सखाराम उर्फ घाशीराम असलांत तर गोष्टच वेगळी....
हाहाहा ... पिडाकाका फार्मात! अजून एक उत्तुंग षटकार!! :-)
बाकी मूळ विषयाबद्दलः "हू केअर्स" असा पर्याय न दिल्यामुळे विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आँ!!!!
In reply to आता by ३_१४ विक्षिप्त अदिती
विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
विजुभौंची शंभरी भरली?
अरेरे, म्हायती नव्हतं हो....
:)
विजुभौंची
In reply to आँ!!!! by पिवळा डांबिस
विजुभौंची शंभरी भरली?
अरेरे, म्हायती नव्हतं हो....
मलाही माहित नव्हतं! ;-)
"हू केअर्स"
"हू केअर्स" असा पर्याय न दिल्यामुळे विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
त्या सभासदाबाबत हू केअर्स असे म्हणूच कसे शकता?
बाकी शंभरी भरली की शुभेच्छा स्वीकारेनच
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
वहिनींच्या बांगड्यांचे काय झाले
बहुतेक वहिनीना बांगड्या आवडल्या नसतील.......