(प्रेरणा http://www.misalpav.com/node/31872)
ह्या जुलै मध्ये मित्र-मैत्रिणी सोबत शनिवार वाड्याला जातोय. ६ मुलं आणि एक २.५ वर्ष (मानसिक वय) मुल सोबत आहे. आमचा हा पहिलाच पुणे दौरा आहे. तरी काही माहिती हवी आहे आणि ती मिळेल ह्याची खात्री आहे. आम्ही कसबा पेठ मध्ये दत्त लॉज मध्ये राहणार आहोत. आमच्या ६ तासाच्या ट्रीप मध्ये पहिले ३ तास sightseeing (चालते फिरते प्रेक्षणीय स्थळे) आहेत आणि बाकी चे ३ तास मोकळे जे आम्ही आमच्या सोयीनुसार घालवायचे. ह्या ट्रीप संधर्भात काही प्रश्न आहेत, जसे:
१. साधारण जेवण कितपत खर्चाचे असते? कुठल्याही हॉटेलचा कुठलाही प्लान घेतला नाही. म्हणुन दुपारच्या जेवणाची सोय बाहेरच करावी लागणार .
२. घरुनच सुटे पैसे न्यावेत ? कि तिथेच बदलावे? कोणत्या नोटात बदलावे? १०-१० , कि ५०-५० ? साधारण किती १-१,५-५ असे सुटे जवळ ठेवावे?
३. बर्याच फोरम्स मधेय वाचतेय कि "शनिवार वाड्याला पिण्याच्या पाण्याचे आबाळ आहे. म्हणजे हॉटेलात जसे आपल्या इथे सर्रास आणि मुबलक पाणी असते तसे तिथे मिळत नहि."
४. शनिवार वाड्या मध्ये करण्यासारख्या बर्याच famous activities आहेत, पण त्याच्या साधारण किमती सांगू शकाल का कुणी? आणि कोणत्या activities worth doing आहेत.?
५. ह्या activities चे साधारण काही packages असतात का? आणि ते कुठून बुक करू शकतो?
६. शनिवार वाड्याच्या बाहेर खरेदी करण्या जोगे असे काही आहे का?
७. साधारण या पुणे दौर्याला काय काय सोबत घ्यावे ?
मी इथे विचारलेल्या प्रश्ना व्यतिरिक्त अजून काही अवांतर माहिती मिळाल्यास उत्तम.
वाचने
14526
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
किती करायच्यात? १००?
हाहाहाहाहा!
In reply to किती करायच्यात? १००? by काळा पहाड
किती करायच्यात? १००?
In reply to किती करायच्यात? १००? by काळा पहाड
उगा काहितरीच
काsss हीssss हीssss हा
पेशवे चा इतिहास
पुण्यात कपडे अथवा वस्तु भेटत
In reply to पेशवे चा इतिहास by कर्ण-२
एम एच ३०/एम एच ३१
In reply to पुण्यात कपडे अथवा वस्तु भेटत by मधुरा देशपांडे
?? कळले नाही.
In reply to एम एच ३०/एम एच ३१ by काळा पहाड
नै हो.
In reply to ?? कळले नाही. by मधुरा देशपांडे
हां ते होय. फक्त एम एच ३०
In reply to नै हो. by काळा पहाड
ी, इतरही बर्याच ठिकाणी ;)
In reply to हां ते होय. फक्त एम एच ३० by मधुरा देशपांडे
मावळ
In reply to ी, इतरही बर्याच ठिकाणी ;) by उदय के'सागर
एम एच १६ आणी एम एच १७ (नगर)
In reply to नै हो. by काळा पहाड
त्यांना पुढे - समोर, कापने -
In reply to नै हो. by काळा पहाड
उगा काहितरीच
खिक्क
अ
एफ सी कॉलेज रोड...!! पिवळं
In reply to अ by आनंदराव
हिरवा पाचू, लेडिज बायका,
In reply to एफ सी कॉलेज रोड...!! पिवळं by असंका
कंजूस सदाशिवपेठी
In reply to हिरवा पाचू, लेडिज बायका, by सूड
एफ.सी. कॉलेज इसर्ला का भौ!!
In reply to हिरवा पाचू, लेडिज बायका, by सूड
शनिवार वाड्यासमोर एक कारंजे
हायला
In reply to शनिवार वाड्यासमोर एक कारंजे by 'पिंक' पॅंथर्न
हे बेष्टच !
In reply to शनिवार वाड्यासमोर एक कारंजे by 'पिंक' पॅंथर्न
आधी तुम्ही मंडैत या, म बघू!
@ अतृप्तजी , तुम्ही येणार का
In reply to आधी तुम्ही मंडैत या, म बघू! by अत्रुप्त आत्मा
मांजर आहे का?
शनिवार वाड्या मध्ये
शनिवार वाड्या मध्ये
हात आवरलेला दिसतोय =))
In reply to शनिवार वाड्या मध्ये by सूड
होय, बैजवार लिहीलं तर
In reply to हात आवरलेला दिसतोय =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
घ.लं. चा उगम आत्ता समजला =))
In reply to शनिवार वाड्या मध्ये by सूड
घ.लं. चा उगम आत्ता समजला
In reply to घ.लं. चा उगम आत्ता समजला =)) by टवाळ कार्टा
वाडा जळालेला असून त्यांत
शनिवारवाड्यात बघण्यासारखे
शनिवारवाड्याच्या बाहेर एक
गूगल मधे अक्षरमिसळ होतेय.
In reply to शनिवारवाड्याच्या बाहेर एक by खटासि खट
LOL!!
In reply to शनिवारवाड्याच्या बाहेर एक by खटासि खट
जाऊ द्या, आम्ही सांगायाचो
In reply to शनिवारवाड्याच्या बाहेर एक by खटासि खट
रच्याकने मासे खायची इच्छा आहे
In reply to जाऊ द्या, आम्ही सांगायाचो by उगा काहितरीच
१. साधारण जेवण कितपत खर्चाचे
निर्वाण पावलो आहे
In reply to १. साधारण जेवण कितपत खर्चाचे by कॅप्टन जॅक स्पॅरो
अग्गाग्गा
In reply to १. साधारण जेवण कितपत खर्चाचे by कॅप्टन जॅक स्पॅरो
कप्ताना
In reply to अग्गाग्गा by टवाळ कार्टा
:-))
In reply to कप्ताना by नाखु
तरी दोन जेनुईन ग्राहक सापडले
१. साधारण जेवण कितपत खर्चाचे
बटाटे आणि पाँड्स पावडर !!!
शनिवार वाड्याला
शनिवारवाड्यातुन पर्वतीला एक
शोध घेवून? अहो मागे एका
In reply to शनिवारवाड्यातुन पर्वतीला एक by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ते भुयार आता बंद करण्यात आले आहे.
In reply to शनिवारवाड्यातुन पर्वतीला एक by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अहो, घोडे काय घेऊन बसलात?
In reply to ते भुयार आता बंद करण्यात आले आहे. by साधा मुलगा
बास की!! भुयाराचा बोगदा झाला,
In reply to अहो, घोडे काय घेऊन बसलात? by श्रीगुरुजी
मराठी विकिपीडिया लेखात उपलब्ध उपयूक्त माहिती :)
थोडीशी जाहिरात :)
(कधीकाळी शनिवारवाड्यावर
In reply to थोडीशी जाहिरात :) by सव्यसाची
शनिवारवाड्याला भेट देऊ नये,
श्रीगुरुजी गंभीर झाले,
In reply to शनिवारवाड्याला भेट देऊ नये, by श्रीगुरुजी
माहीतगार तुम्ही सुद्धा ?
पाहून अंमळ कौतुक जाहले ते आम्ही शेअर केले एवढेचं.
In reply to माहीतगार तुम्ही सुद्धा ? by खटपट्या
तुमचा बोका बरोबर नै दिसते तो.
बोका वारला . खात्री
In reply to तुमचा बोका बरोबर नै दिसते तो. by बॅटमॅन
(टिप : यानंतर जर कुणी बोक्याचं नाव काढलं तर त्याला सदरील पत्त्यावर पाठविण्यात येईल)
असं कसं, असं कसं? मिपाकरांना
In reply to बोका वारला . खात्री by उगा काहितरीच
काहो बोका कशानी वारला हो?
माझा अनुभव
एकच नंबर!! =))
In reply to माझा अनुभव by चित्रगुप्त
+१०००००००छदाम
In reply to एकच नंबर!! =)) by सूड
बोक्यासोबत आमचेही निधन होणार
In reply to माझा अनुभव by चित्रगुप्त
चित्रगुप्तकाका ऑन फाञर =)) =)
In reply to माझा अनुभव by चित्रगुप्त
बोक्याने शन्वार वाड्यातील
१०० झाले का?
प्रयत्न चालू आहेत.
In reply to १०० झाले का? by आनंदराव
वारल्या गेले आहे
भटकंतीचं पोस्ट मॉर्टेम