⇆ व्यवहार ⇆
नाण्याला दोन बाजू असतात, त्यातली एक बाजू आपण पाहू शकतो आणि दुसरी बाजू ही थोड्याशा प्रय़त्नाने अभ्यासली जाऊ शकते. माध्यमे , facebook किवा इतर व्यक्त होण्याचा साधनांवर प्रोटागोनीस्ट अेन्तागोनीस्ट हा वाद चालू असतो. कुणी काय केल किवा कुणी कशी हुकुमशाही गाजवली अथवा गाजवतोय या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा ती (सत्तेची ) फेज कुणी अभ्यासत का नाही ? मुळापासून रोगाचा इलाज करण्यापेक्षा त्याच्या लक्षणाची चिकिस्ता करून उथळ पांडित्य प्रदर्शन जास्त चालू आहे. वीट आलाय सगळ्याचा, मुळात नाण्याला दोन बाजू असतात हे मान्य, पण या नाण्याचा व्यवहार कसा होतो या बाबत आपण अनभिज्ञच असतो, सत्ता हातात आल्यावर तत्त्वांपेक्षा (इतर) गोष्टींना प्राधान्य का दिले जाते, अथवा जुन्याच चुकांची पुनरावृत्ती होत असते तेव्हा (प्रोटागोनीस्ट अेन्तागोनीस्ट) यांच्या भूमिका बदलेल्या असतात. मग ज्याला विरोध आहे तो व्यवहार का अभ्यासला जात नाही ? पण तसं होणार नाही कारण उथळ पांडित्य प्रदर्शन करण्यार्यांची बाजारपेठ सध्या जोरात आहे, आणि त्याचे व्यवहार आपल्या आकलना पलीकडचे आहेत, तिथे फक्त नाण्यांची चर्चाच होत असते
वर्गीकरण
वाचने
5147
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
पैलाच लेख
पैलाच लेख
In reply to पैलाच लेख by कपिलमुनी
कहना क्या चाहते हो? एवढ्या
विरोधक विरोधाची भाषा बोलतेय
In reply to कहना क्या चाहते हो? एवढ्या by आदूबाळ
विरोधक विरोधाची भाषा बोलतेय
In reply to विरोधक विरोधाची भाषा बोलतेय by अस्वस्थामा
समजलं.
लेखाची लाबी जरा कमी करता आली
शिर्षकामध्ये त्या बाणांचे
मला कळलेलं..
In reply to शिर्षकामध्ये त्या बाणांचे by उगा काहितरीच
मला कळलेल / मला अपेक्षित हेच ते
In reply to मला कळलेलं.. by चिगो
⇆ व्यवहार दर्शवण्यासाठी
In reply to शिर्षकामध्ये त्या बाणांचे by उगा काहितरीच