आयुष्य आणि करीअर...
In reply to लेखाच्या आशयाशी सहमत by श्रीरंग_जोशी
In reply to तुम्ही २००३ साली अमरावतीच्या by चिनार
In reply to टाइम्स मध्ये करिअर मार्गदर्शन by कंजूस
In reply to माणसाचे मन by सिरुसेरि
माणसाचे मन हे खुप चंचल असते . कितीही आवडीच्या क्षेत्रात असला तरी त्याला आपले क्षेत्र चुकलेच असे वाटत असते.द ग्रास इज ऑल्वेज ग्रीनर ऑन द अदर साइड..! सहमत...!
In reply to एक सुदैवी माणूस --मी by सुबोध खरे
In reply to डांगे साहेब अगदि तंतोतंत by प्रमोद देर्देकर
In reply to शिक्षण ! by वाचन प्रेमी
सध्या शिक्षण हे शिक्षण राहिलेलं नसून ते एक पैसा कमावण्याचे साधन झालेलं आहे !सध्या? गेली १००-१२५ वर्ष तरी हाच उद्देश आहे शिक्षणाचा.
In reply to शिक्षण ! by वाचन प्रेमी
सध्या शिक्षण हे शिक्षण राहिलेलं नसून ते एक पैसा कमावण्याचे साधन झालेलं आहे !कुठल्या काळी एक पैसा कमावण्याचे साधन म्हणून बघत नव्हते? अगदी ब्रिटिशपूर्व काळातही कारागीर वंशपरंपरागत ट्रेनिंग पैशांसाठीच घ्यायचे, भले मग तो कुंभार असेल नायतर चांभार नायतर लोहार...जुन्या काळी ब्राह्मणही पैशे व प्रतिष्ठा मिळते म्हणून अरबीफारसी भाषा शिकून यावनी दरबारात कारकुनी करू लागले, मुलूखगिरीला, त्यातून नवीन जहागिरी इ. ला चांगला स्कोप यावनी दरबारात म्हणून मराठा सरदारांचीही गर्दी तिथेच होऊ लागली. किनारपट्टीकडचे व्यापारीही दूर देशांशी हडप्पा काळापासून व्यापार करत आले आहेत. का तर संपत्ती इ. मिळते म्हणूनच ना? अशी चार वाक्ये फेकली की फेक नॉस्टॅल्जियाचा अनुभव येतो, बाकी काही नाही. बाकी शिक्षणासाठी शिक्षण घेणारे लोक तेव्हाही होते अन आत्ताही आहेत.
In reply to सध्या शिक्षण हे शिक्षण by बॅटमॅन
In reply to पैसा कमावणे हे अगदी पाप नसेल by सुबोध खरे
In reply to पैसा कमावणे हे अगदी पाप नसेल by सुबोध खरे
In reply to या वाक्यात थोडीशी दुरुस्ती सुचवतो.. by संदीप डांगे
In reply to या वाक्यात थोडीशी दुरुस्ती सुचवतो.. by संदीप डांगे
In reply to पानिपताचा शेलशॉक आणि सध्याची by बॅटमॅन
In reply to असं आहे का? by संदीप डांगे
In reply to या विषयाचा माझा फार अभ्यास by बॅटमॅन
In reply to खरं आहे तुमचं. साहित्य by संदीप डांगे
आणि धंद्यासाठीही अतिशय घातक वातावरण ९५ पर्यंत होतं. अगदी जीवावर उदार होऊन ज्यांच्यात खरंच गट्स होते त्यांनीच धंदे केलेत असं म्हणू शकतो. त्यामुळे सोयिस्कर व सुरक्षित अशा नोकरीस प्रथम प्राधान्य देण्याची मानसिकता १९७० नंतर कायमच राहिली आहे.आयला हो की. हा मुद्दा लक्षातच आला नव्हता. इतर मुद्यांपेक्षा बर्राच महत्त्वाचा आहे हा मुद्दा. धन्यवाद.
माहिमला कुणी राजा होता तेव्हाची आणि सात बेटं जोडल्यानंतरची मुंबई ही एकच गोष्ट नाही आहे हे तुम्ही मुंबईचा इतिहास बारकाईने वाचाल तर लक्षात येईल.हो अर्थातच. वैसेभी तो मुद्दा अवांतर होता. तो उद्धृत करण्याचे कारण इतकेच की हा मुद्दाही चर्चेत रहावा, नाहीतर मुंबई आणि मराठीचे नाते इ. बद्दलच्या चर्चेत कुणी याचा वापर करताना दिसत नाही.
दुसरे मराठी लोक दिसतील पण मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्याचे श्रेय खरे तर पारशी-गुजरात्यांना जाते. (भारतात मवाळ स्वातंत्र्य चळवळ सुरू करण्याची गरजही याच पारशी-गुजराती उद्योगघराण्यांना सर्वात आधी वाटली. कारण इंग्रज उत्पन्नातला बराच भाग उगाच खातात असं यांना वाटायला लागलं. म्हणून पैसा ओतून सनदशीर स्वातंत्र्यचळवळ उभी केली असं माझं मत आहे. शेवटी आधुनिक इतिहासात खरे राज्यकर्ते उद्योगपतीच आहेत. त्यांनी ठेवलेले नेते, राजकारणी नावाचे राखणदार हे राज्य आपलंच आहे असं जनतेला भासवत असतात. तीच त्यांची खरी ड्युटी असते,)मुंबैला आर्थिक राजधानी बनवण्यात गुजराती-पारशांचा वाटा आहे खरा- पण स्वातंत्र्यचळवळीशी जोडलेले नाते तसेच आहे किंवा कसे, हे जरा तपासून पाहिले पाहिजे. हा दृष्टिकोन रोचक आहे, अगोदर कधी ऐकला नव्हता.
माझ्या मते 'मराठी माणुस धंद्यात मागे' ही हाकाटी धंद्यात चांगला पैसा मिळवण्याची सोयीस्कर वेळ आल्यावर मराठी माणुस यात कुठे दिसत नाही म्हणून अचानक उपरती झाल्याने आली असेल. पण असं म्हणणारांना एक कळत नाही की विक्टरी लव्ज प्रीपरेशन. पिढ्यांपिढ्या धंद्यात असणार्यांना काही मूलभूत तत्वे कळलेली असतात. नव्याने धंदा करणारे बुडतात ते त्यामुळेच. तरी धंदा करणारी मराठी माणसंही काही कमी नाहीत. त्यामुळे आता ही हाकाटी बंद करून मराठी माणसाला धंद्यासाठी प्रोत्साहन द्यावे ही वेळ आली आहे.अगदी अगदी!
In reply to आणि धंद्यासाठीही अतिशय घातक by बॅटमॅन
मुंबैला आर्थिक राजधानी बनवण्यात गुजराती-पारशांचा वाटा आहे खरा- पण स्वातंत्र्यचळवळीशी जोडलेले नाते तसेच आहे किंवा कसे, हे जरा तपासून पाहिले पाहिजे. हा दृष्टिकोन रोचक आहे, अगोदर कधी ऐकला नव्हता.हा दृष्टीकोन आधी कुणी मांडलेला नसावा अशी शक्यता आहे. मध्यंतरी मुंबईवर एक वेबसाईट बनवत होतो. तेव्हा काही उत्खनन केले होते. त्यात मुंबईतून होणारा व्यापार आणि व्यापार-घराणी यांचीही काही माहिती वाचली. हिंदुस्थानी व्यापार्यांसाठी इंग्रजांपुर्वीची सरकारे फारशी तापदायक नव्हती. मात्र इंग्रजांचा 'व्यापार' हाच मूळ कारभार असल्याने त्यांची हिंदुस्थानी व्यापार्यांच्या व्यवहारात मनमानी लूडबूड होत होती. हजारो वर्षांपासून निर्धोक धंदा करणार्यांना हा इंग्रजी अंमल मानवत नव्हता. त्यामुळे भुमिपुत्रांच्या अस्मितेला फुंकर घालून त्यांना इंग्रज सरकारविरुद्ध उचकवण्याचे काम ह्या उद्योगघराण्यांनी सुरु केले. (अगदी तेच जे खळ्ळखट्याकवाले आज करत आहेत) कुठल्याही लहान/मोठ्या चळवळीला आर्थिक पाठबळ लागतंच. नुसत्या लोकसहभागावर इतकी मोठी स्वातंत्र्यचळवळ उभी राहणे शक्य नाही. इंग्रज काळात सामान्य माणसाला तसा काही फार त्रास होता असे आढळत नाही. कारण जुने लोक नेहमीच इंग्रज बरा होता म्हणतांना दिसतात. खरा त्रास उद्योगधंद्यांना, अर्थव्यवस्थेला होता. अर्थात त्यांनी स्वातंत्र्यचळवळ त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी उभारली असे म्हणायचे नाहीये. एकंदर आपल्या देशावर आपल्या लोकांचा अंमल असावा अशीच त्यांची धारणा होती. स्वातंत्र्यचळवळीचे सगळेच सत्य आपल्यासमोर कधीच येणार नाही. नेहमी राष्ट्रवादाने भारावून टाकेल अशीच माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचली आहे. मी उपलब्ध माहितीवरून फक्त बिंदू जोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे फक्त तर्क लढवला आहे. पण अभ्यासकांसाठी हा चांगला मुद्दा आहे. स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक पुरवठा करणारे कोण कोण होते ह्याबद्दल जाणून घेतले पाहिजे.
In reply to मुंबैला आर्थिक राजधानी by संदीप डांगे
हिंदुस्थानी व्यापार्यांसाठी इंग्रजांपुर्वीची सरकारे फारशी तापदायक नव्हती. मात्र इंग्रजांचा 'व्यापार' हाच मूळ कारभार असल्याने त्यांची हिंदुस्थानी व्यापार्यांच्या व्यवहारात मनमानी लूडबूड होत होती.इंग्रजांनी भारताचे अनेक परंपरागत उद्योगधंदे बंद पाडले ही वस्तुस्थिती आहे. मात्र युरोपियन प्रवेशानंतर भारतीय व्यापार्यांना अनेक मार्ग नव्यानेही खुले झाले हे विसरता येत नाही. उलट नव्या व्यवस्थेला (म्ह. इंग्रज) सढळ हाताने मदत करणार्यांपैकी अनेकजण व्यापारीच होते (त्र्यं.शं.शेजवलकरांचा एक लेख पहावा. त्याचे शीर्षक विसरलो पण त्यात इंग्रजांना पैसे किंवा मॅनपॉवर, धान्य, दारुगोळा, इ. रूपात नेपाळपासून ते दक्षिणेपर्यंत मदत करणार्या एका गुजराती घराण्याबद्दल विवेचन आलेले आहे.) असे दिसते. त्यामुळे व्यापार्यांचे असे कुठले हितसंबंध जपले जात नव्हते ते कळत नाही. पारशी व्यापारी तर त्या वेळेस युरोपमध्येही घुसले होते. हे सर्व इंग्रजांच्या कॄपेमुळेच शक्य होतं. असं असताना अचानक यांना काय झालं?
कुठल्याही लहान/मोठ्या चळवळीला आर्थिक पाठबळ लागतंच. नुसत्या लोकसहभागावर इतकी मोठी स्वातंत्र्यचळवळ उभी राहणे शक्य नाही. इंग्रज काळात सामान्य माणसाला तसा काही फार त्रास होता असे आढळत नाही. कारण जुने लोक नेहमीच इंग्रज बरा होता म्हणतांना दिसतात.आर्थिक पाठबळ लागतं ही गोष्ट खरी आहे, आणि अनेक धनिक लोक त्यांच्या मागे उभे राहिले. पण स्वातंत्र्यासाठीचे इनिशिएटिव्ह व्यापारी वर्गाकडून आले होते असे वाटत नाही. अन जुने लोक इंग्रज बरा होता म्हणतात तेही फसवं आहे. दुसर्या महायुद्धाआधीची आणि नंतरची स्थिती यात खूप अंतर आहे- युद्धामुळे खूप ताण आला होता भारतावर. त्यामुळे साहजिकच अगोदरचा काळ भारी असे म्हणणे साहजिकच आहे. शिवाय इंग्रज भारी असे म्हणणारे लोक नक्की कोण आहेत ते देखील पाहिलं पाहिजे- अॅज़ इन, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांकडून असे ऐकायला मिळते का? की फक्त विशिष्ट स्तरातील लोकांकडून ऐकायला मिळते? तेही तपासले पाहिजे. माझा कयास आहे की सर्व स्तरांतील लोक असे म्हणत नसावेत.
In reply to हिंदुस्थानी व्यापार्यांसाठी by बॅटमॅन
In reply to यावर सविस्तर लिहावं लागेल असं by संदीप डांगे
इंग्रज फारफार जुलमी होता असे आपण शाळेपासून ऐकत आलो आहोत. त्यातच दादासाहेब फाळके मस्त चित्रपट काढत होते, लोक चित्रपटांना गर्दी करत होते असे काही वेगळेच समाजजीवन ऐकले की प्रचलित पूर्वग्रहांना धक्का बसतो.:) वाईटपणा हा सर्वंकषच असला पाहिजे असे नाही. औरंगजेबालाही शिव्या घातल्या जातात त्या त्याच्या धर्मवेडामुळे. बाकी राजाची कर्तव्ये तो व्यवस्थित पार पाडतच होता. फाळक्यांना पिच्चर काढायची मुभा दिली म्हणून इंग्रज चांगला होत नाही. मुळात, वाईट असणे म्हणजे सर्व प्रजेला रोज गुरासारखे बडवत राहणे अशी काहीशी इमेज असते लोकांच्या मनात. समजच तसा झाला तर काही इलाज नसतो.
In reply to इंग्रज फारफार जुलमी होता असे by बॅटमॅन
In reply to इतिहास लिहिणारे (पक्षी: जेते by संदीप डांगे
In reply to इतिहास लिहिणारे (पक्षी: जेते by संदीप डांगे
In reply to या विषयाचा माझा फार अभ्यास by बॅटमॅन
In reply to 'भूमिपुत्रांसाठी उभे by प्यारे१
In reply to पूर्ण सहमत. मराठी जनतेच्या by बॅटमॅन
In reply to या विषयाचा माझा फार अभ्यास by बॅटमॅन
In reply to पैसा कमावणे हे अगदी पाप नसेल by सुबोध खरे
In reply to अगदी पूर्ण सहमत डॉक्टरसाहेब. by बॅटमॅन
In reply to माझ्या माहितीप्रमाणे मुंबईचं by संदीप डांगे
माझ्या माहितीप्रमाणे मुंबईचं आर्थिक महत्त्व गेल्या दिडशे वर्षातच उभारीस आलंय. त्याआधी मुळात मुंबई कधीच मराठी माणसांची नव्हती.या चर्चेत हे अवांतर आहे. पण "महिकावतीची बखर" नामक पुस्तक मिळाल्यास वाचून बघावे असे सुचवतो. माहीम येथील मराठी राजाबद्दल बरेच रोचक तपशील आहेत. शिवपूर्वकालीन समाजात या छोट्याश्या राज्यात प्रथम "महाराष्ट्र धर्म" सांगितला गेला. त्यामुळे मुंबै कधीच मराठी माणसाची नव्हती हे चूक आहे. हिस्टॉरिकल मेमरी देखील कुठली जिवंत राहते त्यावर बरेच काही अवलंबून असते. असो.
इथे फक्त काम करायला मिळते/भाकरी मिळते म्हणून कामकरी वर्ग स्थलांतरित झाला, मुंबईला आर्थिक ओळख आणि दबदबा निर्माण होण्याइतकं मोठं करण्यात मराठी लोक होते का?होते की, बरेच लोक होते. जगन्नाथ शंकरशेठ विसरलात का? अर्थात भरणा गुज्जू-पारशांचा होता हे मान्य.
दुसरं असं की मराठी माणसाची नोकरीस प्रथम पसंती आणि धंद्यास अपवादात्मक/नकारात्मक पसंती ही वस्तुस्थिती नाही आहे का?अगदी बरोबर आहे, पण हे चित्र थ्रूआऊट तसंच होतं असं वाटत नाही - किमान जुनी पुस्तके, आत्मचरित्रे, इ. वाचून. जेव्हा युनिव्हर्सिटी शिक्षणाचा प्रसार जास्त होऊ लागला, तेव्हा ते आधी शिक्षण मग नोकरी असा एकसुरी रस्ता उदयास आला. त्याच्या अगोदर फुल आँत्रप्रीन्यर होते लोक. काय करतील बापडे, दुसरा उपायच नव्हता.
In reply to सध्या शिक्षण हे शिक्षण by बॅटमॅन
In reply to सध्या शिक्षण हे शिक्षण by बॅटमॅन
In reply to ह्याला शिक्षण म्हणू नये. by वाचन प्रेमी
In reply to मुळात जिजाऊसाहेबांनी by बॅटमॅन
In reply to हो ना by आदिजोशी
In reply to ह्याला शिक्षण म्हणू नये. by वाचन प्रेमी
In reply to ह्याला शिक्षण म्हणू नये. by वाचन प्रेमी
शिक्षण तेच ज्याने मनुष्याचा विकास( आर्थिक नव्हे) होतो.कामी येतात ती मुल्ये आणि विचार. ५०००रु कमविणारा पण खुश असू शकतो.रडावे सगळ्यांनाच लागते फक्त १ बीएच्के मध्ये रडण्यापेक्षा बीएम्ड्ब्लु मध्ये रडावे
In reply to शिक्षण तेच ज्याने मनुष्याचा by टवाळ कार्टा
In reply to ह्याला शिक्षण म्हणू नये. by वाचन प्रेमी
In reply to शिवरायांना महान करण्यासाठी by काळा पहाड
मोगली मनसबदारा ची वस्त्रं महाराजांनी सात मैल (पुन्हा चू. भू. द्या. घ्या. ) अनवाणी जावून आणि तिथून वस्त्रं आणि बादशाहा चं पत्र शिरोधारी आणून स्वीकारली होतीमाझे स्मरण बरोबर असेल तर संभाजीराजे मनसबदार होणार होते, शिवाजीराजे नव्हेत. बाकी आग्र्यास दरबारात महाराजांनी मुजरा केला होता असे वाचल्याचे आठवते. पण नंतर जसवंतसिंग राठोडास पुढे पाहिल्यावर त्यांना राग आला. बाकी आग्र्याहून बाहेर न पडण्याचे कारण म्हणजे तहाची इच्छा हे नव्हते. आग्र्याहून सुटून राजगडावर पोहोचल्यावरही त्यांचा पत्रव्यवहार झाला होता बहुधा.
In reply to मोगली मनसबदारा ची वस्त्रं by बॅटमॅन
माझे स्मरण बरोबर असेल तर संभाजीराजे मनसबदार होणार होते, शिवाजीराजे नव्हेत.कुठल्यातरी जालावरील कागदपत्रातून: Shivaji accepted the suzerainty of the Mughuls but, instead of personal attendance at the court, deputed his son, Shambhuji with 5,000 horse at the Mughul-court.
पण नंतर जसवंतसिंग राठोडास पुढे पाहिल्यावर त्यांना राग आला.बरोबर. माझ्या आठवणीनुसार जसवंतसिंग सप्त हजारी मनसबदार असून पुढच्या रांगेत उभा होता. महाराजांना बहुधा पंचहजारॆ मनसबदारी होती त्यामुळे त्यांना मागे उभं केलं होतं.
बाकी आग्र्याहून बाहेर न पडण्याचे कारण म्हणजे तहाची इच्छा हे नव्हते. आग्र्याहून सुटून राजगडावर पोहोचल्यावरही त्यांचा पत्रव्यवहार झाला होता बहुधा.महाराज भडकले होते. पण रामसिंगानं त्यांची समजून काढली. महाराजांनी बहुधा या प्रसंगाकडे दुर्लक्ष्य करायचं ठरवलं होतं. औरंगजेबानं रामसिंगाला सांगितलं होतं की शिवाजीची समजूत काढ. पण औरंगजेबाच्या सल्लागारांनी त्याला भडकावून महाराजांवर सुरवातीला पहारे बसवायला लावले आणि मग त्यांना कैदेत सुद्धा टाकायला लावलं. ही गोष्ट अर्थातच तातडीनं झालेली नाही. औरंगजेबाकडॊन शिवाजी महाराजांचा झालेला अपमान ही सुद्धा एक चुकामुकीची कहाणी आहे. विजय देशमुखांचं शककर्ते शिवराय (भाग १ आणि २) पुस्तक मिळालं तर वाचावं.
In reply to कदाचित पंचहजारी मनसबदारी by काळा पहाड
औरंगजेबाकडॊन शिवाजी महाराजांचा झालेला अपमान ही सुद्धा एक चुकामुकीची कहाणी आहे.पूर्णत: नाही, कारण चुकामूक झाली ती फक्त महाराजांना रिसीव्ह करायला आलेला मेन माणूस त्यांना भेटू शकला नाही तेव्हा. पुढे दरबारात जे झाले त्याचे कारण फक्त मुघली ढिसाळपणा हेच आहे असे वाटते खरे. जदुनाथ सरकारांचे "शिवाजी'ज़ व्हिजिट टु औरंगजेब अॅट आग्रा" नामक अस्सल मारवाडी पत्रे इन्क्लूड केलेले पुस्तक आहे, ते पुनरेकवार वाचून पाहतो. मेहेंदळे सरांचे इंग्लिश शिवचरित्रही आहे त्यात जरा पाहतो.
In reply to औरंगजेबाकडॊन शिवाजी by बॅटमॅन
In reply to यावर एक नवीन धागा काढावा ही by काळा पहाड
In reply to उत्तम माहिती by सुप्रिया
In reply to न्हाय हो by dadadarekar
In reply to संदीप भाऊ , लय मोठ्या विषयाला by चिनार
ती म्हणजे सतत त्यांच्याकडून यशाची अपेक्षा ठेऊ नये. यशापेक्षा अपयश जास्त काहीतरी शिकवून जाते. अपयशातून काहीच शिकले नाहीत तरी ,'आपल्याला अपयश येऊ शकते' हे तरी त्यांना कळेल.+१
In reply to ती म्हणजे सतत त्यांच्याकडून by टवाळ कार्टा
तात्पर्य काय तर तुम्ही कोणत्या शाखेत जाता यावर पुढची करियर अवलंबून नसते तर तुम्ही त्या शाखेचे शिक्षण किती गंभीरपणे घेता हे महत्त्वाचे. उत्तमप्रकारे घेतलेले शिक्षण हे कोणत्याही करियरचा पाया असते.१००% सहमत
चुकीची बस पकडली असेल तर जवळच्या पहिल्या स्थानकावर उतरा आणी परत या. उगाच तिकिटाचे पैसे फुकट जातील म्हणून दिशाहीन भरकटू नका.
Doing what you like is freedom. Liking what you do is happinessआजही अंतर्मुख करुन गेली. आत्ता वेळ कमी आहे, म्हणून एकच विचार मांडतो, आवड, क्षमता, समाजमान्यता आणि आर्थिक मुल्य या चारही निकशांवर एखाद्याने आपले क्षेत्र निवडावे -
In reply to छान by मितान
In reply to छान by मितान
In reply to एक शंका : by प्यारे१
मस्त लिहिलंय. आवडलं.