✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बोबडे हे बोल माझे..

अ — अशोक गोडबोले, Wed, 09/19/2007 - 16:36

प्रतिक्रिया द्या
12111 वाचन

💬 प्रतिसाद (9)
आ
आजानुकर्ण Wed, 09/19/2007 - 16:42 नवीन

वा

आपल्या प्रगल्भपणाचे कौतुक वाटते. तुम्ही कोणत्याही टीकाकाराकडे लक्ष देऊ नका. ज्याला काही लिहिता येत नाही तो समीक्षक किंवा टीकाकार बनतो असे म्हटलेच आहे. कुणी म्हटले नसेल तर मी म्हणतो. तुम्ही लिहित रहा.
  • Log in or register to post comments
ज
जगन्नाथ Wed, 09/19/2007 - 19:19 नवीन

वा

आपल्या प्रगल्भपणाचे कौतुक वाटते. तुम्ही कोणत्याही टीकाकाराकडे लक्ष देऊ नका. ह्यातील विरोधाभास व त्यातून निर्माण होणारा विनोद समजावून सांगा (१५ मार्क)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/19/2007 - 16:52 नवीन

छान कविता !

कविता आवडली ! सहज आलेल्या शब्दार्थाने तर कवितेतला गोडवा अधिकच वाढला आहे. कविता कोणाला कशी वाटेल याचा तर कधी विचार करु नये ! लिहीत राहा ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 09/19/2007 - 17:04 नवीन

शीण माझा

शीण माझा ताण माझे प्राण वेडे गुंतलेले वाद माझे वेद माझे भेद आता संपलेले भंगलेल्या राउळाला जोडणारे मंत्र माझे परि सांभाळून घ्या हो बोबडे हे बोल माझे...३ मस्तच अशोकजी, आपली संवेदनशीलतेला कुण्या पिचकारीने धक्का पोचु नये ही सदिच्छा! प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ Wed, 09/19/2007 - 17:20 नवीन

शब्दरचना

शब्दरचना छान आहे. शब्दान्चे जगलिन्ग मस्त. पण आशय पोचला नाहि. तरी शीघ्र कविता असल्यामुळे कौतुकास्पद आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 18:17 नवीन

सुरेख..

वाद माझे वेद माझे भेद आता संपलेले भंगलेल्या राउळाला जोडणारे मंत्र माझे अतिशय सुरेख ओळी... तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/19/2007 - 22:11 नवीन

हेच

या ओळींनी कविता वेगळ्याच प्रतलात जाते. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
र
रंजन Wed, 09/19/2007 - 18:33 नवीन

आवडले

बोबडे बोल आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अशोक गोडबोले गुरुवार, 09/20/2007 - 14:19 नवीन

आभार.

सर्व वाचकांचा मी आभारी आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा