Skip to main content

वहिनींच्या बांगड्यांचे काय झाले

लेखक विजुभाऊ
Published on मंगळवार, 02/12/2008

वाचन संख्या 1623
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

विजुभौ, मत टाकलं !!! कथेचे सोडा, वहिनींच्या बांगड्याचा लेखक कोण होता हेही विसरलो आम्ही :)

कथालेखक सध्या आमच्या वहीनीला आणण्यात व्यस्त असल्याने त्याला त्याच्या वहिनीच्या बांगड्यांची फिकीर नसावी -- अवलिया अवलियाची अनुदिनी

च्यामारी!!! विजुभाऊ कौलारु :? माझं मतः
कथालेखक पी सी आणी जेवणाच्या डब्याच्या नादात आपल्या परीने कथेत पुढे जायचे विसरला
इथेही 'परी' आहेच का??????? काय हे भाऊ? असं छळायचं नै हं ! ;)

मिपा चे बरेच सदस्य कथालेखकालाच विसरले आहेत. त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत. गटणेमामा खुलासा करा लवकर! आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

In reply to by विजुभाऊ

त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत, गटणेमामा खुलासा करा लवकर! वानरं नाचली, कौलं फुटली पाणी ठिबकतं, रोखू कशी? सांगा सांगा, गटणेमामा, तुम्हाविना मी राहू कशी? जी जी रं जी....... -रेखा पुणेकर (आमच्याकडं जुने पीसी आनि ताजे डबे माफक भावात मिळतील!!)

In reply to by पिवळा डांबिस

(आमच्याकडं जुने पीसी आनि ताजे डबे माफक भावात मिळतील!!) =)) लै लै दिवसांनी डांबिसकाकांचा उत्तुंग षटकार!!!!

मिपा चे बरेच सदस्य कथालेखकालाच विसरले आहेत. त्याने बरेच दिवसात काहिही कौल टाकलेली नाहीत. सहमत १०००१% सहमत कोण होता तो लेखक काय नाव बरे त्या सदग्रुहस्ताचे ~X( ~X( आठवत नाही बुवा मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

कोण होता तो लेखक काय नाव बरे त्या सदग्रुहस्ताचे आठवत नाही बुवा आठवायला कशाला पाहिजे? ते तर वर विजुभाऊंनी दिलेच आहे की... आता तुम्हीच जर शैलेश उर्फ सखाराम उर्फ घाशीराम असलांत तर गोष्टच वेगळी.... :)

In reply to by पिवळा डांबिस

आता तुम्हीच जर शैलेश उर्फ सखाराम उर्फ घाशीराम असलांत तर गोष्टच वेगळी.... हाहाहा ... पिडाकाका फार्मात! अजून एक उत्तुंग षटकार!! :-) बाकी मूळ विषयाबद्दलः "हू केअर्स" असा पर्याय न दिल्यामुळे विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! विजुभौंची शंभरी भरली? अरेरे, म्हायती नव्हतं हो.... :)

In reply to by पिवळा डांबिस

विजुभौंची शंभरी भरली? अरेरे, म्हायती नव्हतं हो.... मलाही माहित नव्हतं! ;-)

"हू केअर्स" असा पर्याय न दिल्यामुळे विजुभौंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्या सभासदाबाबत हू केअर्स असे म्हणूच कसे शकता? बाकी शंभरी भरली की शुभेच्छा स्वीकारेनच आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच