Skip to main content

हे भारतात होईल?

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 02/12/2008 04:10 या दिवशी प्रकाशित केले.
http://fieldnotes.msnbc.msn.com/archive/2008/12/01/1685159.aspx अगदी हाच नसेल तरी असे इतर काही उपक्रम भारतात नक्कीच होत असावेत. अशा उपक्रमांची माहिती मिपा वर संकलित करता येईल का? तरुणाईचा (under-20) सहभाग मिपा वर कमी दिसतो तो वाढवता येइल.

वाचने 2177
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

माहित नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे .......... मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...