कुंद काळ्या रात्रीला, वेढून येशी साजणे
वीज या उमटे जिव्हारी झळकता ती पैंजणे !
उसळता बेभान वारा, क्शणिक सोडे तंडणे
प्राण कानी होत गोळा छनकता ती पैंजणे !
आज सजणा धुंद झाला, तू जुईचे लाजणे
थिरकला गात्री प्रणय हा विखुरता ती पैंजणे !
पुसुन नेले पावसाने, नाही..नाही.. सांगणे
एक श्वासी लक्श कंठी गात आता पैंजणे !
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2646
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
धन्यवाद !
छान!
धन्यवाद !
In reply to छान! by पैसा
दर प्रती सादा लागी नाही
हाहा
In reply to दर प्रती सादा लागी नाही by अत्रुप्त आत्मा
आवडते का तुम्हासहि, नवनीत चीप
In reply to हाहा by सटक
इच्छा चांगली आहे
In reply to आवडते का तुम्हासहि, नवनीत चीप by अत्रुप्त आत्मा
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar