✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

थायलंडला ४-५ दिवसांची सहल, माहिती हवी !

प
पगला गजोधर यांनी
Wed, 07/01/2015 - 11:07  ·  लेख
लेख
या दिवाळीत, सहकुटुंब थायलंडला ४-५ दिवसांची सहल करायचा संकल्प केला आहे (कोणत्याही टूर कंपनीच्या मदतीच्या शिवाय, स्वतःचे स्वतः नियोजन करून). मिपा वरील कोणी जाणकार खात्रीशीर माहिती देऊ शकतील काय ? उदा. सहकुटुंब सहल करण्याची ठिकाणे, कुठला एरिया सेफ आहे मुक्कामासाठी, कुठली हॉटेल सेफ आणि किफायतशीर आहे ? आयटनरी कशी ठेवावी ? उदा १ ला दिवस सकाळी पाहण्याची ठिकाणे, दुपारी फिरण्याची/खरेदी /खादाडी करण्याची ठिकाणे ? काय खाउन पाहावे ? कुठे / काय खरेदी करावे ? फोटोजेनिक ठिकाणे इत्यादी इत्यादी ….
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8997 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

फोन नंबर द्या...मी स्वता २

टवाळ कार्टा
Wed, 07/01/2015 - 11:18 नवीन
फोन नंबर द्या...मी स्वता २ आठवड्याची थायलंडची सहल स्वतःच प्लान करून दिली आहे मित्राला...त्याला काहीही त्रास न होता फिरून आलाय रच्याकने ही झैरात नाही...मी कोणतेही शुल्क आकारत नाही...मिपाकरांसाठी "तु ये तुला फुकट देईन" सल्ले :)
  • Log in or register to post comments

ईथेच द्या की.....

नन्दादीप
Wed, 07/01/2015 - 11:22 नवीन
तो सगळा प्लान ईथेच टाका की.... सगळ्याना उपयोग होईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

प्रत्येकाची आवड-निवड / बजेट

टवाळ कार्टा
Wed, 07/01/2015 - 11:32 नवीन
प्रत्येकाची आवड-निवड / बजेट वेगवेगळे असू शकते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

फुल्ली कस्टमाईझ्ड प्ल्यान इथे

उगा काहितरीच
Wed, 07/01/2015 - 11:41 नवीन
फुल्ली कस्टमाईझ्ड प्ल्यान इथे कसा सांगता येईल ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

थायलंडला सहल

बिहाग
Wed, 07/01/2015 - 16:18 नवीन
थायलंडला सहल माहिती साठी मी सुद्धा उत्सुक आहे. email पाठवले तर बरे होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सहल

कपिलमुनी
Wed, 07/01/2015 - 16:34 नवीन
फॅमिली ट्रीप की बॅचलर्स पार्टी ट्रीप ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

@टका

कपिलमुनी
Wed, 07/01/2015 - 16:36 नवीन
फॅमिली ट्रीप की बॅचलर्स पार्टी ट्रीप ;)
हा प्रतिसाद टक्यासाठी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

तुम्ही सांगाल ती ;)

टवाळ कार्टा
Wed, 07/01/2015 - 16:42 नवीन
तुम्ही सांगाल ती ;) बॅचलर्स पार्टी ट्रीप साठी मी चार्ज लावेन =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

टकाला थायलंडची इतकी माहिती

अजया
Wed, 07/01/2015 - 17:00 नवीन
टकाला थायलंडची इतकी माहिती कशी? काय रे!
  • Log in or register to post comments

नस्त्या चौकश्या

टवाळ कार्टा
Wed, 07/01/2015 - 17:02 नवीन
नस्त्या चौकश्या lllluuuulllluuuu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

विपश्यनेला वेग्रे गेला असेल !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/02/2015 - 12:41 नवीन
विपश्यनेला वेग्रे गेला असेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

नै ओ...मला त्याची गरज नै..

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/02/2015 - 17:38 नवीन
नै ओ...मला त्याची गरज नै...बाकी एखाद्या ठिकाणी गेलोच तर तिकडची लोकल स्पेश्यालिटीसाठिच जावे या मताचा है मी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

?

प्रभाकर पेठकर
Tue, 07/07/2015 - 19:18 नवीन
लोकल स्पेश्यालिटीसाठिच थायलंडला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

थायी फूड आणि निळाशार समुद्र

टवाळ कार्टा
Tue, 07/07/2015 - 22:13 नवीन
थायी फूड आणि निळाशार समुद्र हो काका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हम्म्म्म!

प्रभाकर पेठकर
Wed, 07/08/2015 - 02:10 नवीन
खूप हायसं वाटलं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अग्गाग्गाग्गा!काय निरागस आणि

जडभरत
Fri, 07/10/2015 - 21:49 नवीन
अग्गाग्गाग्गा!काय निरागस आणि निष्पाप पोरगा हाय वो! आयला द्रिष्ट काढा कुणीतरी त्याची हो.! अलाबला! कडकडकड्कड् कट्टटटट!!!! निघली हो द्रिष्ट गुणी बाळाची!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

घातलं नाही मी लक्ष,तूच केलस

अजया
Wed, 07/01/2015 - 17:39 नवीन
घातलं नाही मी लक्ष,तूच केलस अचानक दक्ष! ल्लुलुलुलुल्लुलु!!
  • Log in or register to post comments

मी गेलो होतो एक आठवडा.

वेल्लाभट
गुरुवार, 07/02/2015 - 10:30 नवीन
मी गेलो होतो एक आठवडा. मी इतकंच सांगू शकेन की बँकॉक टाळू शकता. पटाया वॉटरस्पोर्ट्स आणि एव्हिनिंग/नाईट लाइफ साठी प्रसिद्ध असलं तरीही फॅमिलीसाठी तिथे फार गोष्टी नाहीत. मी सुचवेन की तुम्ही आयलंड्स निवडा दोन, आणि निवांत भटका. अर्थात, तुमची आवड निवड कशी आहे त्यावर हा सल्ला ग्राह्य ठरेल किंवा न ठरेल. बाकी जाणकार मिपाकर मदत करत आहेतच.
  • Log in or register to post comments

फार चूक...बँकॉकला टायगर टेंपल

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/02/2015 - 11:19 नवीन
फार चूक...बँकॉकला टायगर टेंपल आहे...बाकी काही नाही बघितले तरी तिथे जाणे मस्ट आहे...वाघाला हात लावता येतो आणि वाघाच्या बछड्यांना मांडीवर घेउन फोटो काढता येतात \m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

माहितीत भर. आभार.

वेल्लाभट
गुरुवार, 07/02/2015 - 12:38 नवीन
माहितीत भर. आभार. रच्याकने, तू प्यच्च्डी केलियस वाटतं थायलंड वर. लौल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/02/2015 - 17:38 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

फुकेत

कपिलमुनी
गुरुवार, 07/02/2015 - 10:36 नवीन
फॅमिली ट्रिपसाठी फुकेत चांगले आहे टका कधी माहिती सांगणार?
  • Log in or register to post comments

अरे वा! थायलंडला कुटुंबासोबत

शब्दबम्बाळ
गुरुवार, 07/02/2015 - 10:43 नवीन
अरे वा! थायलंडला कुटुंबासोबत पण जातात ह्याचा पत्ताच नव्हता! ;) तुमचा संकल्प तडीस जायला आमच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

थोडा वेळ द्या...इथेच सगळी

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/02/2015 - 11:22 नवीन
थोडा वेळ द्या...इथेच सगळी माहिती* लिहितो *फक्त फॅमिली टैपच्या ट्रिपसाठी..."तसल्या" ट्रिपची प्लानिंग करायची असेल तर व्यनी करा ;)
  • Log in or register to post comments

तसल्या" ट्रिपची प्लानिंग

सूड
Tue, 07/07/2015 - 18:43 नवीन
तसल्या" ट्रिपची प्लानिंग करायची असेल तर व्यनी करा
म्हणजे नक्की कसल्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

यावरुनच समजते तु अजुन सोज्वळ

टवाळ कार्टा
Tue, 07/07/2015 - 19:07 नवीन
यावरुनच समजते तु अजुन सोज्वळ आहेस =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

फक्त फॅमिली टैपच्या ट्रिपसाठी

जडभरत
गुरुवार, 07/02/2015 - 12:11 नवीन
फक्त फॅमिली टैपच्या ट्रिपसाठी..."तसल्या" ट्रिपची प्लानिंग करायची असेल तर व्यनी करा ;) नाव सार्थ करतोय पोरगा!
  • Log in or register to post comments

तुम्हाला जर कोणि तसल्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/02/2015 - 12:22 नवीन
तुम्हाला जर कोणि तसल्या ट्रिपची "तु ये तुला फुकट देईन" टैप ऑफर दिली तर तुम्ही नै म्हणणार आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

आयला ऑफर ऐकून आपण खल्लासच!

जडभरत
गुरुवार, 07/02/2015 - 12:30 नवीन
आयला ऑफर ऐकून आपण खल्लासच!
  • Log in or register to post comments

एक सल्ला फुकाचा..

मनोज श्रीनिवास जोशी
गुरुवार, 07/02/2015 - 22:07 नवीन
सहकुटुंब थायलंड ला जा पण बेन्कोक ला नका जावू. बेन्कॉक ला गेलात तर सहकुटुंब रस्त्यावर फिरणे टाळावे. फिरायचेच असेल तर रात्री नको आणि रात्रीच -फिरायचे असेल तर "वॉकिंग स्ट्रीट" वर नकोच नको.
  • Log in or register to post comments

सहकुटुंब राहण्यासाठी सेफ व किफायतशीर

पगला गजोधर
Fri, 07/03/2015 - 09:07 नवीन
बँगकॉक मध्ये कुठले हॉटेल सहकुटुंब राहण्यासाठी सेफ व किफायतशीर आहे ? क्रेडीट कार्ड न वापरता रूम बुकवता येतात कांय ? सिटी टूर साठी काय करावे ? लोकल ट्रान्स्पोर्ट कसे आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनोज श्रीनिवास जोशी

नाव थोडंसं वेगळां आहे ना

प्यारे१
Fri, 07/03/2015 - 09:11 नवीन
नाव थोडंसं वेगळां आहे ना तिकडच्या क्रिया त्याच असल्या तरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

हहपुवा

कपिलमुनी
Fri, 07/03/2015 - 10:44 नवीन
कै लिवलय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ज्यांनी व्यनी केलेले त्यांना

टवाळ कार्टा
Tue, 07/07/2015 - 11:22 नवीन
ज्यांनी व्यनी केलेले त्यांना प्लान व्यनीमधून पाठवलेला आहे :)
  • Log in or register to post comments

क्रेडिट कार्ड सांभाळा.

प्रभाकर पेठकर
Tue, 07/07/2015 - 19:26 नवीन
क्रेडिट कार्डस वापरू नका. वापरल्यास, आल्यावर पिन नंबर बदलून टाका. माझे जवळ जवळ १,८२०००/- रुपये गेले होते. ते बँकेत अर्ज करून परत मिळवण्यात ८ महिने गेले. नशिबाने सर्व परत मिळाले.
  • Log in or register to post comments

सगळ्यात बेस्ट म्हणजे ट्रॅव्हल

टवाळ कार्टा
Tue, 07/07/2015 - 22:12 नवीन
सगळ्यात बेस्ट म्हणजे ट्रॅव्हल कार्ड वापरावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा