Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पगला गजोधर on Wed, 07/01/2015 - 11:07
या दिवाळीत, सहकुटुंब थायलंडला ४-५ दिवसांची सहल करायचा संकल्प केला आहे (कोणत्याही टूर कंपनीच्या मदतीच्या शिवाय, स्वतःचे स्वतः नियोजन करून). मिपा वरील कोणी जाणकार खात्रीशीर माहिती देऊ शकतील काय ? उदा. सहकुटुंब सहल करण्याची ठिकाणे, कुठला एरिया सेफ आहे मुक्कामासाठी, कुठली हॉटेल सेफ आणि किफायतशीर आहे ? आयटनरी कशी ठेवावी ? उदा १ ला दिवस सकाळी पाहण्याची ठिकाणे, दुपारी फिरण्याची/खरेदी /खादाडी करण्याची ठिकाणे ? काय खाउन पाहावे ? कुठे / काय खरेदी करावे ? फोटोजेनिक ठिकाणे इत्यादी इत्यादी ….
  • Log in or register to post comments
  • 8997 views

प्रतिक्रिया

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 07/01/2015 - 11:18

Permalink

फोन नंबर द्या...मी स्वता २

फोन नंबर द्या...मी स्वता २ आठवड्याची थायलंडची सहल स्वतःच प्लान करून दिली आहे मित्राला...त्याला काहीही त्रास न होता फिरून आलाय रच्याकने ही झैरात नाही...मी कोणतेही शुल्क आकारत नाही...मिपाकरांसाठी "तु ये तुला फुकट देईन" सल्ले :)
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दादीप on Wed, 07/01/2015 - 11:22

In reply to फोन नंबर द्या...मी स्वता २ by टवाळ कार्टा

Permalink

ईथेच द्या की.....

तो सगळा प्लान ईथेच टाका की.... सगळ्याना उपयोग होईल...
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 07/01/2015 - 11:32

In reply to ईथेच द्या की..... by नन्दादीप

Permalink

प्रत्येकाची आवड-निवड / बजेट

प्रत्येकाची आवड-निवड / बजेट वेगवेगळे असू शकते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Wed, 07/01/2015 - 11:41

In reply to ईथेच द्या की..... by नन्दादीप

Permalink

फुल्ली कस्टमाईझ्ड प्ल्यान इथे

फुल्ली कस्टमाईझ्ड प्ल्यान इथे कसा सांगता येईल ? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by बिहाग on Wed, 07/01/2015 - 16:18

In reply to फोन नंबर द्या...मी स्वता २ by टवाळ कार्टा

Permalink

थायलंडला सहल

थायलंडला सहल माहिती साठी मी सुद्धा उत्सुक आहे. email पाठवले तर बरे होईल
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 07/01/2015 - 16:34

In reply to फोन नंबर द्या...मी स्वता २ by टवाळ कार्टा

Permalink

सहल

फॅमिली ट्रीप की बॅचलर्स पार्टी ट्रीप ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 07/01/2015 - 16:36

In reply to सहल by कपिलमुनी

Permalink

@टका

फॅमिली ट्रीप की बॅचलर्स पार्टी ट्रीप ;)
हा प्रतिसाद टक्यासाठी आहे
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 07/01/2015 - 16:42

In reply to @टका by कपिलमुनी

Permalink

तुम्ही सांगाल ती ;)

तुम्ही सांगाल ती ;) बॅचलर्स पार्टी ट्रीप साठी मी चार्ज लावेन =))
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 07/01/2015 - 17:00

Permalink

टकाला थायलंडची इतकी माहिती

टकाला थायलंडची इतकी माहिती कशी? काय रे!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 07/01/2015 - 17:02

In reply to टकाला थायलंडची इतकी माहिती by अजया

Permalink

नस्त्या चौकश्या

नस्त्या चौकश्या lllluuuulllluuuu
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 07/02/2015 - 12:41

In reply to टकाला थायलंडची इतकी माहिती by अजया

Permalink

विपश्यनेला वेग्रे गेला असेल !

विपश्यनेला वेग्रे गेला असेल !
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 07/02/2015 - 17:38

In reply to विपश्यनेला वेग्रे गेला असेल ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

नै ओ...मला त्याची गरज नै..

नै ओ...मला त्याची गरज नै...बाकी एखाद्या ठिकाणी गेलोच तर तिकडची लोकल स्पेश्यालिटीसाठिच जावे या मताचा है मी ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 07/07/2015 - 19:18

In reply to नै ओ...मला त्याची गरज नै.. by टवाळ कार्टा

Permalink

?

लोकल स्पेश्यालिटीसाठिच थायलंडला?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/07/2015 - 22:13

In reply to ? by प्रभाकर पेठकर

Permalink

थायी फूड आणि निळाशार समुद्र

थायी फूड आणि निळाशार समुद्र हो काका ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 07/08/2015 - 02:10

In reply to थायी फूड आणि निळाशार समुद्र by टवाळ कार्टा

Permalink

हम्म्म्म!

खूप हायसं वाटलं....
  • Log in or register to post comments

Submitted by जडभरत on Fri, 07/10/2015 - 21:49

In reply to थायी फूड आणि निळाशार समुद्र by टवाळ कार्टा

Permalink

अग्गाग्गाग्गा!काय निरागस आणि

अग्गाग्गाग्गा!काय निरागस आणि निष्पाप पोरगा हाय वो! आयला द्रिष्ट काढा कुणीतरी त्याची हो.! अलाबला! कडकडकड्कड् कट्टटटट!!!! निघली हो द्रिष्ट गुणी बाळाची!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 07/01/2015 - 17:39

Permalink

घातलं नाही मी लक्ष,तूच केलस

घातलं नाही मी लक्ष,तूच केलस अचानक दक्ष! ल्लुलुलुलुल्लुलु!!
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 07/02/2015 - 10:30

Permalink

मी गेलो होतो एक आठवडा.

मी गेलो होतो एक आठवडा. मी इतकंच सांगू शकेन की बँकॉक टाळू शकता. पटाया वॉटरस्पोर्ट्स आणि एव्हिनिंग/नाईट लाइफ साठी प्रसिद्ध असलं तरीही फॅमिलीसाठी तिथे फार गोष्टी नाहीत. मी सुचवेन की तुम्ही आयलंड्स निवडा दोन, आणि निवांत भटका. अर्थात, तुमची आवड निवड कशी आहे त्यावर हा सल्ला ग्राह्य ठरेल किंवा न ठरेल. बाकी जाणकार मिपाकर मदत करत आहेतच.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 07/02/2015 - 11:19

In reply to मी गेलो होतो एक आठवडा. by वेल्लाभट

Permalink

फार चूक...बँकॉकला टायगर टेंपल

फार चूक...बँकॉकला टायगर टेंपल आहे...बाकी काही नाही बघितले तरी तिथे जाणे मस्ट आहे...वाघाला हात लावता येतो आणि वाघाच्या बछड्यांना मांडीवर घेउन फोटो काढता येतात \m/
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 07/02/2015 - 12:38

In reply to फार चूक...बँकॉकला टायगर टेंपल by टवाळ कार्टा

Permalink

माहितीत भर. आभार.

माहितीत भर. आभार. रच्याकने, तू प्यच्च्डी केलियस वाटतं थायलंड वर. लौल !
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 07/02/2015 - 17:38

In reply to माहितीत भर. आभार. by वेल्लाभट

Permalink

खिक्क

खिक्क
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 07/02/2015 - 10:36

Permalink

फुकेत

फॅमिली ट्रिपसाठी फुकेत चांगले आहे टका कधी माहिती सांगणार?
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दबम्बाळ on गुरुवार, 07/02/2015 - 10:43

Permalink

अरे वा! थायलंडला कुटुंबासोबत

अरे वा! थायलंडला कुटुंबासोबत पण जातात ह्याचा पत्ताच नव्हता! ;) तुमचा संकल्प तडीस जायला आमच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 07/02/2015 - 11:22

Permalink

थोडा वेळ द्या...इथेच सगळी

थोडा वेळ द्या...इथेच सगळी माहिती* लिहितो *फक्त फॅमिली टैपच्या ट्रिपसाठी..."तसल्या" ट्रिपची प्लानिंग करायची असेल तर व्यनी करा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 07/07/2015 - 18:43

In reply to थोडा वेळ द्या...इथेच सगळी by टवाळ कार्टा

Permalink

तसल्या" ट्रिपची प्लानिंग

तसल्या" ट्रिपची प्लानिंग करायची असेल तर व्यनी करा
म्हणजे नक्की कसल्या?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/07/2015 - 19:07

In reply to तसल्या" ट्रिपची प्लानिंग by सूड

Permalink

यावरुनच समजते तु अजुन सोज्वळ

यावरुनच समजते तु अजुन सोज्वळ आहेस =))
  • Log in or register to post comments

Submitted by जडभरत on गुरुवार, 07/02/2015 - 12:11

Permalink

फक्त फॅमिली टैपच्या ट्रिपसाठी

फक्त फॅमिली टैपच्या ट्रिपसाठी..."तसल्या" ट्रिपची प्लानिंग करायची असेल तर व्यनी करा ;) नाव सार्थ करतोय पोरगा!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 07/02/2015 - 12:22

In reply to फक्त फॅमिली टैपच्या ट्रिपसाठी by जडभरत

Permalink

तुम्हाला जर कोणि तसल्या

तुम्हाला जर कोणि तसल्या ट्रिपची "तु ये तुला फुकट देईन" टैप ऑफर दिली तर तुम्ही नै म्हणणार आहात का?
  • Log in or register to post comments

Submitted by जडभरत on गुरुवार, 07/02/2015 - 12:30

Permalink

आयला ऑफर ऐकून आपण खल्लासच!

आयला ऑफर ऐकून आपण खल्लासच!
  • Log in or register to post comments

Submitted by मनोज श्रीनिवास जोशी on गुरुवार, 07/02/2015 - 22:07

Permalink

एक सल्ला फुकाचा..

सहकुटुंब थायलंड ला जा पण बेन्कोक ला नका जावू. बेन्कॉक ला गेलात तर सहकुटुंब रस्त्यावर फिरणे टाळावे. फिरायचेच असेल तर रात्री नको आणि रात्रीच -फिरायचे असेल तर "वॉकिंग स्ट्रीट" वर नकोच नको.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 07/03/2015 - 09:07

In reply to एक सल्ला फुकाचा.. by मनोज श्रीनिवास जोशी

Permalink

सहकुटुंब राहण्यासाठी सेफ व किफायतशीर

बँगकॉक मध्ये कुठले हॉटेल सहकुटुंब राहण्यासाठी सेफ व किफायतशीर आहे ? क्रेडीट कार्ड न वापरता रूम बुकवता येतात कांय ? सिटी टूर साठी काय करावे ? लोकल ट्रान्स्पोर्ट कसे आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 07/03/2015 - 09:11

In reply to सहकुटुंब राहण्यासाठी सेफ व किफायतशीर by पगला गजोधर

Permalink

नाव थोडंसं वेगळां आहे ना

नाव थोडंसं वेगळां आहे ना तिकडच्या क्रिया त्याच असल्या तरी?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 07/03/2015 - 10:44

In reply to नाव थोडंसं वेगळां आहे ना by प्यारे१

Permalink

हहपुवा

कै लिवलय :)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/07/2015 - 11:22

Permalink

ज्यांनी व्यनी केलेले त्यांना

ज्यांनी व्यनी केलेले त्यांना प्लान व्यनीमधून पाठवलेला आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 07/07/2015 - 19:26

Permalink

क्रेडिट कार्ड सांभाळा.

क्रेडिट कार्डस वापरू नका. वापरल्यास, आल्यावर पिन नंबर बदलून टाका. माझे जवळ जवळ १,८२०००/- रुपये गेले होते. ते बँकेत अर्ज करून परत मिळवण्यात ८ महिने गेले. नशिबाने सर्व परत मिळाले.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/07/2015 - 22:12

In reply to क्रेडिट कार्ड सांभाळा. by प्रभाकर पेठकर

Permalink

सगळ्यात बेस्ट म्हणजे ट्रॅव्हल

सगळ्यात बेस्ट म्हणजे ट्रॅव्हल कार्ड वापरावे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com