या दिवाळीत, सहकुटुंब थायलंडला ४-५ दिवसांची सहल करायचा संकल्प केला आहे (कोणत्याही टूर कंपनीच्या मदतीच्या शिवाय, स्वतःचे स्वतः नियोजन करून). मिपा वरील कोणी जाणकार खात्रीशीर माहिती देऊ शकतील काय ? उदा. सहकुटुंब सहल करण्याची ठिकाणे, कुठला एरिया सेफ आहे मुक्कामासाठी, कुठली हॉटेल सेफ आणि किफायतशीर आहे ? आयटनरी कशी ठेवावी ? उदा १ ला दिवस सकाळी पाहण्याची ठिकाणे, दुपारी फिरण्याची/खरेदी /खादाडी करण्याची ठिकाणे ? काय खाउन पाहावे ? कुठे / काय खरेदी करावे ? फोटोजेनिक ठिकाणे इत्यादी इत्यादी ….
वाचने
9090
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोन नंबर द्या...मी स्वता २
फोन नंबर द्या...मी स्वता २ आठवड्याची थायलंडची सहल स्वतःच प्लान करून दिली आहे मित्राला...त्याला काहीही त्रास न होता फिरून आलाय
रच्याकने ही झैरात नाही...मी कोणतेही शुल्क आकारत नाही...मिपाकरांसाठी "तु ये तुला फुकट देईन" सल्ले :)
ईथेच द्या की.....
In reply to फोन नंबर द्या...मी स्वता २ by टवाळ कार्टा
तो सगळा प्लान ईथेच टाका की.... सगळ्याना उपयोग होईल...
प्रत्येकाची आवड-निवड / बजेट
In reply to ईथेच द्या की..... by नन्दादीप
प्रत्येकाची आवड-निवड / बजेट वेगवेगळे असू शकते ;)
फुल्ली कस्टमाईझ्ड प्ल्यान इथे
In reply to ईथेच द्या की..... by नन्दादीप
फुल्ली कस्टमाईझ्ड प्ल्यान इथे कसा सांगता येईल ? ;-)
थायलंडला सहल
In reply to फोन नंबर द्या...मी स्वता २ by टवाळ कार्टा
थायलंडला सहल माहिती साठी मी सुद्धा उत्सुक आहे. email पाठवले तर बरे होईल
सहल
In reply to फोन नंबर द्या...मी स्वता २ by टवाळ कार्टा
फॅमिली ट्रीप की बॅचलर्स पार्टी ट्रीप ;)
@टका
In reply to सहल by कपिलमुनी
हा प्रतिसाद टक्यासाठी आहे
तुम्ही सांगाल ती ;)
In reply to @टका by कपिलमुनी
तुम्ही सांगाल ती ;)
बॅचलर्स पार्टी ट्रीप साठी मी चार्ज लावेन =))
टकाला थायलंडची इतकी माहिती
टकाला थायलंडची इतकी माहिती कशी? काय रे!
नस्त्या चौकश्या
In reply to टकाला थायलंडची इतकी माहिती by अजया
नस्त्या चौकश्या lllluuuulllluuuu
विपश्यनेला वेग्रे गेला असेल !
In reply to टकाला थायलंडची इतकी माहिती by अजया
विपश्यनेला वेग्रे गेला असेल !
नै ओ...मला त्याची गरज नै..
In reply to विपश्यनेला वेग्रे गेला असेल ! by डॉ सुहास म्हात्रे
नै ओ...मला त्याची गरज नै...बाकी एखाद्या ठिकाणी गेलोच तर तिकडची लोकल स्पेश्यालिटीसाठिच जावे या मताचा है मी ;)
?
In reply to नै ओ...मला त्याची गरज नै.. by टवाळ कार्टा
लोकल स्पेश्यालिटीसाठिच थायलंडला?
थायी फूड आणि निळाशार समुद्र
In reply to ? by प्रभाकर पेठकर
थायी फूड आणि निळाशार समुद्र हो काका ;)
हम्म्म्म!
In reply to थायी फूड आणि निळाशार समुद्र by टवाळ कार्टा
खूप हायसं वाटलं....
अग्गाग्गाग्गा!काय निरागस आणि
In reply to थायी फूड आणि निळाशार समुद्र by टवाळ कार्टा
अग्गाग्गाग्गा!काय निरागस आणि निष्पाप पोरगा हाय वो! आयला द्रिष्ट काढा कुणीतरी त्याची हो.! अलाबला! कडकडकड्कड् कट्टटटट!!!! निघली हो द्रिष्ट गुणी बाळाची!!!!
घातलं नाही मी लक्ष,तूच केलस
घातलं नाही मी लक्ष,तूच केलस अचानक दक्ष! ल्लुलुलुलुल्लुलु!!
मी गेलो होतो एक आठवडा.
मी गेलो होतो एक आठवडा.
मी इतकंच सांगू शकेन की बँकॉक टाळू शकता. पटाया वॉटरस्पोर्ट्स आणि एव्हिनिंग/नाईट लाइफ साठी प्रसिद्ध असलं तरीही फॅमिलीसाठी तिथे फार गोष्टी नाहीत.
मी सुचवेन की तुम्ही आयलंड्स निवडा दोन, आणि निवांत भटका. अर्थात, तुमची आवड निवड कशी आहे त्यावर हा सल्ला ग्राह्य ठरेल किंवा न ठरेल.
बाकी जाणकार मिपाकर मदत करत आहेतच.
फार चूक...बँकॉकला टायगर टेंपल
In reply to मी गेलो होतो एक आठवडा. by वेल्लाभट
फार चूक...बँकॉकला टायगर टेंपल आहे...बाकी काही नाही बघितले तरी तिथे जाणे मस्ट आहे...वाघाला हात लावता येतो आणि वाघाच्या बछड्यांना मांडीवर घेउन फोटो काढता येतात \m/
माहितीत भर. आभार.
In reply to फार चूक...बँकॉकला टायगर टेंपल by टवाळ कार्टा
माहितीत भर. आभार.
रच्याकने,
तू प्यच्च्डी केलियस वाटतं थायलंड वर. लौल !
खिक्क
In reply to माहितीत भर. आभार. by वेल्लाभट
खिक्क
फुकेत
फॅमिली ट्रिपसाठी फुकेत चांगले आहे
टका कधी माहिती सांगणार?
अरे वा! थायलंडला कुटुंबासोबत
अरे वा! थायलंडला कुटुंबासोबत पण जातात ह्याचा पत्ताच नव्हता! ;)
तुमचा संकल्प तडीस जायला आमच्या शुभेच्छा!
थोडा वेळ द्या...इथेच सगळी
थोडा वेळ द्या...इथेच सगळी माहिती* लिहितो
*फक्त फॅमिली टैपच्या ट्रिपसाठी..."तसल्या" ट्रिपची प्लानिंग करायची असेल तर व्यनी करा ;)
तसल्या" ट्रिपची प्लानिंग
In reply to थोडा वेळ द्या...इथेच सगळी by टवाळ कार्टा
म्हणजे नक्की कसल्या?
यावरुनच समजते तु अजुन सोज्वळ
In reply to तसल्या" ट्रिपची प्लानिंग by सूड
यावरुनच समजते तु अजुन सोज्वळ आहेस =))
फक्त फॅमिली टैपच्या ट्रिपसाठी
फक्त फॅमिली टैपच्या ट्रिपसाठी..."तसल्या" ट्रिपची प्लानिंग करायची असेल तर व्यनी करा ;)
नाव सार्थ करतोय पोरगा!
तुम्हाला जर कोणि तसल्या
In reply to फक्त फॅमिली टैपच्या ट्रिपसाठी by जडभरत
तुम्हाला जर कोणि तसल्या ट्रिपची "तु ये तुला फुकट देईन" टैप ऑफर दिली तर तुम्ही नै म्हणणार आहात का?
आयला ऑफर ऐकून आपण खल्लासच!
आयला ऑफर ऐकून आपण खल्लासच!
एक सल्ला फुकाचा..
सहकुटुंब थायलंड ला जा पण बेन्कोक ला नका जावू. बेन्कॉक ला गेलात तर सहकुटुंब रस्त्यावर फिरणे टाळावे. फिरायचेच असेल तर रात्री नको आणि रात्रीच -फिरायचे असेल तर "वॉकिंग स्ट्रीट" वर नकोच नको.
सहकुटुंब राहण्यासाठी सेफ व किफायतशीर
In reply to एक सल्ला फुकाचा.. by मनोज श्रीनिवास जोशी
बँगकॉक मध्ये कुठले हॉटेल सहकुटुंब राहण्यासाठी सेफ व किफायतशीर आहे ?
क्रेडीट कार्ड न वापरता रूम बुकवता येतात कांय ?
सिटी टूर साठी काय करावे ? लोकल ट्रान्स्पोर्ट कसे आहे ?
नाव थोडंसं वेगळां आहे ना
In reply to सहकुटुंब राहण्यासाठी सेफ व किफायतशीर by पगला गजोधर
नाव थोडंसं वेगळां आहे ना तिकडच्या क्रिया त्याच असल्या तरी?
हहपुवा
In reply to नाव थोडंसं वेगळां आहे ना by प्यारे१
कै लिवलय :)
ज्यांनी व्यनी केलेले त्यांना
ज्यांनी व्यनी केलेले त्यांना प्लान व्यनीमधून पाठवलेला आहे :)
क्रेडिट कार्ड सांभाळा.
क्रेडिट कार्डस वापरू नका. वापरल्यास, आल्यावर पिन नंबर बदलून टाका.
माझे जवळ जवळ १,८२०००/- रुपये गेले होते. ते बँकेत अर्ज करून परत मिळवण्यात ८ महिने गेले. नशिबाने सर्व परत मिळाले.
सगळ्यात बेस्ट म्हणजे ट्रॅव्हल
In reply to क्रेडिट कार्ड सांभाळा. by प्रभाकर पेठकर
सगळ्यात बेस्ट म्हणजे ट्रॅव्हल कार्ड वापरावे