एक अपघात....न केलेला मधील उल्लेखिलेल्या अपघातग्रस्त गृहस्थांचे बेशुद्धावस्थेतच निधन झाल्याचे कळले.या गृहस्थाना तिथेच रक्तस्राव होत असलेल्या स्थितीत ठेऊन जमाव मारामारी करत होता, त्यात मोलाचा वेळ वाया गेला. साधारण पाऊण तासाने पाली आरोग्य केंद्रात पोचल्यावर जखमीवर उपचार करण्याआधी तिथेही रुग्णवाहिका का आली नाही यावरून आधी डॉक्टरला मारहाण करण्यात आली. त्यातही वेळ वाया गेला.तिथे पाणी नसल्याने आणि इतर सोयीसुविधा नसल्याने जुजबी उपचार करून जखमीला अलिबाग सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.अलिबागहूनही थोडे उपचार करून जखमीला वाशी येथे एम.जी. एम.ला पाठवण्यात आले.पाचव्या दिवशी शुद्धीवर न येताच त्यांचे निधन झाले.इतक्या जणांचे जीव धोक्यात घालून काय उपयोग झाला?
याला जबाबदार कोण आहेत?
१.प्राथमिकता कशाला द्यायची हे न समजणारा जमाव.
२.जमावाला घाबरणारे डॉक्टरर्स,
३.डॉक्टर्सना संरक्षण देऊ न शकणारे शासन.
५.आपल्या गावातली आरोग्यसेवा नीट आहे की नाही हे न पाहणारे; “मी पण लावू शकतो सी.एम.ला फोन, म्हणणारे आणि “लावा,मी बोलते त्यांच्याशी “ असे सांगितल्यवर शेपूट घालणारे ; आणि अनुयायांना आवरू न शकणारे नेतागण.
६.स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी मूलभूत सोयी न सेऊ शकणारे शासन.
५.एकांगी बातम्या देणारे बातमीदार.या बातमीदाराचा फक्त दृष्टीकोन दिसला.(पेपरात काय होते ते वाचले नाही.)
हे शिक्षण शाळेपासून दिले पाहिजे असे वटते.त्याचा उपयोग होईल का?
वर्गीकरण
वाचने
10375
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
शालेय अभ्यासक्रमात नैतिकतेचे
हे असे अनुभव वाचले की, एक पटते....
सहमत
In reply to हे असे अनुभव वाचले की, एक पटते.... by मुक्त विहारि
पत्रकार
दुर्दैवी
कदाचित चालकाला त्रास होईल
तुमच्या साक्षी ग्राह्य धरणार
In reply to कदाचित चालकाला त्रास होईल by नूतन सावंत
जिना म्हणाले गांधींना
हे अगदि खरे आहे.टिळकांनी.आधी
-१
In reply to हे अगदि खरे आहे.टिळकांनी.आधी by नूतन सावंत
ते इतके सरळ नाहीये ....
In reply to -१ by अमितसांगली
हा विनोदी प्रतिसाद देण्याचे
In reply to हे अगदि खरे आहे.टिळकांनी.आधी by नूतन सावंत
टिळक की आगरकर? आधी
In reply to हे अगदि खरे आहे.टिळकांनी.आधी by नूतन सावंत
यशो,ते आता कोर्टातच ठरेल ना?
दुर्दैवी..
चांगुलपणाची शिक्षा
हेच म्हणतो..
In reply to चांगुलपणाची शिक्षा by देश
भयानक आहे, झुंडशाहीचा परिणाम
हेच म्हणतो.. +१
फोन ?
In reply to हेच म्हणतो.. +१ by संदिप एस
@कपिलमुनी
ह्म्म्म
In reply to @कपिलमुनी by नूतन सावंत
तिला इन्शुरन्सची रक्कम मिळेल
In reply to @कपिलमुनी by नूतन सावंत
हे कशासाठी? कारण तुमची गाडी
तो प्रतिसाद
In reply to हे कशासाठी? कारण तुमची गाडी by नूतन सावंत
मदती
आता सगळं बोलून झाल्यावर एक
सुरंगी ताई
खरेसाहेब्,वर देश आणि चिगो