✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हॅट्स ऑफ टू लिलीयन

व
विजुभाऊ यांनी
Mon, 12/01/2008 - 09:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3446 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/01/2008 - 09:24 नवीन

व्वा !

'चीपर बाय डझन'पुस्तक परिचय आवडला. त्यातल्या लिलीयनला माझाही सलाम !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 12/01/2008 - 15:12 नवीन

असेच

म्हणतो. मलाही आता परत एक पारायण केल्याशिवाय राहवत नाहीये. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कपिल काळे Mon, 12/01/2008 - 10:45 नवीन

हो हे

हो हे पुस्तक आहेच मस्त. लहानग्यांच्या नजरेतून बाबाचे टाइम - मोशन स्टडी वाचताना एक वेगळाच अनुभव येतो, बारा भावंडं असल्यामुळे घडणारे विनोदी प्रसंग तर धमाल. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/01/2008 - 11:24 नवीन

सुंदर

सुंदर परिक्षण..!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/01/2008 - 11:43 नवीन

अप्रतिम

अप्रतिम ! थोड्याच वाक्यात अख्खे पुस्तक समोर मांडले आहेत. धन्यवाद. पुस्तक वाचले नाहिये पण आता मात्र जरूर वाचीन. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 12/01/2008 - 13:06 नवीन

+++११

तात्याशी सहमत असेच म्हण्तो थोड्याच वाक्यात अख्खे पुस्तक समोर मांडले आहेत. धन्यवाद. पुस्तक वाचले नाहिये पण आता मात्र जरूर वाचीन. मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 12/01/2008 - 13:20 नवीन

गिलब्रेथ..

चीपर बाय दी डझन ची डझनावारी पारायणे केली आहेत, तुमचे परीक्षण वाचून आणखी एकदा वाचायची इच्छा झाली आता... स्वाती
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 12/01/2008 - 14:16 नवीन

हेच, असेच

म्हणतो. आज रात्री पुस्तक उघडावे लागणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
व
विनायक प्रभू Mon, 12/01/2008 - 13:29 नवीन

आठवण

ह्या पुस्तकाबद्दल समक्ष बोलू.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 12/01/2008 - 15:18 नवीन

हो मलाही आज परत वाचावे लागणार

खुप सुंदर आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 12/01/2008 - 19:38 नवीन

वाचायला हवं...

आता पुस्तक वाचायलाच हवं... 'चीपर बाय दी डझन' नावाचा एक चित्रपट होता (स्टीव्ह मार्टिनचा).. अशीच बारा मुले असलेला पण मला वाटतं त्याचा विषय वेगळा होता ना? की तो चित्रपट ह्याच पुस्तकावर आधारित होता?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 12/02/2008 - 09:04 नवीन

चीपर बाय

चीपर बाय डझन नावाचे एकूण तीन चित्रपट निघाले आहेत त्यातला शेवटचा ७७ च्या आसपास निघाला आहे आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा